mumbai university

प्राध्यापक डॉ. नीरज हातेकरांचा स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय

मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रसिद्ध प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांनी विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. 

Jul 31, 2017, 10:59 AM IST

मुंबई विद्यापीठाचे १५३ निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्याची डेडलाईन आज संपतेय... त्याआधी रात्री उशिरा जवळपास 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. 

Jul 31, 2017, 07:41 AM IST

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना दणका, बोलावलेल्या बैठका रद्द

 मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना दणका बसला आहे.

Jul 30, 2017, 04:10 PM IST

राज्यपालांनी दिलेली डेडलाईन पाळणे अवघड

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी पेपर तपासणीसाठी ३१ जुलैची डेडलाईन दिली होती. 

Jul 30, 2017, 02:32 PM IST

मुंबई विद्यापीठातील काही अभ्यासक्रमाचे निकाल आणखी रखडणार

राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाचे निकाल ३१ जुलैला लावण्याचे निर्देश दिले असले, तरी हे निकाल रखण्याचीच चिन्ह आहेत.

Jul 28, 2017, 06:12 PM IST

'३१ जुलैला पेपर तपासणी पूर्ण करू'

मुंबई विद्यापीठातल्या पेपर तपासणी घोळाप्रकरणी विधान परिषदेत बोलताना शिक्षणमंत्री तावडेंनी ३१ जुलैला पेपर तपासणी पूर्ण करू असं सांगितलं.

Jul 26, 2017, 04:35 PM IST

३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करा - राज्यपाल

मुंबई विद्यापीठातील पेपर तपासणीबाबत राज्यपालांना आढावा घेतलाय. येत्या 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करा, असा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुखांना दिलाय.  

Jul 24, 2017, 07:22 PM IST

मुंबई विद्यापीठाची पेपर तपासण्यासाठी अजब शक्कल

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारानं आता विद्यार्थ्यांचा अभ्यासाचं नुकसान होऊ लागलं आहे. विद्यापीठानं आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आजपासून सलग चार दिवस सुटी दिली आहे. आणि सुटीचं कारण ऐकून तुम्ही कपाळावर हात मारला नाही तरच नवल. प्राध्यापकांना पेपर तपासण्यासाठी वेळ मिळावा म्हणून विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे. उत्तरपत्रिकांच्या ऑनलाईन तपासणीतल्या घोळामुळे आता चार दिवस मुंबई विद्यापीठाच्या सर्वच कॉलेजमध्ये ही अध्ययन सुटी देण्यात आली आहे.

Jul 24, 2017, 09:46 AM IST

मुंबई विद्यापीठाच्या मदतीला नागपूर विद्यापीठ आले धावून

मुंबई विद्यापीठात पेपर तपासणी रखडल्यामुळे निकाल वेळेत लागलेले नाहीत. त्यामुळे अखेर आता मुंबई विद्यापीठाने नागपूर विद्यापीठाची मदत घेतलीय. 

Jul 21, 2017, 07:24 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचं उद्या आंदोलन

मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांनीच आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 

Jul 16, 2017, 08:43 PM IST