mumbai university

मुंबई विद्यापीठाला पडला 'बौद्ध' धर्माचा विसर

मुंबई विद्यापीठाला बौद्ध धर्माचा विसर पडलाय की काय? असा प्रश्न पडण्याची वेळ आलीय.

Jun 16, 2016, 01:51 PM IST

टी.वाय.बी.कॉम आणि बी.एस.सीच्या निकालाची तारीख जाहीर

मुंबई विद्यापीठातर्फे टी.वाय.बी.कॉमचा निकाल हा शुक्रवारी जाहीर होणार होता. मात्र काही तांत्रिक कारणास्तव निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. आता टी.वाय.बी.कॉमचा निकाल २४ जूनला जाहीर करण्यात येणार आहे. 

Jun 11, 2016, 02:08 PM IST

मुंबई विद्यापीठाकडून पदवी परीक्षा निकालाच्या तारखा जाहीर

पदवी परीक्षार्थींची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई विद्यापीठ येत्या १० जूनला टीवायबीकॉम आणि टीवायबीएससीचे निकाल जाहीर करणार आहे. 

Jun 2, 2016, 01:16 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या टी.वायच्या निकालांच्या तारखा जाहीर

मुंबई विद्यापीठ अंतर्गत शिकणाऱ्या टी.वाय.बी.कॉम आणि टी.वाय. बी.एस.सी चे शेवटच्या वर्षाचे निकाल हे १० जूनला जाहीर होईल असे मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर पोस्ट करण्यात आले आहे.

Jun 1, 2016, 08:15 PM IST

मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये इंजीनियरिंग पेपर घोटाळा उघड

मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये इंजीनियरिंग पेपर घोटाळा उघडकीस आलाय. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी भांडुपमध्ये काही लोकांना अटक केलीये. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विद्यापीठाचे 4 कारकून, 3 शिपाई आणि एका सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. 

May 21, 2016, 03:40 PM IST

मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये इंजीनियरिंग पेपर घोटाळा उघड

मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये इंजीनियरिंग पेपर घोटाळा उघड

May 21, 2016, 02:59 PM IST

मुंबई विद्यापीठाची BBA LLB सीईटी ऐनवेळी रद्द

मुंबई विद्यापीठाची BBA LLB सीईटी ऐनवेळी रद्द

May 2, 2016, 06:16 PM IST

मुंबई विद्यापीठाचे पीएचडीचे विद्यार्थी आक्रमक

मुंबई विद्यापीठाचे पीएचडीचे विद्यार्थी आक्रमक

Apr 4, 2016, 11:18 PM IST

मुंबई विद्यापीठात डाव्या विद्यार्थी संघटनेची घोषणाबाजी

मुंबई विद्यापीठात डाव्या विद्यार्थी संघटनेची घोषणाबाजी

Mar 29, 2016, 10:11 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी २ कोटी ७० लाखांची तरतूद

मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी २ कोटी ७० लाखांची तरतूद

Mar 28, 2016, 10:51 PM IST

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, मुंबई विद्यापीठात एव्हिएशन कोर्स...

 मुंबई विद्यापीठ बीएसस्सी इन एव्हिएशन हा कोर्स सुरु करणार आहे. ज्यासाठी विद्यापीठ स्वत:चं विमान घेण्याच्या विचारात आहे.

Feb 9, 2016, 05:49 PM IST