मुंबईतल्या बेघर मुलांच्या शिक्षणासाठी मोठं पाऊल, सुरु होणार पहिली 'सिग्नल शाळा'
Mumbai Signal School : बेघर मुलांना अद्ययावत शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने पुढाकार घेतला आहे. चेंबुर इथल्या अमल महल या ठिकाणी अद्ययावत सुविधेच्या शाळेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद केली जाणार आहे.
Feb 13, 2024, 06:47 PM IST
नेरूळ ते मंत्रालय...; अटल सेतूवर धावणार एसी बस, किती असेल तिकिटभाडे जाणून घ्या
NMMT on Mumbai Trans Harbour Link: नवी मुंबईकर लवकरच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन प्रवास करु शकणार आहेत. लवकरच या मार्गावरुन बसेस धावणार आहेत. किती असेल भाडे जाणून घ्या
Feb 13, 2024, 02:11 PM ISTमस्तच! अवघ्या 50- 55 मिनिटांत गाठता येणार पुणे; अटल सेतूच्या नव्या मार्गिकेचे फायदेच फायदे
Atal Setu News : कसा असेल नवा मार्ग, कुठून सुरु होऊन कुठे सोडणार ही वाट? पाहून कधी तुमच्या वापरात येणार आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प...
Feb 13, 2024, 10:52 AM IST
Maharashtra Politics | 'एकनाथ खडसेंचा भाजपात येण्यासाठी जोरदार प्रयत्न'
Girish Mahajan On Khadse Entry in BJP
Feb 13, 2024, 09:25 AM ISTAshok Chavan | ठरलं का.. अशोक चव्हाण आजच भाजपात करणार प्रवेश ?
Ashok Chavan May today Enter In BJP
Feb 13, 2024, 09:20 AM IST48 तासांत भूमिका स्पष्ट करतो म्हणणाऱ्या अशोक चव्हाणांचा आजच होणार भाजप प्रवेश
Maharashtra Politics : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Feb 13, 2024, 08:35 AM ISTElection Duty | ऐन परीक्षा काळात शिक्षकांवर इतर जबाबदाऱ्या
Mumbai Teachers Election Duty
Feb 12, 2024, 12:05 PM IST'माझ्या मुलाला विश्वासघाताने संपवलं, बदनामी थांबवा...', वडील विनोद घोसाळकरांचं भावूक आवाहन
अभिषेक घोसाळकर यांची दहिसरमध्ये गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर अभिषेक घोसाळकरचे वडील आणि शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 11, 2024, 07:38 PM ISTदुष्काळात तेरावा महिना! 'लोकल'चा आजही खोळंबा त्यात मेगाब्लॉकची भर? नेमकं कारण काय?
Mumbai Local : मध्य रेल्वेवरील एका मोटरमनचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी इतर मोटरमन गेल्याने लोकलचा खोळंबा झाला होता. तर दुसरीकडे आज, रविवारी नियमित मेगाब्लॉक रेल्वेकडून जाहीर करण्यात आला आहे. परिणामी प्रवाशांसाठी आजचा दिवस हा दुष्काळात तेरावा महिना सारखा असणार आहे.
Feb 11, 2024, 10:22 AM IST'फावल्या वेळात क्राईम पेट्रोल पाहत...'; उद्धव ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
Abhishek Ghosalkar Firing Case : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येमागे तिसऱ्या व्यक्तीचा हात नाही ना असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Feb 11, 2024, 08:31 AM ISTउद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : अभिषेक घोसाळकर प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं. महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
Feb 10, 2024, 03:15 PM ISTघोसाळकरांवर गोळ्या कोणी चालवल्या? सुपारीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबत उद्धव ठाकरेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील केली आहे.
Feb 10, 2024, 01:12 PM ISTCheating With Partner: नाईट शिफ्टमुळे विवाहबाह्य संबंधात वाढ? 23% लोकं पार्टनरला देतात धोका, सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
Cheating With Partner: भारतासह आशियाई देशांबद्दल बोलायचं झालं तर, 10 पैकी 7 पुरुष आणि 6 महिला जर आपण पकडले जाणार नसू तर जोडीदाराला फसवण्यासाठी करण्यास तयार असतात. दुसरीकडे 17 टक्के लोकांना त्यांच्या जोडीदाराने फसवणूक केल्याबद्दल पकडलं आहे.
Feb 10, 2024, 10:37 AM ISTMumbai: मुंबईतून 15 कोटींचे ड्रग्ज जप्त, 7 जणांना ठोकल्या बेड्या
Mumbai Drugs: हे 3 आंतरराज्यीय ड्रग्ज तस्करांसह सात आरोपींना अटक करण्यात तसंच त्यांच्याकडून 15 कोटीं किमतीचा ड्रग्ज आणि साडेतीन लाखांची रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
Feb 10, 2024, 07:04 AM ISTहाडवैर की राजकीय शत्रुत्व? मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली?
Abhishek Ghosalkar Murder Case : मुंबईतल्या दहिसरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली. पूर्ववैमनस्य, मतदार संघावरचा दावा, तुरुंगवारी की आणखी काही. हत्येमागे अनेक प्रश्न आहेत.
Feb 9, 2024, 07:38 PM IST