Maratha | माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी माघार नाही, मनोज जरांग पाटील यांची आक्रमक भूमिका
Marartha Reservation Manoj Jarange Patil Warn Maharashtra Government
Jan 18, 2024, 08:55 PM ISTAjit Pawar Group : मुंबईत अजित पवार गटाचा महिला मेळावा; जोरदार शक्तीप्रदर्शन
Mumbai Ajit Pawar Group PC After Women Wing Meet
Jan 18, 2024, 03:40 PM ISTFilmfare Awards सोहळा पण आता गुजरातला; महाराष्ट्राला हिणवण्यासाठीचा प्रकार असल्याचा मनसेचा आरोप
Filmfare Awards 2024 : मुंबईत होणारा बॉलीवुड चित्रपटसृष्टीत सर्वात प्रतिष्ठेचा मानला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातला होणार असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
Jan 18, 2024, 02:44 PM IST'अचानक भारत सुंदर दिसायला लागला'; MamaEarth च्या सहसंस्थापकांवर भडकले नेटकरी
MamaEarth Ghazal Alagh : भारत आणि मालदीव यांच्यातील वादादरम्यान, भारतीयांनी देशातल्या पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं आहे. अशातच मामाअर्थच्या सहसंस्थापकांनी केलेल्या एका पोस्टमुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच सुनावलं आहे.
Jan 18, 2024, 11:13 AM ISTसोने चांदी खरेदीचा विचार करताय? जाणुन घ्या काय आहेत आजचे भाव
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भारतीय सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Jan 18, 2024, 09:53 AM ISTखिचडी घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला अटक
Khichdi scam case : स्थालांतरित मजुरांना लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. या योजनेत घोटळा झाल्याचा आरोप करण्यात आला असून त्याची चौकशी केली जात आहे.
Jan 17, 2024, 10:05 PM IST
लग्न फक्त एकदाच होतं, राऊतांचा नार्वेकरांना खोचक टोला
Raut Vs Rane on Anniversary
Jan 17, 2024, 07:30 PM ISTमुंबईतील हॉटेलच्या Veg जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक 75 तास हॉस्पीटलमध्ये Admit
Mumbai Latest News: उत्तर प्रदेशमधून मुंबईत आलेल्या या वकिलाने बार्बेक्यू नेशनमधून शुद्ध शाकाहारी जेवण ऑर्डर केलं होतं. मात्र त्यानंतर जे खडलं ते फारच धक्कायक आहे.
Jan 17, 2024, 08:06 AM ISTMumbai Water supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवार, गुरुवार 'या' भागात पाणीपुरवठा बंद
Mumbai Water supply : मुंबईकरांनो आजपासूनच पाणी जपून वापरा, कारण बुधवार, गुरुवार मुंबईतील काही भागामध्ये पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे.
Jan 16, 2024, 09:07 AM ISTमुंबई ट्रांस हार्बर लिंकचा उद्धाटन सोहळा पडला महागात? 1300 लोकं पडले आजारी
Mumbai Trans Harbour Link: रायगड जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. नितीन देवमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील या भव्य कार्यक्रमानंतर सुमारे 1,300 लोक आजारी पडल्याची माहिती आहे.
Jan 16, 2024, 08:21 AM IST26 जानेवारीला जरांगे मुंबईत धडकणार; कुठे-कुठे असणार त्यांचा मुक्काम?
मुंबईत याच महिन्यात मराठ्यांचं वादळ धडकणार आहे. कारण मराठा आंदोलनकर्ते जरांगे पाटलांचा मुंबई दौरा ठरलाय. मराठा आंदोलनासाठी मुंबईत जरांगे पाटील बेमुदत उपोषण सुरु करतायत. 20 जानेवारीला सकाळी नऊच्या मुहूर्तावर जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होतील. तर 26 जानेवारीपासून जरांगेंचं मुंबईत बेमुदत उपोषणाला सुरुवात करतील.
Jan 15, 2024, 07:05 PM ISTMaratha Reservation | असा असेल जरांगेंचा अंतरवाली सराटी ते मुंबई दौरा
Maratha Reservation Manoj Jarange Patil Schedule For Footmarch To Mumbai
Jan 15, 2024, 01:55 PM ISTदाव्होस दौऱ्यात माजी खासदार कशासाठी? आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वित्झर्लंड दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीशिवाय पन्नासहून अधिक लोकांना दाव्होसला घेऊन जात आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 01:22 PM ISTShare Market : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संक्रांत गोड; सेन्सेक्स, निफ्टी सर्वोच्च पातळीवर
Mumbai Sensex And Nifty All Time High In Share Market
Jan 15, 2024, 11:00 AM ISTCongress Protest | हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचं योगदान काय? नारायन राणे यांच्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक
Congress Protest Mumbai Pune Sambhajinagar Against Narayan Rane For Insulting Shankaracharya
Jan 14, 2024, 04:10 PM IST