"नसिरुद्दीन शाह यांचा अपघात व्हावा असा मी देवाकडे नवस केला होता", नाना पाटेकरांचा खुलासा
Nana Patekar on Naseeruddin Shah: ज्येष्ठ मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी आपण नसिरुद्दीन शाह यांचा अपघात व्हावा यासाठी देवाकडे नवस केला होता असा खुलासा केला आहे. 'सिंहासन' (Sinhasan) चित्रपटाला 44 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
Apr 12, 2023, 01:33 PM IST
Maharashtra Politics: "एकनाथ शिंदे म्हणजे कामात सनी देओल अन् अॅक्शनमध्ये नाना पाटेकर"
Bachchu Kadu On Cabinet expansion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामात सनी देओल (Sunny Deol) आहे तर ॲक्शनमध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) आहे त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Apr 11, 2023, 07:12 PM ISTHera Pheri 3 मागोमाग आता Welcome 3 खळखळून हसवाणार; मजनू भाईला तुम्ही भेटणार ना?
Akshay Kumar च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी... पुढच्या वर्षी आयकॉनीक ठरलेल्या या चित्रपटांचा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला...
Feb 23, 2023, 03:00 PM ISTचित्रपटांचे पोस्टर रंगवायचा, स्मिता पाटीलमुळे चित्रपटसृष्टीत झाली एन्ट्री... आज आहे टॉपचा अभिनेता
Bollywood Actor: बॉलिवूडबद्दल कितीही काहीही बोललं किंवा ऐकलं जात असलं तरी या क्षेत्रात टिकून राहणं ही काही खायची गोष्ट नव्हे त्यातून आपल्या एक कलाकार म्हणून चांगले चित्रपट मिळणंही आवश्यक असते त्याचबरोबर तेवढ्या ओळखी, तशी नाती, मैत्री आणि आपली ओळख कायम टिकवून ठेवणे हे खूप मोठे आव्हान असते.
Feb 8, 2023, 09:37 PM ISTNana Patekar: दहशतवाद्याची भुमिका करणार नाही, स्पष्टच बोलत नाना पाटेकरांनी नाकारला हॉलिवूडचा चित्रपट
Anurag Kashyap on Nana Patekar: एका मुलाखतीदरम्यान अभिनेता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांने हा किस्सा सांगितला आहे. हॉलिवूडचा सगळ्यात दिग्गज अभिनेता आणि टायटॅनिकचा हिरो लिओनार्डो डायकॅपेरियो हा या चित्रपटाचा प्रमुख नायक होता.
Feb 8, 2023, 06:18 PM ISTविक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो आणि असेन, नाना पाटेकरांची भावूक पोस्ट!
अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनानंतर त्यांचं जवळचे मित्र नाना पाटेकर यांनी भावूक पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Nov 27, 2022, 01:53 AM ISTनाना पाटेकर पुन्हा एकदा सिनेविश्वात करणार कमबॅक...
मात्र, आता हा अभिनेता पुन्हा एकदा सिनेविश्वात कमबॅक करत आहे.
Nov 8, 2022, 11:23 PM ISTशिवसेनेत फूट पडली आणि आमच्या घरात... ; मुख्यमंत्री शिंदेंसमोर नाना स्पष्टच बोलले
Nana patekar एक अभिनेता म्हणून नव्हे, एक मतदार म्हणून काय म्हणाले ते एकदा नक्की वाचा. सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांना नानांनी फोडली वाचा, म्हणे उद्या तुम्ही....
Oct 12, 2022, 08:50 AM IST'...म्हणून 2019 ला केलेली चूक सुधारायला अडीच वर्षे लागलीत', एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा!
महाविकास आघाडी सरकार असताना शिंदे का पडले बाहेर, शिंदेंनी केला खुलासा!
Oct 11, 2022, 11:07 PM ISTवय फक्त आकडा... वयाच्या 71 व्या वर्षी नाना पाटेकर यांचं काम पाहून तुम्हीही म्हणाल..
नाना पाटेकरांनी दाखवून दिलं कोणत्याही कामासाठी जिद्द महत्त्वाची आणि वय फक्त आकडा...
Oct 6, 2022, 01:11 PM IST
'गाडीच्या ब्रेकशी छेडछाड ते विषप्रयोग...', तनुश्री दत्तानं केले धक्कादायक खुलासे
अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Sep 23, 2022, 12:36 PM IST'या' अभिनेत्रीमुळे नाना आणि मनीषा यांची 'अधुरी कहानी...', कोण होती ती?
नाना आणि मनीषा याचं नातं तुटल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का...
Sep 19, 2022, 04:01 PM ISTVideo | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं नाना पाटेकरांच्या बाप्पाचं दर्शन
Chief Minister Eknath Shinde visited Nana Patekar's father
Sep 7, 2022, 08:05 PM IST#Metoo : तनुश्री दत्ताकडून नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप, पोस्टमुळे सर्वत्र खळबळ
#Metoo प्रकरण अद्यापही शमलेलं नाही? नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप करत तनुश्री दत्ता म्हणाली..
Jul 29, 2022, 03:18 PM IST
तनुश्री दत्ताचा कोणत्या राजकारण्यांकडून छळ?
बॉलिवूड माफिया, जुन्या राजकीय सर्किटकडून लक्ष्य - तनुश्री
Jul 20, 2022, 06:52 PM IST