nana patekar

तनुश्री दत्ताचे नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, म्हणाली - 'त्याची औकात…'

Tanushree Dutta on Nana Patekar : तनुश्री दत्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांच्या विषयी वक्तवक्य केलं आहे.

Sep 21, 2023, 07:24 PM IST

नाना पाटेकरांना व्हायचे होते आई; अभिनेत्याचा खुलासा

लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. गेल्या चार दशकांपासून नाना पाटेकर हे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. नाना पाटेकर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक दर्जेदार चित्रपट दिले. नाना हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. इतकंच नाही तर त्यांच्या कामासोबतच त्यांचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत असतं. नाना यांनी खुलासा केला होता की त्यांना आई व्हायचं होतं. 

Sep 17, 2023, 12:17 PM IST

अख्ख जग नाना म्हणतं पण त्यांचं खरं नाव तुम्हाला माहितीये का?

Nana Patekar Real Name: अख्ख जग नाना नावानं ओळखतं... पण तुम्हाला माहितीये का अभिनेत्याचे खरे नाव काय... 

Sep 15, 2023, 03:15 PM IST

'माझ्या अंत्यसंस्काराची लाकडं जमा केली आहेत,' नाना पाटेकर असं का म्हणाले? 'मला विसरुन जा'

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर लवकरच 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटात दिसणार आहेत. नाना पाटेकर आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेक गोष्टींवर त्याचं मत अगदी स्पष्ट आहे. 

 

Sep 15, 2023, 02:52 PM IST

'हे काय गाणं आहे?', बाजीराव-मस्तानीमधील गाणं ऐकून संतापले होते नाना; भन्साळींना लावला फोन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटात ते डॉक्टर भार्गवच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

 

Sep 14, 2023, 03:57 PM IST

'गदर 2' हिट होणं धोकादायक ट्रेंड; नसीरुद्दीन शाह यांच्या टीकेला अनिल शर्मांचं उत्तर, 'तुम्ही ना आधी..'

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी 'गदर 2' चित्रपटावर केलेल्या टीकेनंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर तुमचं मत बदलेल असा दावा अनिल शर्मा यांनी केला आहे. 

 

Sep 14, 2023, 03:12 PM IST

'नाना पाटेकर, अनिल कपूरशिवाय वेलकम 3 अशक्य’

गेल्या काही दिवसांपासून 'द वॅक्‍सीन वॉर' या चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात नाना पाटेकर देखील आहेत. त्यांनी या चित्रपटा दरम्यान, केलेल्या एका वक्तव्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला. खरंतर नाना पाटेकर यांना 'वेलकम 3' च्या कास्टिंग विषयी विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर आता चित्रपटाच्या निर्मात्यांचे वक्तव्य समोर आले आहे.  

Sep 13, 2023, 06:37 PM IST

'मी पण गेलेलो सुपरहिट सिनेमा पाहायला, अर्ध्यातून बाहेर पडलो!' नानांचा निशाणा 'जवान' की 'गदर 2'?

Nana Patekar : नाना पाटेकर यांनी नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी नाना पाटेकरांनी यावेळी एका हिट चित्रपटाविषयी वक्तव्य केलं आहे. 

Sep 13, 2023, 03:36 PM IST

Welcome 3 मध्ये दिसणार नाही उदय शेट्टी; नाना म्हणाले- ‘अब हम पुराने हो गए!'

Nana Patekar on Welcome 3 : नाना पाटेकर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी नाना पाटेकर यांनी 'वेलकम 3' या चित्रपटात कास्ट न करण्यावर वक्तव्य केलं आहे. 

Sep 13, 2023, 10:58 AM IST

'वाघनखं आणताय अभिनंदन, पण जमलं तर तेवढं...', नाना पाटेकर यांचे सरकारला चिमटे!

Nana Patekar On Sudhir Mungantiwar :  सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वाघनखांची (WaghNakh) चर्चा होताना दिसतेय. याच मुद्द्यावरून आता प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य सरकारला कोपरखळी लगावली आहे.

Sep 9, 2023, 06:23 PM IST

The Vaccine War मध्ये दिसणार नाना पाटेकर! पहिलं पोस्टर पाहून चाहते इम्प्रेस; प्रतिक्रिया फारच बोलक्या

The Vaccine War Poster : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मिर फाईल्स, हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली होती. आता त्यांचा दुसरा एक चित्रपटही प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे पोस्टर हे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 

Sep 9, 2023, 01:45 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्यानं उरकलं 750 रूपयात लग्न व हनिमून, ओळखलंत फोटोतील 'या' अभिनेत्याला?

Actor Wedding and Honeymoon in 750 Rupees: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशा एका अभिनेत्याची ज्याच्या लग्नाची चांगलीच चर्चा आहे. हे ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांच्या लग्नासाठी आणि हनिमूनसाठी केवळ 750 रूपयांचा खर्च आला होता. 

Sep 1, 2023, 06:09 PM IST

'आता खरी मजा येणार,' सनी देओल आणि नाना पाटेकर एकत्र दिसल्याने नेटकऱ्यांमध्ये उत्साह; Video Viral

Sunny Deol and Nana Patekar Video: मैत्री ही मैत्री असते. दोन मित्रांची मैत्री पाहून आपल्यालाही वाटते यार, अशी मैत्री हवी. सध्या सनी देओल यांचा Gadar 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोबतच या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. यावेळी हा चित्रपट पाहण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सनी देओल यांची भेट घेतली. 

Aug 12, 2023, 01:54 PM IST

Welcome 3 मधून उदय शेट्टी आणि मजून भाईला डच्चू? निर्माते शोधतायत नवा पर्याय

Welcome 3 :  'वेलकम' या चित्रपटाचा तिसरा भाग येणार असून त्या चित्रपटात आता मजनू भाई आणि उदय शेट्टीची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार नाही. हा विचार अनेकांना धक्का बसवू शकतो. पण आता ते दोघं दिसणार नसल्याचे म्हटले जात आहे. 

Jul 28, 2023, 01:08 PM IST

Gadar 2 मध्ये नाना पाटेकर यांची एन्ट्री! 22 वर्षांपूर्वीच हा चित्रपट 'ब्लॉकबस्टर'

Gadar 2 Nana Patekar : 'गदर 2' मध्ये नाना पाटकेर यांची एन्ट्री... नाना पाटेकरांनी दिला व्हॉइस ओव्हर. सनी देओल आणि अमीषा पटेल पुन्हा एकदा घेऊन येणार 'गदर' ची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला... 11 ऑगस्ट रोजी होणार प्रदर्शित

Jul 3, 2023, 02:07 PM IST