'आमचं मोठं बजेट नाही'; नाना पाटेकरांचं चाहत्यांसाठी पत्र
Nana Patekar Ole Aale : नाना पाटेकर लवकरच 'आले ओले' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटूला येणार आहेत. त्यातच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Dec 20, 2023, 05:39 PM ISTहिंदी-मराठी नव्हे, 'या' भाषेच्या चित्रपटात काम करण्यासाठी नाना पाटेकर उत्सुक
Nana Patekar : नाना पाटेकर यांनी 28 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे.
Dec 11, 2023, 04:11 PM IST'द वॅक्सीन वॉर'च्या शूटिंगचा तो सीन अन्... संपूर्ण टीम झाली भावूक
The Vaccine War : विवेक अग्निहोत्री यांच्या द वॅक्सिन वॉर या चित्रपटात कोव्हिडच्या काळात संपूर्ण जगात काय परिस्थिती निर्माण झाली होती. ते दाखवण्यात आलं आहे.
Dec 8, 2023, 07:01 PM ISTNana Patekar : 'नाना माझे फेवरेट होते, पण आता...', कानशिलात लगावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल!
Nana Patekar Slap Fan : काही गैरसमज झाल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. कृपया मला माफ करा. मी पुन्हा कधीच असा प्रकार करणार नाही, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं होतं. त्यावर कानाशिलात खाणारा तरुण म्हणतो...
Nov 16, 2023, 08:05 PM ISTVIDEO | कानाखाली मारण्याच्या घटनेवर नाना पाटेकरांनी दिलं स्पष्टीकरण, हात जोडून मागितली माफी
nana patekar gave Explanation on his viral video
Nov 16, 2023, 06:45 PM ISTVIDEO | कानाखाली मारण्याच्या घटनेवर नाना पाटेकरांनी दिलं स्पष्टीकरण, हात जोडून मागितली माफी
Actor Nana Patekar Clarification On Viral Video Of Hitting Boy
Nov 16, 2023, 03:55 PM IST'मला वाटलं तो...'; चाहत्याला मारहाण प्रकरणावर नाना पाटेकरांचं स्पष्टीकरण
Nana Patekar on Viral Video : नाना पाटेकर यांनी व्हायरल व्हिडीओवर दिलं स्पष्टीकरण, व्हिडीओ शेअर करत सांगितलं संपूर्ण प्रकरण...
Nov 16, 2023, 10:34 AM ISTनाना पाटेकरांकडून चाहत्याला मारहाण, पाहा नेमकं घडलं काय
actor nana patekar angry on fan
Nov 15, 2023, 02:55 PM IST...अन् विधू विनोद चोप्रा यांनी संतापाच्या भरात नाना पाटेकरांचा कुर्ताच फाडला, स्वत: सांगितला सगळा किस्सा
बॉलिवूडमधील वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा उल्लेख केला जातो तेव्हा 'परिंदा'चंही नाव साहजिकपणे घेतलं जातं. विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने बॉलिवूडवर उमटवलेली आपली छाप अद्यापही कायम आहे.
Nov 9, 2023, 06:02 PM IST
'ओले आले' सिनेमात नाना पाटेकर झळकणार नव्या अंदाजात
'ओले आले' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर मराठीत पदार्पण करत आहेत. हा चित्रपट नवीन वर्षी पहिल्या आठवड्यात ५ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Nov 8, 2023, 10:56 AM ISTमाधुरी दीक्षितच्या 'पंचक' चित्रपटासोबत एकाच दिवशी धडकणार नाना पाटेकरांचा 'हा' मराठी चित्रपट
Ole ale marathi movie motion poster: नाना पाटेकर, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा नवा चित्रपट ओले आले पुढील वर्षी 5 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तेव्हा या चित्रपटाची सर्वत्र जोरात चर्चा ही रंगलेली आहे. या चित्रपटाचे नुकतेच नवे मोशन पोस्टर हे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
Oct 28, 2023, 04:40 PM ISTतनुश्री दत्ताने राखी सावंतविरोधात दाखल केला FIR, नाना पाटेकर यांच्यावरही गंभीर आरोप
Tanushree Dutta : तनुश्री दत्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राखी सावंतवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हणतं तिनं नाना पाटेकरांवर देखील संताप व्यक्त केला आहे.
Oct 13, 2023, 07:42 PM ISTनाना पाटेकर यांनी The Vaccine War साठी किती मानधन घेतलं? म्हणाले...
Nana Patekar The Vaccine War Fees: नाना पाटेकर यांची सध्या सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे नाना पाटेकर यांनी 'द व्हॅक्सिन वॉर'साठी घेतलेल्या मानधनाची. नक्की त्यांनी काय सांगितलं?
Oct 2, 2023, 07:12 PM ISTThe Vaccine War फ्लॉप म्हणून फुकट तिकिटं वाटताय! विवेक अग्निहोत्री ट्रोल
Vivek Agnihotri The Vaccine War : विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फ्री तिकिटाची ऑफर देताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...
Oct 1, 2023, 06:22 PM IST'तू साधारण नट आहेस...' ऋषी कपूर नाना पाटेकरांना 'असं' म्हणाले तेव्हा... नानांनी सांगितला किस्सा
Nana Patekar Rishi Kapoor: नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांनी अनेक चित्रपटांतून (Nana Patekar Rishi Kapoor Film) एकत्र काम केले आहे. यावेळी त्यांचा एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, नक्की हा किस्सा काय आहे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
Sep 30, 2023, 02:04 PM IST