nana patekar

मनिषा कोईराला - नाना पाटेकर एकमेकांच्या प्रेमात अथांग बुडाले, पण नंतर हे नातं तुटलं

 बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्ह स्टोरीज आहेत. ज्या नेहमीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत चर्चेत असतात.

May 18, 2021, 08:45 PM IST

एका नाटकाचे नानांना ५० रुपये मिळायचे, तेव्हा बॉलीवूडच्या नायिकेला नानांचा अभिनय आवडला...सर्वच बदललं

नाना पाटेकर जेवढे अभिनयामुळे चर्चेत आहेत. तेवढेच ते त्याच्या भांडणांमुळे देखील चर्चेत आहेत.

May 9, 2021, 04:39 PM IST

Happy Birthday Nana Patekar : प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता

आजवरच्या कारकिर्दीमध्ये बऱ्याच मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.

 
 

Jan 1, 2021, 09:44 AM IST

माझाच मुलगा गमावल्यासारखं वाटतंय, सुशांतच्या कुटुंबासमोर नाना भावूक

नानांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली 

Jun 29, 2020, 11:11 AM IST

पटना येथील सुशांतच्या घरी पोहोचले नाना पाटेकर, कुटुंबियांचे केलं सांत्वन

नाना पाटेकरांकडून सुशांतच्या कुटुंबियांचे सांत्वऩ

Jun 28, 2020, 04:13 PM IST
 Naam foundation Nana Patekar help to Cm And Pm Fund PT52S

मुंबई | कोरोनाविरोधात लढण्यासाठी 'नाम' देणार 1 कोटी

मुंबई | कोरोनाविरोधात लढण्यासाठी 'नाम' देणार 1 कोटी
Naam foundation Nana Patekar help to Cm And Pm Fund

Mar 31, 2020, 08:10 PM IST

Corona Virus : कोरोनाशी लढण्यासाठी 'नाम'चा पुढाकार

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आता सेलिब्रिटींनीही पुढाकार घेतला आहे.

Mar 30, 2020, 10:45 PM IST

मन्या सुर्वेला ओळखता? तो माझा भाऊ; नानांचा खुलासा

हिंसक प्रवृत्तीविषयी नानांचं वक्तव्य.... 

Jan 23, 2020, 10:20 AM IST

'शरद पवारच राजकारणातील चाणक्य आणि चंद्रगुप्तही'

नाना पाटेकरांचं सूचक वक्तव्य... 

Jan 23, 2020, 08:43 AM IST

जेएनयूतील विद्यार्थ्यांनी करिअरकडे लक्ष द्यावं- नाना पाटेकर

विद्यार्थ्यांनी हे विसरता कामा नये 

Jan 7, 2020, 09:14 AM IST
Nana Patekar On JNU Attack PT42S

जेएनयूतील विद्यार्थ्यांनी करिअरकडे लक्ष द्यावं- नाना पाटेकर

जेएनयूतील विद्यार्थ्यांनी करिअरकडे लक्ष द्यावं- नाना पाटेकर

Jan 6, 2020, 11:20 PM IST

मतदानाची टक्केवारी कमी का होतेय? नानांचा सवाल

लोकहो....  बाहेर पडा, मतदान करा

Oct 21, 2019, 03:35 PM IST
Mumbai Nana Patekar Home Ganpati 02 Sep 2019 PT3M44S

मुंबई । सेलिब्रिटी गणेश । अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरचा बाप्पा

मुंबई । सेलिब्रिटी गणेश । अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरचा बाप्पा

Sep 2, 2019, 11:35 PM IST

नाना पाटेकर अमित शाह यांच्या भेटीला

अभिनेते नाना पाटेकर यांनी भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे. 

Aug 19, 2019, 08:24 PM IST

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 'नाम'कडून होतेय अशी मदत

'नाम फाऊंडेशन'तर्फे इतरांनाही मदत करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

Aug 14, 2019, 04:32 PM IST