'...म्हणून मी 'वेलकम 3' नाकारला', नाना पाटेकरांनी केला खुलासा, म्हणाले 'काहीही कथा...'
या चित्रपटात उदय शेट्टीची भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली होती. तर मजनू भाईच्या भूमिकेत अनिल कपूर झळकले होते.
Jun 25, 2024, 01:44 PM ISTओल्या कपड्यांमध्ये Nana Patekar दिलीप कुमार यांच्या घरी पोहोचले, दरवाजा उघडला अन् मग...
नाना पाटेकर म्हणाले की, आजही जेव्हा त्यांना एखादी भूमिका कठीण वाटली की ते जुन्या कलाकारांचे चित्रपट पाहतात.
Jun 23, 2024, 03:05 PM IST'कंगनाला CISF जवानाने कानशिलात लगावली', प्रश्न ऐकताच नाना पाटेकर म्हणाले 'हे तर फारच...'
हिमाचल प्रदेशातून (Himachal Pradesh) लोकसभा निवडणूक (LokSabha Election) जिंकणारी नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) सीआयएसएफ (CISF) जवानाने कानशिलात लगावल्याने वाद निर्माण झाला आहे.
Jun 8, 2024, 05:22 PM IST
VIDEO | 'मी खूप ठिकाणांहून निवडणूक लढवणार अशा...'; निवडणुकीवरुन नाना पाटेकरांचे स्पष्ट मत
Makrand Anaspure And Nana Patekar On Namm Foundation
Mar 11, 2024, 03:50 PM IST'...म्हणून मला राजकारणात जाता येत नाही', नाना पाटेकरांनी मांडले स्पष्ट मत
"रोज आपल्याला अन्न देणाऱ्याची जर तुम्हाला किंमत नसेल, तर मग आम्ही तुमची किंमत का ठेवायची?" असा सवालही नाना पाटेकर यांनी उपस्थित केला.
Mar 7, 2024, 10:18 PM ISTNana Patekar | 'ऐकत नसतील तर...' नाना पाटेकर यांचे राजकारण्यांना खडे बोल
Nana patekar To government regarding Farmer
Mar 5, 2024, 02:05 PM ISTमला राजकारणाकडे जाता येत नाही, कारण...; नाना पाटेकरांनी स्पष्टच सांगितले
Nana Patekar On Farmers: नाना पाटेकर यांनी अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात सरकारविरोधात रोखठोक भूमिका मांडली आहे.
Mar 5, 2024, 12:49 PM ISTSlap Day : बॉलिवूडमधील कधी न विसरू शकणारे 'हे' चापट!
कालच व्हॅलेन्टाईन डे झाला आहे आणि अशा प्रकारे सगळ्यांनी त्यांच्या जोडीदारासोबत काल चांगला वेळ घालवला आहे. अशात आता दुसरीकडे आपल्याला बोलायचं झालं तर व्हॅलेन्टाईन डे च्या विरोधात काही लोक होते. त्यांनी अॅन्टी व्हॅलेन्टाईन वीक सुरु केला. त्याची सुरुवात ही स्लॅप डेनं झाली आहे. त्यात बॉलिवूडमध्ये असे काही लक्षात राहिलेले स्लॅप म्हणजेच कानशिलात आहेत. ते पाहुया...
Feb 15, 2024, 06:47 PM IST...अन् अशोक सराफ यांनी हातात दिला कोरा चेक; नाना पाटेकर आजही 'त्या' आठवणीने होतात भावूक
Ashok Saraf Maharashtra Bhushan: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि नाना पाटेकर (Nana Patekar) हे मराठी चित्रपटसृष्टीतील घट्ट मित्रांपैकी एक आहेत. त्यांच्या मैत्रीचे असे अनेक किस्से आहेत, ज्यामधून ते उत्तम माणूस असल्याचंही दिसतं.
Jan 30, 2024, 06:05 PM IST
जेव्हा नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफ यांचा जीव; खांद्यावर उचलून रस्त्यावर धावले होते
Ashok Saraf Maharashtra Bhushan: मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि नाना पाटेकर (Nana Patekar,) हे फार घनिष्ट मित्र आहेत. नाना पाटेकर यांनी तर एकदा अशोक सराफ यांचा जीव वाचवला होता. जर नाना पाटेकर नसता तर मला लोकांनी ठार केलं असतं असं अशोक सराफ म्हणाले होते.
Jan 30, 2024, 05:31 PM IST
'ओले आले' चित्रपट पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, नाना पाटेकर-सिद्धार्थ चांदेकरचा उल्लेख करत म्हणाला...
Subodh Bhave Ole Aale Movie : 'ओले आले' चित्रपटात वडील-मुलाच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
Jan 7, 2024, 02:57 PM ISTनानांची नाना रुपं; 'ओले आले' मध्ये रंगून गेले नाना पाटेकर
'वेश असावा बावळा, परि अंतरी नाना कळा,' हे वचन तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे विविधरंगी कलागुणसंपन्न नाना पाटेकर या कलंदर व्यक्त्मित्त्वाला! कलासक्त नानांनी आजवर असंख्य नाटकं आणि चित्रपटांमधून आपल्यातलं वेगळंपण कायम सिद्ध केलं आहे.
Dec 29, 2023, 02:06 PM ISTनाना खडकवासल्यातून निवडणूक लढणार? प्रश्न ऐकताच शरद पवार म्हणाले, 'नाना पाटेकर आणि माझे...'
Sharad Pawar On Nana Patekar Election Khadakwasala: आगामी वर्षामध्ये देशातील लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
Dec 28, 2023, 08:27 PM ISTबाबा, सर्वकाही देऊन टाक 'नाम'ला, नाना पाटेकरांना मुलगा मल्हार असं म्हणतो तेव्हा...
Nana Patekar Interview: समाजातून सर्वकाही ओरबाडणारे, लाखोंची संपत्ती गोळा करणाऱ्या राजकारण्यांवर नाना पाटेकर यांनी टीका केली आहे.
Dec 22, 2023, 05:56 PM ISTExclusive : "राज म्हणाला, नानांनी नाक खुपसू नये..", बाळासाहेबांची आठवण काढत नाना पाटेकर स्पष्टच म्हणाले...
Nana Patekar On Raj Thackeray : अभिनेते नाना पाटेकर आपल्या बेधडक राजकीय वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नाना पाटेकर यांनी आत्तापर्यंत अनेक नेत्यांना धारेवर धरलं आहे.
Dec 22, 2023, 05:33 PM IST