कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास
Mumbai to Goa Vande Bharat Express: मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी घेतली गेली आहे. आता गोव्याहून ही एक्स्प्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने धावणार आहे. राज्यात मुंबई-शिंर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर वंदे भारत धावत आहे.आता कोकण रेल्वे मार्गावर ही नवी कोरी गाडी धावणार आहे.
May 16, 2023, 11:01 AM ISTKarnataka Result: कोण होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री? सिद्धरामय्या की शिवकुमार? मल्लिकार्जून खरगे म्हणतात...
Mallikarjun Kharge On Karnataka CM: मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दोन नावं समोर येत आहेत, ती म्हणजे सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar). काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मुख्यमंत्री कोण होणार? यावर मत नोंदवलं आहे.
May 13, 2023, 04:24 PM IST"काळजीचे कारण नाही,आता आम्ही...", आदित्य ठाकरेंच्या 'त्या' पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्रीची कमेंट
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले जातात. या निर्णयानंतर सोशल मीडियावर भरपूर प्रतिक्रिया येऊ लागल्या. बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्रींनी ही आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) पोस्टवर कमेंट केल्याची पाहायला मिळत आहे.
May 12, 2023, 09:44 AM ISTDelhi Govt vs LG case Verdict: दिल्ली CM आणि LG यांच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Supreme Court on Delhi : दिल्ली CM आणि LG यांच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय दिला आहे. दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या विषयांच्या अधिकाऱ्यांवर दिल्ली सरकारचे नियंत्रण असावे, असे सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले आहे.
May 11, 2023, 12:13 PM ISTराष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार अज्ञातस्थळी
Ajit Pawar News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार हे अज्ञातस्थळी आहेत. त्यामुळे चर्चांना मोठे उधाण आले आहे. याबाबत नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, त्यांचा खासगी दौरा असेल तर त्यावर भाष्य करणे योग्य नाही.
May 11, 2023, 09:51 AM ISTSupreme Court : सर्वोच्च न्यायालयात आज आणखी एक महत्त्वाचा निर्णय, दिल्लीतील 'या' प्रकरणाचा निकाल
Supreme Court Latest Updates : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबरोबर आणखी एक महत्त्वाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालय देणार आहे. आजचा दिवस देशाच्या राजकारणासाठी खूप मोठा असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ आज दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर निकाल देणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयांचा दिल्ली ते महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार यांची उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयांकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.
May 11, 2023, 08:04 AM ISTKarnataka Election 2023: कर्नाटकच्या प्रचारतोफा आज थंडावणार, भाजप, काँग्रेस आणि जेडीएसचं भवितव्य पणाला
Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचार तोफा थंडावणार आहेत. येत्या दहा मे रोजी कर्नाटकात मतदान होणार असून निवडणूक आयोगासह सर्व पक्ष सज्ज झाले आहेत.
May 8, 2023, 02:49 PM ISTकर्नाटक निवडणुकीत बजरंगबलीची एन्ट्री; मोदी यांनी दिली घोषणा, काँग्रेसबद्दल बोलले...
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आता भाजपने काँग्रेसला टार्गेट करण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून मोदी यांनी 'बजरंगबली की जय' अशी घोषणा केली आहे.
May 3, 2023, 03:19 PM ISTराजकीय विश्वातून सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांच्या पुस्तकातून पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट
Sharad Pawar Book Lok Maze Sangati : शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे आज प्रकाशन होत आहे. महाविकास आघाडीच्या जुळणीबाबत पवार यांनी या पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीची जुळणी कशी झाली, शिवसेना भाजप अंतर वाढण्यामागे नेमकी कारणं काय यावर पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
May 2, 2023, 10:53 AM ISTModi चहा विकत आणि Ambani पेपर स्टॉलवर असते तर...; कामगार दिनानिमित्त पाहा भन्नाट फोटो
Labour Day: आज कामगार दिन साजरा केला जात आहे. दरम्यान जर जगभरातील काही प्रसिद्ध उद्योजक, राजकारणी जर इतरांप्रमाणे सर्वसामान्य कामगार असते तर कसे दिसले असते. AI आर्टिस्ट शाहिदने Midjourney AI च्या मदतीने हे फोटो तयार करत इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत.
May 1, 2023, 02:35 PM IST
Karnataka Election 2023: "नरेंद्र मोदी म्हणजे विषारी साप"; मल्लिकार्जून खर्गेंच्या विधानानंतर वाद
Karnataka Election 2023: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विषारी साप (poisonous snake) म्हटलं आहे. यानंतर भाजपा (BJP) संतापली असून त्यांनी प्रत्युत्तर देत आहे.
Apr 27, 2023, 05:24 PM IST
उद्धव ठाकरेंनी बारसू रिफायनरीसाठी PM मोदींना पत्र लिहिल्याची दिली कबुली; म्हणाले "हो मीच..."
Uddhav Thackeray on Barsu Refinery: बारसू रिफायनरीवरुन (Barsu Refinery) सध्या वाद पेटलेला असतानाच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र लिहिल्याता दाखला सत्ताधाऱ्यांकडून दिला जात आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी पत्र लिहिल्याची कबुली दिली आहे.
Apr 27, 2023, 01:42 PM IST
कर्नाटक जिंकण्यासाठी मोदींचा मेगाप्लान! फक्त सहा दिवसांत पार पडणार तब्बल 15 सभा आणि रोड शो
Karnataka Election 2023: भाजपासमोर (BJP) कर्नाटकमध्ये (Karnataka) सत्ता राखण्याचं आवाहन आहे. यासाठी भाजपा नेते कसून प्रयत्न करत असून अनेक मोठ्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे.
Apr 26, 2023, 06:56 PM IST
Viral Video : पंतप्रधान मोदींना भुरळ घालणाऱ्या 'या' चिमुकलीचं सुमधूर गायन तुम्ही ऐकलं का?
Viral Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरमधील लहान मुलीने शाळेची अवस्था दाखवली. या चिमुकलीने मोदींना शाळा चांगली करण्याचे आवाहन केलं. त्यानंतर मोदींनी तिची मागणी पूर्ण केली. आता अजून एका चिमुकलीने मोदींना भुरळ घातली आहे. तिचा व्हिडीओ खुद्द मोदींनी शेअर केला आहे.
Apr 25, 2023, 01:14 PM ISTFastest Vande Bharat Train: भारतातील सर्वात वेगवान वंदे भारत ट्रेन कोणती?
Fastest Vande Bharat Train in India: भारतात रेल्वेचे जाळे सर्वात मोठे आहे. भारतात लांब पल्ला गाठण्यासाठी लोक रेल्वेचा वापर करतात. भारतात अशा अनेक रेल्वे आहेत ज्यांचा वेग सार्वधिक आहेत. ताशी वेग 120 ते 180 किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वे काही तासांमध्येच लांबचे अंतर पूर्ण करतात.
Apr 25, 2023, 11:51 AM IST