national news

बजेटमध्ये काही नाही, हे फक्त शेर-ओ-शायरीचं बजेट - राहुल गांधी

 अनेक वाद आणि सस्पेंसनंतर आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१७-१८ साठीचे  सादर केलेल्या बजेटवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. मोदी सरकारचे हे बजेट शेर-ओ-शायरीचे बजेट आहे, मग यात इतर काहीच नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. 

Feb 1, 2017, 02:30 PM IST

विविध क्षेत्रानुसार बजेटचे ठळक मुद्दे...

 केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी नोटबंदीनंतरचे पहिले बजेट सादर केले. यंदाचा बजेट हे कठोर निर्णय घेतले जातील असेल वाटत होते.  पण जेटलींनी काही महत्त्वाचे निर्णय घेत सामन्यांना दिलासा दिला आहे. या बजेटमध्ये डिजिटल पेमेंट आणि डिजिटल क्रांतीला महत्त्व देण्यात आले आहे. 

Feb 1, 2017, 02:04 PM IST

जेटलींच्या बजेटमधील तीन महाघोषणा

 नोटबंदीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मोदींच्या पहिल्या बजेटमध्ये तीन महाघोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी तीन महाघोषणा केल्या. यात अनेकांना दणका बसला तर सामान्यांना दिलासा मिळाला आहे. 

Feb 1, 2017, 01:50 PM IST

रेल्वे ई-तिकीटवर नाही लागणार सर्व्हिस टॅक्स

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत बजेट सादर केलं. पण पहिल्यांदाच अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट एकत्र सादर होत आहे. अरुण जेटली यांनी घोषणा केली आहे की, आता IRCTC वरुन E-तिकीट बुक केल्यास सर्विस टॅक्स नाही द्यावा लागणार. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Feb 1, 2017, 12:50 PM IST

बजेट २०१७ - शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या घोषणा

 अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटबंदीनंतर ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पहिल्या वर्षात 2017-2018 च्या बजेटमध्ये काही मोठ्या घोषणा केल्या आहेत.  अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केली आहे.

Feb 1, 2017, 12:23 PM IST

रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर होण्याची ९ दशकांची परंपरा खंडित

केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. पहिल्यांदाच 28 किंवा 29 फेब्रुवारीऐवजी 1 फेब्रुवारीला बजेट सादर होतंय. त्यातच यंदा प्रथमच रेल्वे अर्थसंकल्पही सर्वसाधारण बजेटमध्ये समाविष्ट करण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे.

Feb 1, 2017, 09:24 AM IST

किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नेमणूक

किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती

May 22, 2016, 06:00 PM IST

अमर सिंग यांची समाजवादी पक्षात घरवापसी

अमर सिंग यांनी आज अखेर समाजवादी पक्षात घरवापसी केली. समाजवादी पक्षानं आज राज्यसभेसाठी 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यात अमर सिंह यांच्या नावाचाही समावेश आहे. अमर सिंहांव्यतिरिक्त बेनी प्रसाद वर्मा, रेवती रमण सिंह, विषंभर निषाद, अरविंद प्रताप सिंह, संजय सेठ, सुखराम सिंह यादव यांनाही राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे.

May 17, 2016, 11:17 PM IST

जम्मू-काश्मिर : एका संशयित तरुणाला घेतलं ताब्यात

दोडा जिल्ह्यातील एका तरुणाला दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. हा तरुण पाकिस्तानमध्ये फोन करत असल्याचा ही संशय आहे. 

Feb 26, 2016, 10:33 PM IST