ncp

शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात भाजप नेते पूर्ण वेळ उपस्थित

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोलापूर (Solapur) दौऱ्यात भाजप (BJP) नेते कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्या पूर्ण वेळ उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

Dec 18, 2020, 07:53 PM IST

मुनगंटीवार, मला पाडून दाखवा - अजित पवार

आज हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) दुसऱ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि विरोधी पक्ष भाजप (BJP) यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या.  

Dec 15, 2020, 06:42 PM IST

शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर आवडेल - शिंदे

पद नसले तरी राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) आजही देशाचे नेतृत्व करत आहेत. ते यूपीएचे अध्यक्ष झाले तर आवडेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केले आहे.  

Dec 12, 2020, 02:58 PM IST

शरद पवार यांना पंतप्रधानपदाची संधी मिळायला हवी होती - राऊत

 शरद पवार (Sharad Pawar) यांना याआधीच पंतप्रधानपदाची (Prime Minister's post) संधी मिळायला हवी होती, असे वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी  केले.  

Dec 12, 2020, 02:12 PM IST

मोठी बातमी । शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता

देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी.  

Dec 10, 2020, 02:04 PM IST

मुंबई शहरातील कोरोना पॉझिटिव्ह दर कमी

कोरोनाबाबत (CoronaVirus) महत्वाची बातमी. मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) दर आता हळूहळू खाली आला आहे.  

Dec 9, 2020, 09:26 AM IST

राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ टक्के

महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) काल दिवसभरात कोरोनाचे (CoronaVirus) ४ हजार २६ नवे रुग्ण आढळून आलेत.  

Dec 9, 2020, 08:15 AM IST

शरद पवार हे राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले - बाळासाहेब थोरात

एका मुलाखतीत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं आहे.

Dec 7, 2020, 03:29 PM IST
NCP Supremo Sharad Pawar And BJP Leader Chandrakant Patil On Delhi Farmers Agitations PT2M22S

मुंबई | केंद्र सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी - शरद पवार

NCP Supremo Sharad Pawar And BJP Leader Chandrakant Patil On Delhi Farmers Agitations

Dec 6, 2020, 03:20 PM IST
NCP Sharad Pawar And BJP Devendra Fadanvis On Graduate Constituency Election Result PT1M25S

मुंबई | महाविकासआघाडीबद्दल लोकांमध्ये प्रचंड असंतोष - फडणवीस

NCP Sharad Pawar And BJP Devendra Fadanvis On Graduate Constituency Election Result

Dec 4, 2020, 09:55 PM IST