NCP : निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका; Amol Mitkari म्हणतात...
Amol Mitkari on Election Commission after revoked National Party status From ncp
Apr 10, 2023, 09:30 PM ISTNational Party In India: राष्ट्रवादीला दणका, आता देशात उरलेले राष्ट्रीय पक्ष कोणते?
National Party in India: देशात आतापर्यंत सात राष्ट्रीय पक्ष होते. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआई, एनपीपी, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा समावेश होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीसोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून यादीत सामील झालाय. त्यामुळे देशात 6 राष्ट्रीय पक्ष उरले आहेत.
Apr 10, 2023, 09:12 PM ISTPolitics : 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, निवडणूक आयोगाचा NCP-TMC मोठा धक्का
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. तर एनसीपी आणि टीएमसी या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द करत त्यांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या 10 वर्षात आपने दमदार कामगिरी केली आहे.
Apr 10, 2023, 08:41 PM ISTशरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द; पक्ष कार्यालय हातातून जाणार?
NCP National Party Status: राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द. केंद्रीय निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का.
Apr 10, 2023, 08:33 PM ISTNCP: आताच्या क्षणाची मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द
Election Commission Withdraws National Party Status of NCP: केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; आता राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक दर्जाचा पक्षा असा दर्जा दिला जाणार.
Apr 10, 2023, 07:51 PM ISTMaharashtra Politics : काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी; पुण्याच्या अत्यंत महत्वाच्या जागेवरुन वाद पेटणार
Maharashtra Politics : पोटनिवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे.
Apr 10, 2023, 05:06 PM ISTRohit Pawar : अजितदादा की सुप्रियाताई? रोहित पवार यांनी निवडला 'हा' पर्याय, म्हणाले...
Rohit Pawar On Sharad Pawar : दादा (Ajit Pawar) की ताई (Supriya Sule)? असा एक प्रश्न रोहित पवार यांना विचारला होता, त्यावेळी रोहित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेतलं. कारण आमच्या कुटुंबाचा ते आधार आहेत, असं उत्तर रोहित पवारांनी (Rohit Pawar On Sharad Pawar) दिलं.
Apr 9, 2023, 07:07 PM ISTVideo | महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना विसरलात का?; सावरकर यात्रेवरुन राष्ट्रवादीची पोस्टरबाजी
Pune SAWARKAR Yatra Poster War
Apr 9, 2023, 01:35 PM ISTराजकारणात आल्यापासून कोण कुठे जाणार याची... अमोल कोल्हेंच्या भाजप प्रवेशाबाबत अजित पवार यांचे स्पष्टीकरण
Amol Kolhe : गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी भाजपने सावध भूमिका घेतली आहे.
Apr 7, 2023, 02:18 PM ISTNCP Meeting । राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक, शरद पवार करणार मार्गदर्शन
Important meeting of NCP, Sharad Pawar will guide
Apr 7, 2023, 01:10 PM ISTजयंत पाटील यांचं फडणवीसांना जाहीर आव्हान, म्हणाले "हिंमत असेल तर ठाण्यात..."
Jayant Patil Challenge to Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Pati) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर ठाण्यातील पोलिसांची बाहेर बदली करुन दाखवा असं ते म्हणाले आहेत.
Apr 4, 2023, 04:16 PM IST
महाविकास आघाडीची संभाजीनंतर आता नागपुरात 'वज्रमूठ', 16 एप्रिलला 'विश्वास प्रदर्शन'
Maha vikas Aghadi Sabha in Nagpur : महाविकास आघाडीची आता नागपुरात 16 एप्रिलला सभा होत आहे. संभाजीनंतरमधील सभेला अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे नागपूरच्या दर्शन कॉलनीतील मैदानावर होणाऱ्या सभेत महाविकस आघाडी किती गर्दी जमवणार याची उत्सुकता आहे.
Apr 4, 2023, 07:46 AM ISTMaharashtra Politics : वज्रमूठ मविआची, चेहरा मात्र ठाकरेंचाच! उद्धव ठाकरेच मविआचं नेतृत्व करणार?
छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा झाली. मात्र या सभेत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे भविष्यात ठाकरेच मविआचे नेते असतील यावर शिक्कामोर्तब झालं.
Apr 3, 2023, 06:29 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या द्या, महात्मा गांधींना द्या, आंबेडकरांना द्या; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत
Jitendra Awhad on Bageshwar Baba: बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री (dhirendra krishna shastri) यांनी साईबाबांबद्दल (Saibaba) केलेल्या विधानानंतर संताप व्यक्त होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारवरही निशाणा साधला आहे.
Apr 2, 2023, 05:28 PM IST
Pune Crime : बाईकवरुन आलेल्या तिघांनी राष्ट्रवादीच्या सरपंचाला संपवलं... हत्येचा थरार CCTVत कैद
Pune Crime : पुणे पोलिसांकडून एकीकडे गुन्हेरांना आळा घालण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे टोळीयुद्ध अद्याप सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यमान सरपंचाच्या हत्येने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींचा तपास सुरु केला आहे
Apr 2, 2023, 11:22 AM IST