Ramayana Movie Facts: रामायणात रावणाचे विद्वान पंडित आणि सोन्याच्या लंकेचा राजा असे वर्णन आहे, पण दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या रामायणातील खऱ्या आयुष्यातील प्रभू श्रीराम रावणापेक्षा अधिक श्रीमंत आहेत.
Western Maharashtra Politics: 2024 मध्ये भाजपामधून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केलेल्या नेत्याने दीड वर्षात पवारांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या नेत्याचं शिक्षण किती झालं आहे आणि त्याच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून ते पाहूयात...
Chhatrapati Udayanraje Bhosle Net Worth: छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने (24 फेब्रुवारी) त्यांची एकूण मालमत्ता किती आहे हे जाणून घ्या.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने ₹60 कोटींचा नेटफ्लिक्सचा प्रस्ताव नाकारला, ज्यात त्यांना त्यांच्या कथित लग्नाच्या व्हिडिओचे ओटीटी हक्क दिले जाण्याची ऑफर होती. दोघे लवकरच लग्न करू शकतात, पण व्हिडिओ विकायची त्यांची इच्छा नाही, तो यूट्यूबवरच रिलीज होण्याची शक्यता आहे.
Marwari family financial secret:एका मारवाडी कुटुंबाने अशाप्रकारे गुंतवणूक करुन 56 लाखांची रक्कम 8 कोटी केली.
CM Face Tejashwi Yadav On His Education: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून ज्या तेजस्वी यादव यांचं नाव महागठबंधनने निश्चित केलं आहे त्यांच्या संपत्तीचं विवरण एकदा पाहाच. त्यांनी शिक्षण कशासाठी सोडलं हे ही फार रंजक आहे. जाणून घ्या सविस्तर...
Gujarat Cabinet Expansion: एका प्रसिद्ध क्रिकेटपटूंच्या पत्नी लवकरच गुजरात सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेणार असून त्यानिमिताने जाणून घ्या त्यांची नेट वर्थ.
भारतीय लेग-स्पिनर अमित मिश्राने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने दोन दशकांहून अधिक काळाच्या क्रिकेट कारकिर्दीचा अंत करण्याचा निर्णय घेतला आहे.
India Richest CM List: देशातील 30 मुख्यमंत्र्यांपैकी दोन मुख्यमंत्री अब्जाधीश आहेत. कोणत्या मुखमंत्र्यांकडे किती मालमत्ता आहे याची ADR ने जाहीर केली आहे.
Saaniya Chandhok Net Worth: सानिया चांडोक आणि अर्जुन तेंडुलकर एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतात. त्यांचे दोन्ही कुटुंब एकमेकांच्या जवळचे मानले जातात.
Happy Birthday MS Dhoni: 7 जुलै 2025 रोजी 44 वर्षांचा झालेला महेंद्रसिंग धोनी केवळ क्रिकेटमध्येच नाही तर व्यवसाय आणि ब्रँडिंगच्या जगातही एक चमकणारा तारा आहे. 'कॅप्टन कूल' ने संघाला मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत आणि मैदानाबाहेर स्वतःला एक यशस्वी आयकॉन बनवले आहे.
Arjun Kapoor Net Worth: बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत राहणारा अर्जुन कपूर सलग 10 फ्लॉप चित्रपटांनंतरही लक्झरी जीवनशैली जगताना दिसतो. त्याचा वाढदिवसानिमित्त पाहूयात त्याची एकुण संपत्ती किती आहे.
Celebrity Birthday: या बॉलिवूड सुपरस्टारने त्याच्या दोन वेगवेगळ्या घरात 100 हून अधिक कुत्रे पाळले आहेत. तो 49 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे आणि त्याने खूप प्रसिद्धीसोबतच भरपूर संपत्तीही कमावली आहे.
Kavya Maran marriage with Anirudh Ravichander: अनिरुद्ध रविचंदर अलीकडेच काव्या मारनसोबत लग्न करणार असल्याच्या अफवा पसरल्यानंतर चर्चेत आला होता. यामुळे संगीतकाराची नेट वर्थ किती आहे याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.
Shubman Gill: शुभमन गिलने 2019 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले आणि तेव्हापासून त्याच्या करियरचा आलेख नेहमीच चढा राहिला आहे. पण केवळ त्याच्या करियरमधेच नाही तर गिलची संपत्ती आणि कीर्ती देखील त्याच वेगाने वाढली आहे.
Arvind Singh Mewar Net Worth :महाराणा प्रताप यांतं वंशज आणि मेवाड राजघराण्यातील अरविंद सिंह मेवाड यांचं रविवारी निधन झालं. आता अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या 50000 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या वादाचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
'जेव्हा माझा मृत्यू होईल...' अमिताभ बच्चन यांनी 14 वर्षांपूर्वी सांगितली होती ही गोष्ट. प्रॉपर्टीशी थेट संबंध... कुणाला मिळणार एवढी संपत्ती?
शाहरुख खान, जो बॉलिवूडचा 'किंग खान' म्हणून ओळखला जातो, तो तब्बल 32 वर्ष बॉलिवूडमध्ये राज्य करत आहे. 'दिवाना' चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहरुखने केवळ अभिनयाच्या क्षेत्रातच यश मिळवले नाही, तर संपत्ती आणि वैभवाच्या बाबतीतही तो यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. 7300 कोटी रुपये संपत्ती असलेला शाहरुख खान, जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एलन मस्क डोनाल्ड ट्रम्पचे सर्वात मोठे डोनर राहिले आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर आता टेस्लाचा स्टॉक गगनाला भिडत आहे. AI कंपनी xAI ने गगनाला गवासनी घातली आहे. अरबपती असलेल्या एलन मस्कची एकूण संपत्ती आणि कंपन्यांमधील बदल यांच्यात सकारात्मक वाढ झाली आहे.
Bollywood Entertainment News : सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटींच्या अवतीभोवती असणाऱ्या अनेकांकडेच पापाराजींच्या नजरा वळतात.
From 1 BHK To Net Worth of Rs 100462260000 Crore: या व्यक्तीचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. आईबरोबर एका अनोखळ्या शहरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर सुरु केलेला उद्योग आज हजारा कोटींचं सम्राज्य झाला आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जिचे पदार्पण फ्लॉप ठरले. पण, नंतर तिने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमवलं आहे. सध्या ती घटस्फोटामुळे चर्चेत आहे.