news in marathi

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडेंवरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट

Sandeep Deshpande Attack : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानंतर एकच खळबळ माजली. तर दुसरीकडे हा नियोजित कट असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. 

Mar 4, 2023, 07:34 AM IST

Swara Bhaskar Suhagrat : स्वरा भास्करचे लग्नानंतर बेडरूममधील private फोटो व्हायरल

swara bhaskar suhagrat photo viral :स्वरा भास्करने शेअर केले सुहागरातचे फोटो आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. सगळीकडे तिच्या या फोटोंची खूप चर्चा पाहायला मिळालीswara bhaskar suhagrat photo viral 

Mar 3, 2023, 04:49 PM IST

Cloves Benefits: रोज लवंग खाल्ल्याने पुरुषांची ही समस्या होईल कमी ; जाणून घ्या

Clove Benefits For Men: लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो. लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. 

Mar 3, 2023, 03:42 PM IST

Deepika Padukone : Oscar 2023 सोहळ्यात दीपिकावर मोठी जबाबदारी; भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा

95th Academy Award :"Oscar 2023" यावर्षी भारतासाठी खूप खास आहे, भारताचे तीन सिनेमे ऑस्करच्या यादीत आहेत, नातू नातू सॉंगने आधीच डंका वाजवला आहे, त्यात आता दीपिकाने जे मिळवलाय ते खरच खूप अभिमानस्पद आहे. 

Mar 3, 2023, 01:16 PM IST

Arshad Warsi : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीसह पत्नीला सेबीचा मोठा दणका

Arshad Warsi : सेबीने अर्शद वारसीसह त्याची पत्नी मारिया आणि त्याचा भाऊ इक्बाल वारसी यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी बाजारातील व्यवहारांमध्ये भाग घेण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना आमिष दाखवण्यासाठी दोन कंपन्यांबद्दल खोटी सामग्री असलेले यूटय़ूब व्हिडीओ तयार केली आणि ती प्रसारित केली गेली, असा आरोप तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. 

Mar 3, 2023, 12:28 PM IST

viral dog singing video: गाणारा कुत्रा पाहिलाय का ? video पाहून बसेल धक्का

video viral :  जपर्यंत तुम्ही उड्या मारणारा, कसरती करणारा,  कुत्रा पाहिला असेल पण आज या व्हिडिओमध्ये जो कुत्रा आहे तो चक्क तालावर बीट घेऊन मस्त गातो आहे 

Mar 2, 2023, 09:05 PM IST

viral dance : नया आया है ! काकांनी तर कमालच केली राव

आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पहिले असतील. बऱ्याचदा काही डान्स गाण्यांचे व्हिडीओ असतात ते विशेषतः जास्त शेअर केले जातात. लग्न कार्य म्हटलं की वरात आली आणि त्यात केलेले डान्स व्वा ! काहीवेळा वरातीत कोणीतरी सर्वांपेक्षा हटके डान्स करून भाव खाऊन जातो. कोणीतरी तीच डान्सची क्लिप सोशल मीडियावर अपलोड करतो आणि पाहता पाहता तो व्यक्ती फेमस होऊन जातो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (viral video)

Mar 2, 2023, 08:48 PM IST

Viral Video : संतापजनक ! विधवा सुनेसोबत सासऱ्याचं वाईट कृत्य; दिराने live video काढत केला कहर

Shocking Crime : तिच्या नवऱ्याचा मृत्यू  झाला आणि इथेच तीच नशीब उलटं फिरलं  , दीर आणि  सासरा तिच्याकडे हपापलेल्या नजरेने पाहत राहायचे, दिराने तर त्या रात्री ...

Mar 2, 2023, 08:23 PM IST

Bollywood controversy : त्यावेळी भूमिकेसाठी त्याच्यासोबत संपूर्ण रात्र? हे काय बोलून गेली मराठमोळी अभिनेत्री

आज ती मराठी पासून हिंदी सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये झळकली नावलौकिक कमावलं, पण त्या वखवखलेल्या नजरांनी तिलासुद्धा सोडलं नाही, तिचा अनुभव ऐकताना आपल्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही

Mar 2, 2023, 07:23 PM IST

Babita One night price : एका रात्रीचे किती घेशील; तारक मेहता फेम बबिता काय बोलली

Babita One night price : बबीता तिच्या प्रोफेशनलचं नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. कधी सोशल मीडिया पोस्टमुळे तर कधी रिलेशनशिपमुळे... 

Mar 2, 2023, 06:29 PM IST

New Born Hiccups :नवजात बालकांना उचकी का लागते ; कशी थांबवायची ? सोप्या टिप्स जाणून घ्या

बाळाला स्तनपान करताना आणि केल्यानंतर काही गोष्टी खूप आठवणीने पाळाव्या लागतात नाहीतर, बाळाला पोटात गॅसेसचा समस्या होऊन त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे बाळ रडत राहतं. आणि नेमकं का रडत आहे हे आपल्याला कळत नाही. 

Mar 2, 2023, 04:02 PM IST

New born baby care : नवजात शिशुच्या टाळूची, केसांची काळजी कशी घ्यावी; जाणून घ्या सविस्तर

New born baby haircare tips : लहान मुलांच्या टाळूवरचे त्वचा फार नाजूक असते. टाळूची विशेष काळजी घेतली गेली नाही तर मेंदूवर त्याचा परिणाम होण्याची खूप शक्यता असते. नवजात बाळांना सांभाळताना काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. कारण याचा संपूर्ण परिणाम शिशुच्या सर्वांगीण विकासावर होतो. 

Mar 2, 2023, 02:12 PM IST

Heat Wave : फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने मोडला 146 वर्षांचा विक्रम, मार्च महिन्यात काय होणार?

Weather Update : फेब्रुवारी महिन्यात सूर्याने आपलं रौद्र रुप दाखल्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचा अगाची लाही लाही झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने आपले 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 

Mar 1, 2023, 07:21 AM IST

Shukra Gochar 2023 : शुक्र गोचर 'या' राशींचं भाग्य चमकवणार, Promotion - Increment पक्का

Shukra Gochar 2023  : मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. हा महिना प्रत्येक नोकरदार वर्गासाठी महत्त्वाचा असतो. कारण वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना मिळणार असतं. या महिन्यात धन आणि समृद्धीची देवता शुक्रचं गोचर (Venus Transit Change) होणार आहे. मग जाणून घ्या तुमच्या नशीबात प्रमोशन - इंक्रीमेंट (Promotion - Increment ) आहे का ते?

Mar 1, 2023, 06:46 AM IST

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 1 मार्चलाच दिवाळी; पाहा कोणाला कितपत फायदा होणार

7th Pay Commission Latest News : इथे अनेक कंपन्यांमध्ये सध्या Appraisals प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर, काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढ लागू केली आहे. सरकारी खातं इथं बरंच पुढे गेलं आहे.... 

Feb 28, 2023, 04:06 PM IST