IAS Success Story:दोनदा प्रीलिम्समध्ये नापास, तरूणीने अशी क्रॅक केली UPSC
Mehek jain IAS Success Story : मेहकने (Mehek jain) तिच्या चुकांवर काम करत तिसऱ्या प्रयत्नासाठी परीक्षेची तयारी सूरू केली. यावेळी तिने प्रीलिम्स, मेन आणि इंटरव्ह्यू परीक्षा उत्तीर्ण करून अंतिम यादीत स्थान मिळवले. तिने केवळ परीक्षाच उत्तीर्ण केली नाही तर 17 वा क्रमांक मिळवून नागरी सेवांमध्ये आयएएस टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले.
Feb 20, 2023, 07:16 PM ISTIAS vs IPS : 2 पॉवरफूल महिला अधिकाऱ्यांमधील वाद शिगेला...सोशल मीडियावर प्रायव्हेट फोटो शेअर
IAS Rohini Sindhuri Vs IPS D Roopa : कर्नाटकातील महिला आयपीएस अधिकारी डी रूपा (IPS D Roopa) आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी (IAS Rohini Sindhuri) या दोन महिला अधिकाऱ्यांमधील वाद टोकाला पोहोचला आहे. डी रूपा यांनी रोहिणी सिंधुरीचे काही खाजगी फोटो सोशल मीडियावर शेअर करत गंभीर आरोप केले होते.
Feb 20, 2023, 05:28 PM ISTRavindra Jadeja इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करतो, ऑस्ट्रेलियाशी खास कनेक्शन
Ravindra Jadeja following Nathan Lyon : टीम इंडियाचा स्पिनर रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja)इन्स्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. मात्र तो या फॉलोअर्सपैकी एकाही व्यक्तीला फॉलो करत नव्हता. पण आता त्याने एका व्यक्तीला फॉलो करायला सुरुवात केली आहे. अनेकांना ही व्यक्ती त्याची पत्नी रिवाबा वाटले असेल,मात्र तसे नाही आहे.
Feb 20, 2023, 04:16 PM ISTIND vs AUS : 'के एल राहूलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडावं...', माजी क्रिकेटरचे मोठं विधान
IND vs AUS KL Rahul Performance : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडून के एल राहूलची (KL Rahul) पाठराखण होत असली तरी माजी क्रिकेटर मात्र त्याच्या कामगिरीवर अजिबात खुश नाही आहे. अनेक क्रिकेटर्सने त्याच्या खेळावर टीका केली.
Feb 20, 2023, 02:29 PM ISTKonkan News : पुढच्या दोन दिवसांत 'या' वेळेत घराबाहेर पडू नका; कोकणवासियांसाठी हवामान विभागाचा इशारा
Heat Wave In Konkan : कोकणात जायचा बेत असेल किंवा तुमचं कुणी तिथे वास्तव्यास असेल तर आताच त्यांनाही हा इशारा द्या. उष्णता वाढतेय काळजी घ्या...
Feb 20, 2023, 02:26 PM ISTLIC Policy धारकांसाठी सर्वात मोठी बातमी!
LIC Policy Link With Pan:जर तुम्ही पॉलिसीधारक असाल आणि अद्यापही तुम्ही पॅन कार्ड एलआयसीशी लिंक (LIC Policy Link With Pan) केले नसेल तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. एलआयसीकडून याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. तसेच 31 मार्च 2023 ची मुदत देखील देण्यात आली आहे.
Feb 20, 2023, 01:34 PM ISTIndian Army: काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Indian Army in jammu and kashmir: केंद्र सरकारकडून सध्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जात असतानाच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिथं काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Feb 20, 2023, 12:29 PM ISTFixed Deposits: 'या' बॅंकाकडून व्याजदरात वाढ, आता इतक्या दरानं मिळेल व्याज
Fixed Deposits : 8 फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर (Monetary Policy) त्यांनी जनतेशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे
Feb 19, 2023, 09:07 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला नंबर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे.
Feb 19, 2023, 09:02 PM ISTनवरीकडच्यांचा SWAGच वेगळा! सिगारेट देऊन नवऱ्याचे केले लग्नमंडपात स्वागत, पाहा VIDEO
Viral Video :लग्नाचा एक व्हिडिओ ( Marriage Video)सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवरीचे आई-वडील नवऱ्याला सिगारेट (cigarette) ओढायला देत, त्याचे अनोख्या पद्धतीने स्वागत करताना दिसत आहे.
Feb 19, 2023, 08:50 PM ISTIND VS AUS : जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे मालिकेतून बाहेर
India Squad Australia ODIs:टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI कडून टीम इंडियाची (Team India)घोषणा करण्यात आली आहे. यानुसार अनेक खेळाडूंनी संघात पुनरागमन केले आहे,
Feb 19, 2023, 06:46 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत कासवांमध्ये लपलेला साप शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे.
Feb 19, 2023, 05:37 PM ISTIND vs AUS 2nd Test : के एल राहूलचा पत्ता कट? राहूल द्रविड स्पष्टच म्हणाला...
Rahul Dravid on KL Rahul Performance : टीम इंडियाचा सलामीवीर के एल राहूल (KL Rahul) गेल्या काही सामन्यापासून फलंदाजीत अपयशी ठरतोय. ऑस्ट्रेलिया (Australia) विरूद्धच्या टेस्ट सामन्यातही राहूल फारशी अशी कमालीची कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहे.
Feb 19, 2023, 05:24 PM ISTरविचंद्रन अश्विनने रचला इतिहास! गेल्या 23 वर्षात असा रेकॉर्ड कोणालाच जमला नाही
R Ashwin Ind vs Aus Test : दिल्ली कसोटी (IND vs AUS 2nd Test) सामन्याच्या तिसर्या दिवशी, अश्विनने (ravichandran ashwin) भारतासाठी 3 विकेट,तर जडेजाने (ravindra jadeja) 7 विकेट घेऊन आश्चर्यकारक कामगिरी केली. यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 113 धावांवर आटोपला.
Feb 19, 2023, 04:32 PM ISTRavindra Jadeja:रवींद्र जडेजाचा भीमपराक्रम! वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड ब्रेक
Sir Ravindra Jadeja 7-wicket: दुसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) उत्कृष्ट गोलंदाजी करून दाखवली आहे. दिल्लीत रंगलेल्या या कसोटीत जडेजाची फिरकीची जादू पून्हा एकदा चालली आहे. जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने पुर्णत नांगी टाकली होती. एकटा जडेजा ऑस्ट्रेलियाला पुरून उरला आहे.
Feb 19, 2023, 02:41 PM IST