news in marathi

Maharashtra News : H3N2 मुळं राज्य शासन सतर्क; महत्त्वाच्या बैठकीत मास्कबाबत निर्णय होणार?

H3N2 Latest Update: राज्यात वाढणारी रुग्णसंख्या आणि दुसरीकडून कोरोनाचं संकट पाहता ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती, आता नेमका कोणता निर्णय़ घेतला जाणार याकडेच लक्ष... 

Mar 16, 2023, 07:50 AM IST

Google मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तुमच्या स्मार्टफोनमधून गायब होणार 'हे' Apps

Google News : गुगलच्या नजरेत या अॅप्सना निगेटीव्ह रँकिंग. यापुढं ती डाऊनलोड करण्याचा विचारही करु नका. कारण? एकदा पाहाच का घेतला जातोय हा मोठा निर्मय. Techsavy मंडळींनी नक्की वाचा 

 

Mar 15, 2023, 10:20 AM IST

Water Supply News : सूर्य आग ओकत असतानाच नवी मुंबई - पनवेलकरांचा पाणीपुरवठा बंद

 Water Supply News : नवी मुंबई महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची कामे आज 15 मार्चला करण्यात येणार आहेत. यामुळे आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Mar 15, 2023, 08:36 AM IST

Crime News: Youtube वर Video पाहताय? तुमचं बँक खातं होईल रिकामं, अशी घ्या काळजी!

Cyber Crime News:  एआय सायबर सिक्युरिटी (AI Cyber Security) कंपनी क्लाउडसेकच्या (CloudSEK) संशोधकांच्या मते, यूट्यूब व्हिडिओद्वारे हल्ल्यांमध्ये 200 ते 300 टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

Mar 14, 2023, 07:34 PM IST

Nail Polish: बापरे! एका नेलपॉलिशच्या किंमतीत येतील 3 Audi कार

Nail Polish Price : तुमच्याकडे सर्वात महागडी अशीच एखादी मेकअपची गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारल्यास त्यावर तुमचं उत्तर काय असेल? 

 

Mar 14, 2023, 01:05 PM IST

Navya Naveli Nanda : मुंबईच्या झोपडपट्टी परिसरात काय करतेय बिग बींची नात? त्यांनाही वाटतोय अभिमान

Navya Naveli Nanda : अतिशय कमी वयातच समाजिक भान जपत नव्यानं व्यवसायात उडी घेतली. कुटुंबाला साजेसं काम केलं. आता हीच नव्या पुन्हा एकदा खुद्द बिग बींनाही अभिमान वाटेल असं काम करताना दिसत आहे. 

 

Mar 14, 2023, 09:01 AM IST

Coconut Water Benefits : महिलाच नव्हे, पुरुषांसाठीही वरदान आहे नारळपाणी; 'या' मंडळींनी तर नक्की प्या

Coconut Water Benefits : तुम्हाला माहितीये का, फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांच्या आरोग्याच्या दृष्टीनंसुद्धा नारळपाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. 

Mar 13, 2023, 01:07 PM IST

VIDEO VIRAL : 'ही माझी भूमी, मी हिंदीत का बोलू?', रिक्षा चालक- पॅसेंजरचा कडाडून वाद

VIDEO VIRAL : सोशल मीडियावर व्हायरल होणारे असंख्य व्हिडीओ बऱ्याच विषयांना वाव देतात. सध्याचा व्हिडीओ मातृभाषेला अधोरेखित करत आहे. परराज्यात गेलं असता तुम्ही नेमकं कसं वागाल? व्हिडीओ पाहूनच ठरवा. 

 

Mar 13, 2023, 12:20 PM IST

Natu Natu चे संगीतकार MM Keeravani यांची अनेक गाणी तुमच्याआमच्या तोंडपाठ; यादी पाहून थक्क व्हाल

MM Keeravani at oscars 2023 : 'नाटू नाटू' हे कीरवानी यांचं एक गाणं, पण त्यांची इतरही गाणी तुमच्याआमच्या तोंडपाठ आहेत. माहितीये का? एकदा ही यादी पाहा.... आश्चर्यचकितच व्हाल. 

 

Mar 13, 2023, 10:33 AM IST

Cooking Tips : घरी बनवलेला केक फुगत का नाही ? या टिप्स वापरून एकदा बनवाचं

Cake Recipe : केक परफेक्ट फुगण्यासाठी जेव्हा तुम्ही बॅटर तयार करत असता तेव्हा एक चमचा ही सिक्रेट वस्तू नंतर घाला आणि मग जादू बघा

Mar 12, 2023, 04:07 PM IST

Oscar 2023: ऑस्करच्या गुडी बॅगमध्ये करोडोंची गिफ्ट्स; पाहा यावर्षी नेमकं काय आहे?

Oscars Awards 2023: यंदाचं हे ऑस्करच 95 वं वर्ष आहे. ऑस्करसाठी ज्यांना नॉमिनेशन मिळालं आहे त्यांना एक गुडी बॅग गिफ्ट म्हणून दिली जाते. या गुडी बॅग मध्ये अतिशय महागडे गिफ्ट्स असतात. काय असत नेमकं या गुडी बॅगमध्ये चला पाहुयात. 

Mar 12, 2023, 01:21 PM IST

Madhuri Dixit Mother Passed Away : माधुरी दीक्षित आणि आईचे कधीही न पहिले सुंदर फोटो पाहा एका क्लिकवर

:माधुरी दीक्षितला नुकताच मातृशोक झाल्याचं समोर आलं आहे. माधुरीवर अक्षरशः दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. माधुरी दीक्षित आणि तिच्या आईचे कधीही न पहिले सुंदर फोटो पाहूया. 

Mar 12, 2023, 11:42 AM IST

Mental Health : नोकरी वाढवतेय Depression; बॉसच देतोय सर्वाधिक टेन्शन, धक्कादायक आकडेवारी समोर

Mental Health News : तुम्ही काय नोकरी करता? तुमचं तुमच्या बॉसशी असणारं नातं कसं आहे? नोकरीवरून निघताना तुम्ही उत्साहात असता की, संपला दिवस एकदाचा असं तुम्हालाही वाटतं.... ही लक्षणं चांगली नाहीत. 

 

Mar 10, 2023, 02:29 PM IST

Cooking Hacks : ओव्हन नसेल तरी पिझ्झा बनवा ; तेही 10 मिनिटात

 cooking tips : लगेचच आपल्या मुलांना घरच्या घरी हा टेस्टी आणि कमी वेळेत बनणारा हेल्थी पिझ्झा खाऊ घाला आणि त्यांना खूष करा.

Mar 9, 2023, 04:32 PM IST

पायाची नखं सारखी काळवंडतात? हे फंगल इन्फेक्शन असू शकतं

Nails Fungul Infections: नखांना होणार्‍या इंफेक्शनमुळे त्यांचा रंग बदलण्याचा धोकाही वाढतो. नखांचा रंग निळा, पिवळा, हिरवा किंवा काळासर वाटत असेल त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Mar 9, 2023, 03:31 PM IST