19 बंगला कथित घोटाळा प्रकरणी ठाकरेंवर सोमय्यांचा आरोप; ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल
Kirit Somaiya : रायगड जिल्ह्यात कोर्लईत उद्धव ठाकरे यांनी संपत्ती घेतली आहे. या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागेल, याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
Feb 24, 2023, 08:54 AM ISTSalary Hike : दणक्यात होणार पगारवाढ; यंदा नोकरदार वर्गाला मिळणार दोन आकडी Appraisals
Salary Hikes In 2023: मागील वर्षापासूनच जगभरात आर्थिक मंदीचे (World recession) संकेत असताना अनेक कंपन्यांनी नोकरकपात करण्यास सुरुवात केली. या नोकरकपातीमुळं यंदा पगारवाढ होणार की नाही, हाच प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला होता.
Feb 24, 2023, 07:31 AM IST
Maharashtra Weather Update : भीषण! पुढील दोन दिवसांत उष्णता गाठणार उच्चांक; किती असेल तापमान, पाहून घ्या
Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच परिस्थिती इतकी बिघडली आहे, की तापमानाचा वाढता आकडा पाहता गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे.
Feb 24, 2023, 06:50 AM ISTLove Astrology: पत्रिकेतील ग्रह ब्रेकअपला जबाबदार? जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र...
Love Astrology: भांडणाचे रूपांतर हे ब्रेकअपमध्ये (Astrology Behind Breakup) होयलाही वेळ लागत नाही. त्यामुळे कधी काही एकमेकांच्या प्रेमात असणारे एकमेकांचे दुश्मन कधी होतील हेही कळायला वेळ लागत नाही. परंतु यामागे जोतिषशास्त्रही काहीतरी वेगळं सांगतं आहे.
Feb 23, 2023, 08:45 PM ISTCooking Tips : ही एवढीशी गोष्ट पिठात मिसळल्यावर चपाती टम्म फुगते; हे सिक्रेट आपल्याला माहीतच नव्हतं...
चपाती भाजल्यानंतर ती फुगत नाही म्हणत बसण्यापेक्षा कणिक मळताना त्यात काही गोष्टी मिसळल्या तर चपाती अशी काही फुगेल की सर्व वाहव्वा करतील
Feb 23, 2023, 06:55 PM ISTSmartPhone Hacks : स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी स्मार्ट टिप्स ; फोनला ठेवा प्रोटेक्टेड
(smartphone tips) त्यासाठी फोन लॉक केला जाऊ शकतो, असे वैशिष्ट्य आजकालच्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये आहे, परंतु स्मार्टफोनच्या आत असलेले अॅप्स लॉक करण्यासाठी, सहसा थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड करणे आवश्यक असते. त्याशिवाय तुम्ही अॅप्सला लॉक लाऊ शकत नाही, परंतु असे थर्डपार्टी अॅपस हे कधीही सुरक्षित नसतात. (smartphone tips)
Feb 23, 2023, 05:54 PM ISTNagpur news : 2500 वर्षांपूर्वीच्या महापाषाण संस्कृतीचे पुरावशेष जगासमोर; पाहा नेमकं कायकाय सापडलं...
Nagpur news : पुरावशेष म्हणजे काय, ते कोणत्या काळातील आहेत आणि नेमकं कायकाय सापडलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि रंजक माहिती एका क्लिकवर. पाहा ही मोठी बातमी
Feb 23, 2023, 02:24 PM IST
Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा पाहूनच फुटेल घाम; उन्हाळा सहन करायचा तरी कसा?
Maharashtra Weather Forecast : फेब्रुवारीत उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्यामुळं मार्च ते जून मध्ये नेमकी काय परिस्थिती असेल या विचारानं सर्वच हैराण.
Feb 23, 2023, 10:07 AM IST
Cooking Tips : बटाट्यांपासून बनवा चवीला उत्तम आणि पटकन होईल असा चटपटीत पदार्थ...लहान मुलं आवडीने खातील
ही रेसिपी करायला अगदी सोपी आणि झटपट अशी आहे (Cooking Tips & Hacks) त्यामुळे गरमागरम वरण भात ताटात वाढेपर्यंत खमंग असे काप बनून सुद्धा तयार होतील . चला तर मग जाणून घेऊया झटपट बटाट्याचे काप कसे करूया. (how to make batata snack recipe)
Feb 22, 2023, 06:12 PM ISTCancer Prevention Juice: रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायल्याने कॅन्सर होत नाही ? जाणून घ्या फायदे
येत्या काळात भारतात कॅन्सरची त्सुनामी (Cancer Tsunami In India) येईल अशी भीती या संशोधकांनी व्यक्त केलीय. अमेरिकेतील कर्करोग तज्ज्ञ डॉ. जेम अब्राहम यांनी हा दावा केलाय.
Feb 22, 2023, 05:53 PM ISTInternational Tourism : केवळ 40-50 हजारात इंटरनॅशनल टूर ? पर्याय जाणून तुम्ही आजच बॅग पॅक करायला घ्याल
जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर या डेस्टिनेशन्सचा शोध जरूर घ्या. ही ठिकाणे तुमच्या बजेटमध्ये नक्कीच आहेत. येथे जीवनाचा आनंद घ्या आणि परदेशात आनंददायी सुट्टीचा आनंद घ्या..
Feb 22, 2023, 05:30 PM ISTरिक्षात झोपलेल्या कर्मचाऱ्याचा फोटो CEO ने पोस्ट केल्यामुळे वाद! जाणून घ्या नेमकं घडलं काय
Viral News : एक अधिकारी, एक कर्मचारी.... कामाचे न संपणारे तास आणि कोंडलेला श्वास. झोपही प्रवासातच घेणाऱ्या कर्मचाऱ्याची अवस्था पाहून नेटकरीही अधिकाऱ्यावर संतापले.
Feb 22, 2023, 01:05 PM IST3 Days Week off : 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी; 'या' कंपन्यांमध्ये नवा नियम लागू, तुमचा नंबर कधी?
4 Days Working Week: आठवड्याच्या सुट्टीसाठीच प्रत्येक कर्मचारी काम करत असतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. समजा तुम्हाला एका आठवड्यामध्ये 3 दिवसांची सुट्टी मिळाली तर?
Feb 22, 2023, 09:35 AM IST
Heat Wave : विदर्भ तापला, तापमान 40 अंशांवर; मुंबई- कोकणासाठीही हवामान खात्याचा इशारा
Weather Update : वाढत्या उष्णतेच्या धर्तीवर हवामान विभागानं काही महत्त्वाचे इशारे राज्यातील अनेक भागांसाठी दिले आहेत. यात नागपूर आणि मुंबईकरांनी विशेष लक्ष द्यावं
Feb 22, 2023, 08:16 AM IST
Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion:ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे.
Feb 21, 2023, 10:05 PM IST