news in marathi

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला दुखापतीचं ग्रहण! वनडे सीरीजपुर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

IND vs AUS, Glenn Maxwell: टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरूद्ध चार सामन्यांची टेस्ट मालिका खेळतेय. या मालिकेनंतर वनडे सीरीज खेळवली जाणार आहे. टेस्ट सामन्यात आधीच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दुखापतीचे ग्रहण लागलं असताना, आता वनडेतही तशीच परिस्थिती होतेय की काय अशी अवस्था आहे.कारण वनडे सीरीजपुर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू दूखापतग्रस्त झाला आहे.

Feb 21, 2023, 09:00 PM IST

Dream Job Offer:1 कोटीचा पगार, 2 वर्षाची जॉब सिक्यूरीटी, तरीही कोणी Apply करत नाहीए, जाणून घ्या कारण

Dream Job Offer But Nobody Wants It: नोकरी करणारा प्रत्येक कर्मचारी त्याच्या ड्रिम जॉबच्या शोधात असतो. या ड्रिम जॉबमध्ये त्याला गलेलठ्ठ पगार, विकेंडला सुट्टया आणि कामाचा ताण कमी अशा सर्व गोष्टी हव्या असतात. या शोधात तो नेहमीच असतो. आता असाच ड्रिम जॉब एक कंपनी घेऊन आली आहे.

Feb 21, 2023, 08:17 PM IST

Optical Illusion:'या' फोटोत लपलेली अंगठी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. 

Feb 21, 2023, 07:16 PM IST

Beauty Tips : थंडीत फाटलेले ओठ अजूनही त्रासदायक वाटत आहेत? होममेड स्क्रब करेल मदत

फाटलेल्या ओठांमुळे चारचौघात वावरताना अवघडल्यासारखं वाटतं, शिवाय फाटलेल्या ओठांमुळे खायला प्यायला त्रास होतो तो वेगळा...

Feb 21, 2023, 06:06 PM IST

Smart Kitchen Tips : तुम्हाला माहित आहेत का लिंबाचे हे फायदे? या टिप्स तुम्हाला बनवतील स्मार्ट गृहिणी

Smart Kitchen Hacks : लिंबाची साल फेकण्यापेक्षा तुम्ही त्याचा वापर करून अनेक गोष्टी करू शकता जे तुम्हाला स्वयंपाकात खूप मदत करतील आणि तुम्ही स्मार्ट गृहिणी म्हणून मिरवू शकाल 

Feb 21, 2023, 05:30 PM IST

IND vs AUS : तिसऱ्या टेस्टपुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का,स्टार खेळाडूला दुखापत

David Warner Ruled out test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ( Border Gavaskar Trophy) स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा एका मागून एक खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. चार सामन्याच्या मालिकेत टीम इंडियाने 2-0 ने अभेद्य आघाडी घेतलीय.

Feb 21, 2023, 03:41 PM IST

Poco C55 स्मार्टफोन लाँच! पहिल्याच दिवशी खरेदीवर 'इतकी' मोठी सूट

POCO C55 Price in India: पोकोने त्यांच्या C सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. या स्मार्टफोनचे नाव POCO C55 आहे. या स्मार्टफोनच्या पहिल्या दिवशी खरेदीवर 1500 रूपयांची भरघोस सुट देण्यात आली आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. 

Feb 21, 2023, 02:13 PM IST

Women Secrets : तब्बल 2000 वर्षांपूर्वी 'ही' वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा?

Women Secrets : जगभरात दर दिवशी अशा काही गोष्टी समोर येतात ज्या पाहून थक्क व्हायला होतं. अशाच एका निरीक्षणाची माहिती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आणि ती वाचून अनेकांच्याच भुवया उंचावल्या.

Feb 21, 2023, 11:41 AM IST

Goa Tourism : गोवा सरकारचा मोठा निर्णय, तिथं जाणाऱ्या प्रत्येकानं पाहा महत्त्वाची बातमी

Goa Tourism : गोव्यात फिरायला जाण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. अशा सर्वांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची. आताच पाहा... 

 

Feb 21, 2023, 09:54 AM IST

Weather Update: एकाएकी सूर्य आग ओकू लागला; त्यातच 'या' भागाला आता पाऊसही झोडपणार

Weather Update: फेब्रुवारी महिना संपलाही नाही, तोच उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्याचं जाणवत आहे. अनेक भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला आहे. हवामान विभागानं या धर्तीवर महत्त्वाचे इशारेही दिले आहेत. 

 

Feb 21, 2023, 08:01 AM IST

IND vs IRE, WT20 : आयर्लंडच्या खेळाडूने घातलं अनोख हेल्मेट, मैदानात एकच चर्चा

Ireland wicketkeeper Mary Waldron unique helmet : कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने महिला टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. आयर्लंडचा डकवर्थ लूईस नियमानुसार 5 धावांनी पराभव करत टीम इंडियाने सेमी फायनल गाठली आहे. 

Feb 20, 2023, 10:28 PM IST

IND vs IRE : टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक, DLSमेथडनुसार आयर्लंडवर विजय

 India vs Ireland women, T20 World Cup 2023: कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने महिला टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. आयर्लंडचा डकवर्थ लूईस नियमानुसार 5 धावांनी पराभव करत टीम इंडियाने सेमी फायनल गाठली आहे.

Feb 20, 2023, 09:57 PM IST

IND vs IRE : 'नॅशनल क्रश'च शतक हुकलं, पण टीम इंडियाला सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचवलं

India vs Ireland women : टीम इंडियाच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करून 6 विकेट गमावून 155 धावा ठोकल्या आहे. नॅशनल क्रश स्मृथी मंधानाच्या 87 धावांच्या बळावर टीम इंडियाला ही धावसंख्या गाठता आली आहे.

Feb 20, 2023, 08:12 PM IST

Optical Illusion: गुलाबात लपलेली अंगठी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. 

Feb 20, 2023, 07:35 PM IST

IAS Success Story:दोनदा प्रीलिम्समध्ये नापास, तरूणीने अशी क्रॅक केली UPSC

Mehek jain IAS Success Story : मेहकने (Mehek jain) तिच्या चुकांवर काम करत तिसऱ्या प्रयत्नासाठी परीक्षेची तयारी सूरू केली. यावेळी तिने प्रीलिम्स, मेन आणि इंटरव्ह्यू परीक्षा उत्तीर्ण करून अंतिम यादीत स्थान मिळवले. तिने केवळ परीक्षाच उत्तीर्ण केली नाही तर 17 वा क्रमांक मिळवून नागरी सेवांमध्ये आयएएस टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले. 

Feb 20, 2023, 07:16 PM IST