Tukaram beej : तुळशीमाळ परिधान करण्याचे फायदे आणि नियम जाणून घ्या.
Tukaram Beej : याशिवाय ज्योतिष शास्त्रातही तुळशीच्या माळेचे विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. तुळशीची माळ धारण केल्याने कुंडलीत असणारे बुद्ध आणि गुरु हे दोन्ही ग्रह बलवान होतात.
Mar 9, 2023, 03:05 PM ISTHeart Attack Warning Signs: हृदयविकार येण्यापूर्वी शरीर देते 'हे' संकेत, करू नका दुर्लक्ष अन्यथा...
Heart Attack Synptoms: बऱ्याचदा छातीत दुखतंय म्हणजे कदाचित ऍसिडिटी झाली असावी असं आपण म्हणतो. पण हीच धोक्याची घंटा असू शकते. याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही
Mar 9, 2023, 01:16 PM ISTTu Jhoothi Main Makkar Review : श्रद्धा-रणबीरचा 'तू झुटीं मैं मक्कार' सिनेमा पाहायचा विचार करताय ? आधी रिव्ह्यू तर वाचा
Tu Jhoothi Main Makkar Review : पोस्टरवरून रोमँटिक वाटणारा सिनेमा वास्तविक तसा नाहीये, सिनेमा पाहताना अनेक मजेशीर गोष्टींचा उलगडा होतो. रणबीर, श्रद्धासारखी तगडी स्टारकास्ट आहे.
Mar 9, 2023, 11:30 AM ISTमुंबईत आज 'या' भागांमध्ये पाणीकपात, कोणकोणत्या भागात येणार नाही पाणी?
Mumbai Water Cut News : होळी झाल्यानंतर गरमीमुळे अंगाची लाही लाही होतं आहे. अशातच मुंबईकरांना आजपासून दोन दिवस पाणीसंकट सहन करावं लागणार आहे. कुठल्या परिसारात पाणी नसणार आहे ते जाणून घ्या.
Mar 9, 2023, 08:34 AM ISTButtermilk Benefits : या उन्हाळ्यात स्मोक ताक नक्की पिऊन पहा ; आहेत खूप फायदे
Cooking Tips and tricks : उन्हाळ्यात, लोकांना पोट फुगणे, पचनाच्या समस्या, गॅस्ट्रो, भूक न लागणे यासारख्या पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यावर ताकाचे नियमित सेवन केल्याने मात करता येते.
Mar 8, 2023, 07:10 PM ISTStarbucks : स्टारबक्सच्या लोगोमध्ये दिसणारी ती मुलगी कोण माहितीये का ?
Starbucks : आजपर्यंत स्टारबक्सच्या लोगोवर दिसणारी मुलगी म्हणजे नक्की कोण असेल ? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का ? तम्ही कल्पनाही केली नसेल असा अर्थ यामागे दडलेला आहे.
Mar 8, 2023, 04:16 PM ISTShocking! मुस्लिम धर्म स्वीकारणारी दीपिका Holi Celebration मुळं ट्रोल
Dipika Kakkar Trolled on Holi: कलाकारांना ट्रोल करणं हे काही आता नवीन नाही. त्यामुळे कलाकार ट्रोल (Dipika Padukone Trolled) झाल्यावर त्यांची चर्चा सर्वात जास्त होते. सध्या अशीच एक अभिनेत्री (Actress Dipika Kakkar) चर्चेत आली आहे. यावेळी तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे, पण नक्की झालंय तरी काय?
Mar 8, 2023, 03:42 PM ISTFarmers Damage : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
अवकाळी पावसाने राज्यातील शेतक-यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका पिकाचं नुकसान झालंय...हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून घेतला...तर गारपिटीमुळे होत्याचं नव्हतं झालं...यामुळे शेतकरी चिंतेत आहे...तसंच शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कांदा, कोथिंबीर, टॉमेटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना दिलेयत. मात्र, शेतक-यांना मदत लवकर मिळावी या मागणीसाठी आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Mar 8, 2023, 03:30 PM ISTMumbai News : उद्या मुंबईतील 'या' भागांमध्ये पाणीकपात; पुढील दोन दिवस हीच परिस्थिती
Mumbai News : उन्हाच्या झळा आतापासूनच लागण्यास सुरुवात झाली असून, आता पाणीपुरवठ्यावरही याचे थेट परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळं ही बातमी मुंबईकरांच्या जीवाला घोर लावणारी
Mar 8, 2023, 07:06 AM IST
Limbu-Mirchi Totake : दारावर लिंबू मिरची बांधण्यामागे आहे हे मोठं कारण; जाणून व्हाल हैराण
Limbu-Mirchi ke totake : हल्ली आपण घर, नवीन गाडी दुकान यावर लिंबू मिरची बांधतो पण तुम्हाला माहित आहे का , जेव्हा गाडी,वीज मूलभूत गोष्टींचा शोधही लागला नव्हता, तेव्हापासून लिंबू मिरची बांधण्याची प्रथा आहे, आणि त्यामागे एक वेगळं लॉजिक आहे जे ऐकून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल.
Mar 6, 2023, 05:58 PM ISTAmruta Khanvilkar : अमृता खानविलकर म्हणतेय नशिबात असेल तर पुन्हा भेटू, नेमकं झालंय काय ?
काल पर्वा सगळं आलबेल होतं मग असं अचानक अमृता खानविलकरने इतका मोठा निर्णय घेतळ्यामुळे अनेक चर्चाना उधाण आलं आहे. चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे
Mar 6, 2023, 03:33 PM ISTMaharashtra Weather Update : फेब्रुवारीत उन्हाळा, मार्चमध्ये पावसाळा? हवामान विभागाचा इशारा पाहून धक्का बसेल
Maharashtra Weather Update : असं म्हणतात की, होळीला (Holi 2023) अग्नी दिला म्हणजे उन्हाळा (Summer) आणखी वाढण्यास सुरुवात होणार. पण, सध्या मात्र परिस्थिती बऱ्याच अंशी बदललेली दिसत आहे.
Mar 6, 2023, 07:11 AM IST
UPI Payment : UPI वापर करण्यांसाठी मोठी बातमी, आता 'या' बँकांच्या ग्राहकांना...
UPI Payment Latest Update : UPI वापर गेल्या काही वर्षांमध्ये (upi payment app) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सर्रास पैशांचे व्यवहार हे UPI द्वारे केले जाते. अशातच UPI वापर करणाऱ्या प्रत्येकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे.
Mar 5, 2023, 09:59 AM ISTShukra Gochar 2023 : 'या' दिवशी होणार शुक्रचं मेष राशीत प्रवेश, 5 राशींवर होणार धनलाभ
Shukra Gochar 2023 : होळीनंतर म्हणजे रंगपंचमीला काही राशींवर धनलाभ होणार आहे. कारण शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे ही होळी ( Holi 2023) काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांच्या नशिबात आर्थिक प्रगती घेऊन आली आहे.
Mar 4, 2023, 09:34 AM ISTSandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडेंवरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट
Sandeep Deshpande Attack : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानंतर एकच खळबळ माजली. तर दुसरीकडे हा नियोजित कट असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत.
Mar 4, 2023, 07:34 AM IST