news in marathi

LinkedIn वर नोकरी शोधताय? बातमी वाचा नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

LinkedIn Job News : गेल्या काही काळापासून मोठा नोकरदार वर्ग नोकरीच्या शोधार्थ LinkedIn ची मदत घेताना दिसतो. इथं एकाच ठिकाणी अनेक पर्याय या वर्गासाठी उपलब्ध असतात. 

 

Feb 28, 2023, 12:39 PM IST

Girl Fight Video : दे धपाधप! बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा

Girl Fight Viral Video : सोशल मीडियावर महिला आणि तरुणींचे हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. या मारामारीमागे वेगवेगळी कारणं असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुणी एका बॉयफ्रेंडवरुन राडा करत आहेत. 

Feb 28, 2023, 10:29 AM IST

Cholera Outbreak : बाहेरचं खाताय? जीवाला धोका; जगभरात कॉलराचं थैमान

Cholera Outbreak : येत्या काळात हीच परिस्थिती राहिल्यास, जगभरात कॉलराच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. 

Feb 28, 2023, 10:09 AM IST

Reema Sen in Gangs of Wasseypur : चापूनचोपून नेसलेली साडी नव्हे, स्ट्रॅपलेस गाऊन... रीमा सेनचा बदलला लूक

Gangs of Wasseypur Fame Reema Sen: वयाची चाळीशी ओलांडली, तरी सौंदर्याच्या बाबतीतल भल्याभल्यांना टाकतेय मागे... पाहा Photos 

Feb 28, 2023, 09:13 AM IST

Holi 2023 : होळी खेळण्यापूर्वी हे नियम माहिती करुन घ्या!

Holi Guideline : होळी खेळताना नियम मोडले तर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिली आहे. 

Feb 28, 2023, 09:08 AM IST

Weather Update: देशातील 7 राज्यांत सूर्य आग ओकणार; महाराष्ट्रात काय परिस्थिती?

Weather Update: सध्याच्या घडीला कुठंही बाहेर पडण्याच्या विचारात असाल, तर आताच्या आता हवामानाचा अंदाज घ्या. कारण, मार्च महिन्यामध्ये सूर्य आग ओकणार... 

 

Feb 28, 2023, 08:33 AM IST

Maharashtra Political News : मुख्यमंत्र्यांची मोठी चाल; उद्धव ठाकरेंनाही मानावा लागणार आदेश?

Maharashtra Budget Session 2023  : राज्याच्या राजकारणातील आणखी एक मोठी घडामोड. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय होणार, तो आदेश काय असेल? पाहा 

 

Feb 28, 2023, 07:47 AM IST

Indian Cricket: टीम इंडियाला आणखी एक धक्का; धडाकेबाज खेळाडू नाईलाजानं संघाबाहेर

Indian Cricket: BCCI नं दिलेल्या माहितीनुसार संघात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा हा खेळाडू संघासोबत नसेल. दुखापतीमुळं त्याला नाईलाजानं संघाबाहेरच रहावं लागत आहे. 

Feb 28, 2023, 06:49 AM IST

Sushama Andhare : 'फायर ब्रँड' सुषमा अंधारे परिस्थितीपुढे हतबल, लेकीसोबतचा फोटो पोस्ट करत अश्रू आवरत म्हणाल्या...

Sushama Andhare : विरोधकांवर टीका करताना आपल्या धारदार शब्दांनी त्यांना नमवणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यापुढे आलेली ही परिस्थिती किती कठीण आहे याचा विचारही करणं अशक्य. 

Feb 27, 2023, 08:50 AM IST

Maharashtra Weather Update : अंगाची लाहीलाही! पुढील तीन दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather : आताची सर्वात मोठी बातमी...हवामान विभागाने (IMD) धोक्याची घंटा दिली आहे. पुढील तीन दिवस काळजी घेण्याचे आवाहन (February Temprature) करण्यात आले आहे. कारण उन्हाळा सुरू होण्याआधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

Feb 26, 2023, 09:04 AM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेली छत्री शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे.

Feb 24, 2023, 09:25 PM IST

Viral Video : चालचा चालता Heart Attackआला, Traffic Policeच्या प्रसंगावधाने वाचले प्राण

सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral)होत असतात. काही व्हिडिओ खुप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एका वाहतूक पोलिसाने हार्ट अटॅक आलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचवले आहे. या वाहतूक पोलिसाचे (Traffic Police) आता सर्वत्र कौतूक होत आहे.

Feb 24, 2023, 08:50 PM IST

Viral News : चिमुकल्याला दुर्मिळ आजार, दानशूराकडून 11 कोटी रुपयांची मदत

Viral News : जगात अद्याप माणुसकी संपलेली नाही. याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे. एका लहान बाळाच्या मदतीसाठी कोट्यवधी रुपयांची मदत एका अज्ञाताने केली. त्यामुळे निर्वाण (1.5 वर्षे). (Nirvan Sarang) याच्यावर आता वेळत उपचार करणे शक्य होणार आहे. त्याच्या आई-वडिलांनी देवाचे आभार व्यक्त करताना दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून देवच भेटलाय, अशी प्रतिक्रिया दिली.

Feb 24, 2023, 04:27 PM IST

विराट कोहलीने अलिबागमध्ये खरेदी केला आलिशान बंगला, किंमत एकूण थक्क व्हालं

Virat Kohli New Villa : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli)अलिबागमध्ये आलिशान बंगला (Alibaug Villa)खरेदी केला आहे. अलिबागच्या आवास लिव्हिंगमध्ये 2000 चौरस फुटांचा हा व्हिला विकत घेतला आहे. विराट कोहलीची ही अलिबाग परिसरातील दुसरी मालमत्ता आहे. 

Feb 24, 2023, 02:42 PM IST

19 बंगला कथित घोटाळा प्रकरणी ठाकरेंवर सोमय्यांचा आरोप; ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल

Kirit Somaiya  : रायगड जिल्ह्यात कोर्लईत उद्धव ठाकरे यांनी संपत्ती घेतली आहे. या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागेल, याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.  

Feb 24, 2023, 08:54 AM IST