Health News: तुम्हालाही Low BP चा त्रास आहे का ? अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच करा हा उपाय
उच्च रक्तदाबाच्या त्रासाप्रमाणेच रक्तदाब कमी होणे हे देखील त्रासदायक ठरू शकते. मात्र कमी झालेल्या रक्तदाबाच्या लक्षणांकडे पुरेसे काळजीपूर्वक पाहिले जात नाही.
Dec 24, 2022, 07:51 AM ISTबापरे! महिलेच्या खात्यात एक दोन नव्हे तर तब्बल 270 कोटी आले, तिने काय केलं असेल सांगा
एका महिलेच्या खात्यात थेट 270 कोटी आले आहेत. हे इतके पैसे आल्याने ती शहरातली अरबपती बनली होती. मात्र इतक्या पैश्यांचे तिने काय केलं असेल, असा प्रश्न अनेकांना सतावतोय. त्यामुळे जाणून घेऊयात नेमकं 270 कोटींचे तिने केले काय?
Dec 23, 2022, 10:44 PM ISTImran Khan च्या एक्स वाईफने तिसऱ्यांदा केलं लग्न, फोटो केले शेअर
Imran Khan X-Wife Marriage : इम्रान खान (Imran Khan) यांची माजी पत्नी (X-Wife) रेहम खानने (reham khan) पाकिस्तानी अभिनेता आणि व्यंगचित्रकार मिर्झा बिलाल (Mirza Bilal) यांच्याशी लग्न केले आहे.49 वर्षीय रेहमने ट्विट करून याबाबतची घोषणा केली आहे.
Dec 23, 2022, 09:56 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला पोपट शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Dec 23, 2022, 09:28 PM ISTHappy Birthday ऐवजी RIP, असं स्टेटस ठेवावं लागलं, कोल्हापूरच्या तरूणासोबत असं घडलं तरी काय?
वडिलांच्या मृत्यूनंतर प्रणव पाटीलने घरच्या जबाबदाऱ्यांच ओझ खांद्यावर घेत कुटूंबाला सांभळल. या दरम्यान त्याने स्वत:च शिक्षण पुर्ण केले. नंतर एका फायनान्स कंपनीत (Finance Company) कामाला देखील लागला.
Dec 23, 2022, 07:13 PM ISTSamantha Ruth Prabhu पेक्षा तिच्या बिकीनीच्या किंमतीची जास्त चर्चा; चाहते म्हणाले ऐवढ्या पैशात....
Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिनं हिंदी आणि दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीमध्ये (South Indian Actress Bikini Look) आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती एका दुर्मिळ आजारानं ग्रस्त आहे त्यासाठी ती परदेशातही (Samantha Ruth Prabhu illness) आपल्या उपचारांसाठी गेली आहे.
Dec 23, 2022, 05:42 PM ISTHealth News: तुमचेही गुडघे सारखे दुखताहेत...साखर खाणं ताबडतोब थांबवा
जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढणं, ह्रदयासंबंधी आजार,कोलेस्ट्रॉल लेव्हल मध्ये वाढ अल्झायमर यांसारख्या आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे आता जर साखर जास्त खाणाऱ्यांमध्ये तुम्ही येत असाल सतर्क व्हा.
Dec 23, 2022, 05:05 PM ISTHealth News: आता नखांचा रंग सांगेल तुमचं आरोग्य चांगलं कि वाईट...स्वतःच करा टेस्ट
कधीकधी नखांमध्ये निळसरपणा दिसून येतो. याचा अर्थ शरीरात ऑक्सिजनची कमतरता आहे. हे फुफ्फुस किंवा हृदयरोग सूचित करते. तसेच जर नखं कोरडी आणि तुटलेली असतील तर ते शरीरात पोषक तत्वांची कमतरता दर्शवते. तसेच, हे थायरॉईडचंही कारण असू शकतं.
Dec 23, 2022, 04:14 PM ISTCooking Tips: वरण-भातासोबत खा बटाटयाच्या कुरकुरीत चकत्या...5 मिनिटात होतील तयार
ही रेसिपी करायला अगदी सोपी आणि झटपट अशी आहे ( (Cooking Tips & Hacks) ) त्यामुळे गरमागरम वरण भात ताटात वाढेपर्यंत खमंग असे काप बनून सुद्धा तयार होतील . चला तर मग जाणून घेऊया झटपट बटाट्याचे काप कसे करूया. (how to make batata kap recipe)
Dec 23, 2022, 03:53 PM ISTInd vs Ban : LIVE सामन्यादरम्यान Virat Kohli रिषभ पंतवर संतापला, पाहा VIDEO
Ind vs Ban, 2nd Test : भारताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात 19/0 ला केली होती. भारताचे केएल राहुल (10), शुभमन गिल (20) आणि चेतेश्वर पुजारा (24), विराच कोहली (Virat Kohli) (24) धावावर आऊट झाले आहेत.
Dec 23, 2022, 01:50 PM ISTCooking Hacks:अर्धा कप गव्हाच्या पीठापासून झटपट बनवा सॉफ्ट स्पाँजी केक, पाहा सोपी रेसिपी
येणाऱ्या नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी केक आवर्जून बनवला जातो किंवा ऑर्डर केला जातो पण केक हवाच ! (how to make cake at home) बाजारातला मैद्याने बनलेला केक लहान मुलाना देण्यापेक्षा घरीच बनवूया गव्हाच्या पिठाचा स्पॉंजी आणि टेस्टी मग केक (homemadeChocolate Mug Cake Recipe)
Dec 23, 2022, 01:49 PM ISTVideo Viral : 'अरं मूर्खंय का?', टॉयलेटबाहेर फळं धुणाऱ्या ज्युसवाल्यावर संतापले अजित पवार
Video Viral : गेल्या काही दिवसांपासून व्हिडीओ व्हारयल होणं आणि मग त्याची बेसुमार चर्चा होणं या साऱ्याचं प्रमाण कमालीचं वाढलेलं दिसत आहे.
Dec 23, 2022, 01:12 PM ISTCooking Tips : वाटीभर तांदूळ वापरून बनवा मऊ आणि जाळीदार डोसे...तेही इन्स्टंट आणि स्वादिष्ट...ही घ्या रेसिपी
(Winter season ) थंडीच्या दिवसात पीठ आंबायला बराचेळ लागतो.रात्रभर भिजवूनही पीठ हवंतसं फुलून येत नाही. तर कधी डोसे तव्याला चिकटतात. कधी प्लेन दिसतात. सॉफ्ट, कुरकरीत जाळीदार डोसा बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (How to make Instant dosa)
Dec 23, 2022, 11:24 AM ISTRoti and Rice : जेवणाच्या ताटात दररोज पोळी- भात असतोच? ही माहिती वाचून म्हणाल नको रे बाबा!
Roti and Rice pros and cons : जेवणाचं ताट तुम्ही कधी व्यवस्थित पाहिलंय का? भारतातील आहारामध्ये सहसा पोळी- चपातीचा समावेश असतो, पण...
Dec 23, 2022, 09:02 AM IST
Fact check : गायीच्या दूधामुळे कोरोना बरा होऊ शकतो? काय आहे सत्य...
Fact Check: गायीचं दूध प्या, कोरोनामुक्त व्हा? गायीच्या दुधात कोरोना प्रतिबंधक प्रोटीन्स? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? करोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभुमीवर नक्की हे सत्य आहे तरी काय, याची माहिती जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असेल. तेव्हा जाणून घेऊया या मागील नेमंक सत्य काय?
Dec 22, 2022, 10:18 PM IST