news in marathi

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला बेडूक शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

99 टक्के लोकांना फोटोत बेडूक सापडला नाही, तुम्हाला सापडतोय का पाहा? 

 

Dec 11, 2022, 12:10 AM IST

Air India च्या विमानात साप; पायलटच्या डोक्याला ताप

एअर इंडिया एक्सप्रेसचे (Air India Express)  B737-800 बोईंगचे विमान केरळमधील कालिकत येथून दुबईसाठी निघाले होते. शनिवारी दुबईत उतरल्यानंतर विमानाच्या कार्गो होल्डमध्ये एक साप (snake) आढळून आला होता.

Dec 10, 2022, 11:11 PM IST

आणखी एक 'मटुकनाथ', 50 वर्षांच्या शिक्षकाने 20 वर्षांच्या विद्यार्थिनीशी बांधली लगीनगाठ

काही वर्षांपूर्वी ज्युली आणि मटुकनाथ यांची लव्ह स्टोरी चांगलीच गाजली होती, त्याच love story ची पुनरावृत्ती, 50 वर्षांच्या शिक्षक 20 वर्षांच्या विद्यार्थिनीच्या प्रेमात

Dec 10, 2022, 10:35 PM IST

मास्टरमाईंड! 500 रुपयाची बनावट नोट अशी वापरली; चोराची डोकॅलिटी पाहून पोलिसही अवाक

आरोपी दररोज नागपूरच्या (Nagpur crime) सदर मार्ग येथे शम्मी रामप्यारे दुकानात (Shopkeeper) येऊन नाश्ता करायचा. दररोज आरोपी 20 रूपये खर्चुन नाश्ता करायचा. पैसे देऊन झाल्यावर उरलेली रक्कम घेऊन घरी परतायचा. अशाप्रकारे तो दुकानदाराला गंडा घालायचा. 

Dec 10, 2022, 10:34 PM IST

Shocking : जेवणात सपाडला केस, नवऱ्याने बायकोला अशी भयानक शिक्षा दिली की तिला आरशासमोर जायलाही वाटतेय भिती

माणूस किती क्रूर होऊ शकतो... क्षुल्लक कारणावरुन पत्नीला दिली आयुष्यभराची शिक्षा, पतीच्या कृत्यात सासरच्यांही पाठिंबा

Dec 10, 2022, 09:52 PM IST

ऑनलाईन खरेदी करताय, सावधान! 510 रुपयांच्या ड्रेसची ऑफर पडली 3 लाख रुपयांना

Online Fraud च्या घटना वाढत असून आरोपी फसवणूकीचे नवनवीन फंडे शोधून काढत आहेत, याचाच फटका एका विद्यार्थिनीला बसला आहे

Dec 10, 2022, 09:04 PM IST

Video Viral : लग्नाच्या कार्यक्रमात वहिनीचा भन्नाट डान्स, Video होतोय व्हायरल

Video Viral : सोशल मीडियावर (Social Media) सध्या लग्न सोहळ्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही व्हिडिओ हे लग्नातील रितीरीवाजातले आहेत, तर काही नवरीचे आहेत, ज्यामुळे ती खुप सुंदर दिसतेय, तर काही व्हिडिओ हे लग्नाच्या वरातीतले आहेत.

Dec 10, 2022, 08:38 PM IST

Optical Illusion : तुम्ही Genius असाल तर 'या' फोटोतला फरक ओळखून दाखवा?

Optical Illusion : ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.

Dec 10, 2022, 07:46 PM IST

कॉलेजला बंक मारल, रस्त्यात कपडे बदलले आणि लग्नाला निघाले; वाटेतच असं काही घडलं की पाच जणांचा जीव गेला

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या (Nashik Students) गाडीला अपघात (Nashik Accident) झाल्याची घटना घडली.या अपघातात पाच जणांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेने संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.  

Dec 10, 2022, 07:04 PM IST

Khakee: The Bihar Chapter वेबसीरीजमुळे चर्चेत आले आयपीएस अमित लोढा आहेत कोण? जाणून घ्या 10 गोष्टी

Khakee: The Bihar Chapter : खाकी : द बिहार चॅप्टर (Khakee: The Bihar Chapter) ही सीरीज प्रेक्षकांना खुप आवडली आहे. या सीरीज मधील प्रत्येक पात्र आणि स्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.त्यामुळे या वेबसीरीजची खुप चर्चा आहे. 

Dec 10, 2022, 05:42 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गुन्हेगारांवर धाक आहे का? इमारतीत घुसून महिलेचा विनभंग... CCTV

यांची हिम्मत होतेच कशी? दिवसाढवळ्या इमारतीत घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला  Mumbra Police ने केली अटक

Dec 10, 2022, 04:29 PM IST

इंटीमेट सीनला नकार देणाऱ्या अभिनेत्रीला फिल्ममेकर चॉकलेट दिलं आणि...

इंटीमेट सीनमुळे अभिनेत्री प्रचंड त्रासलेल्या अभिनेत्रीने शुटिंग थांबवली पण तिला फिल्ममेकर चॉकलेट दिलं आणि त्यानंतर ती मात्र....

 

Dec 10, 2022, 03:55 PM IST

Maharashtra Politics: आमदारकीला शोभेल असं वागले पाहिजे अजित पवारांचा गोपीचंद पडळकर यांना टोला

Ajit Pawar on Gopichand Padalkar: मध्यंतरी गोपीचंद पडळकर (gopichand Padalkar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून अजित पवारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण जोरात तापलं असून अजित पवारांनी पडळकरांची शाळा घेतली आहे. 

Dec 10, 2022, 03:31 PM IST

IND vs BAN 3rd ODI : ईशान किशनची बॅट तळपली,डबल सेंच्यूरी ठोकून मोठा रेकॉर्ड

IND vs BAN 3rd ODI : बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनने खणखणीत द्विशतक ठोकलं आहे. या त्याच्या तुफानी खेळीने टीम इंडिया (Team india) एका चांगल्या धावसंख्येपर्यत पोहोचली आहे. दरम्यान ईशान किशनच्या या द्विशतकाचे क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 

Dec 10, 2022, 02:28 PM IST

IND vs BAN 3rd ODI : ईशान किशनची वादळी खेळी, बांगलादेशविरूद्ध ठोकलं खणखणीत दीड शतक

IND vs BAN 3rd ODI : बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खणखणीत दीड शतक ठोकलं आहे. या त्याच्या तुफानी खेळीने टीम इंडिया (Team india) एका चांगल्या धावसंख्येपर्यत पोहोचली आहे. दरम्यान ईशान किशनच्या या दीड शतकी खेळीचे क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 

Dec 10, 2022, 01:24 PM IST