गंदी बात फेम Anveshi Jain चा बोल्ड फोटोशुट, PHOTO आले समोर
Anveshi Jain Photo : अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat) या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती. तिच्या या बोल्ड भूमिकेची खुप चर्चा रंगली होती. या सीरीजमधील भूमिकेमुळे ती रातोरोत स्टार बनली होती.
Dec 14, 2022, 09:15 PM ISTReal Estate Investment : देशातील 'या' ठिकाणांना नागरिकांची पसंती! प्रॉपर्टीत करतायत झटपट गुंतवणूक
Real Estate Sales : कोविड-19 च्या काळात रिअल इस्टेट (Real Estate) मार्केटमध्ये मंदी आली होती. या काळात वर्क फ्रॉम होम कल्चर आणि ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून लोकांना मोठ्या घराचे महत्त्वही समजले होते.
Dec 14, 2022, 08:47 PM ISTOptical Illusion: या फोटोमध्ये स्टार फिश शोधून दाखवा, तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.
Dec 14, 2022, 08:09 PM ISTILT20 League: 'या' स्टार खेळाडूची नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी वर्णी
आयपीएल 2023 साठीचे मिनी ऑक्शन येत्या 23 डिसेंबरला होणार आहे. या ऑक्शनपुर्वी एका संघाने कर्णधार बदलला आहे. बॉलिवू़डचा बादशाह शाहरूख खानने नाईट रायडर्स (knight riders) संघासाठी कर्णधारपदाची घोषणा केली आहे. आता या खेळाडूच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरणार आहे.
Dec 14, 2022, 05:22 PM IST'मौत मुबारक हो...', Meena Kumari यांच्या निधनानंतर नर्गिस दत्त यांनी का दिल्या अशा विचित्र शुभेच्छा
अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) या बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जात होत्या. मीना कुमारी या त्यांच्या प्रोफेश्नल लाइफपेक्षा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. मीना या 18 वर्षांच्या असताना 34 वर्षांच्या कमाल अमरोही (Kamal Amrohi) यांच्यासोबत लग्न बंधनात अडकल्या. कमाल अमरोही हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. लग्नानंतर मीना या त्यांचे वडील अली बक्श यांच्यासोबत राहत होते. घरातल्या लोकांना जेव्हा मीना यांच्या लग्नाविषयी कळाले तेव्हा सगळीकडे एकच खळबळ सुरु होती, त्यानंतर त्या कमाल अमरोहीसोबत राहू लागल्या.
Dec 14, 2022, 05:02 PM ISTयांना आवरा! पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या समृद्धी महामार्गावर उभं राहून गोळीबार, Video व्हायरल
सोशल मीडिआवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून चौकशी सुरु, Samruddhi Mahamarg वर गोळीबार करणाऱ्या तरुणाची ओळख पटली
Dec 14, 2022, 04:51 PM ISTVijay Sethupathi ची आश्चर्यकारक Weight Loss Journey पाहून चाहत्यांना बसला धक्का
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेला विजय सेतुपती (Vijay Sethupathi) त्याच्या चित्रपटातील अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र प्रथमच तो त्याच्या नवीन लुक मुळे चर्चेत आला आहे. त्याचा हा लुक पाहुन चाहते थक्क झाले आहेत.
Dec 14, 2022, 02:58 PM ISTदोस्त, दोस्त ना रहा! दारू पाजून मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार... Video व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला
मैत्रीच्या नात्याला काळीमा, दारू पाजून मित्रावर केला अत्याचार, तर दुसऱ्या मित्राने त्या घटनेचा आपल्या मोबाईलमध्ये Video शुटिंग करुन सोशल मीडियावर व्हायरल केलं.
Dec 14, 2022, 02:41 PM ISTना गाजावाजा, ना कसला दिखावा; 'गोपी बहू'च्या सिक्रेट लग्नाचे पहिले Photo Viral
'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू' म्हणून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी गुपचूप उरकलं लग्न? खास व्हिडीओ समोर येताच चर्चांना उधाण
Dec 14, 2022, 02:16 PM IST
IND vs BAN: बांगलादेशविरूद्ध Rishabh Pant चा मोठा रेकॉर्ड, थेट धोनीच्या पक्तीत स्थान
Rishabh Pant Record : भारत आणि बांगलादेश (India Vs Bangladesh) यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज चटगाव येथे खेळवला जात आहे. या सामन्यात वनडे प्रमाणेच टेस्टमध्ये देखील ऋषभ पंत (Rishabh Pant) फेल ठरला.
Dec 14, 2022, 02:12 PM IST'दृश्यम' फेम अभिनेत्रीने का लपवलं प्रेग्नेंसीचं सत्य? अखेर कारण समोर
'या' एका गोष्टीच्या भीतीमुळे अभिनेत्रीनं लपवलं प्रेग्नेंसीचं सत्य... अखेर मुलाखतीत केला सर्व गोष्टींचा खुलासा
Dec 14, 2022, 12:25 PM IST
Margashirsha Guruvar Kalash Decoration : मार्गशीर्षातील गुरुवारी एका ब्लाऊजपीसनं अशी तयार करा देवीची वस्त्र
Margashirsha Guruvar Kalash Decoration : आता समोरील साडी नेसवून तयार,यानंतर दागिने घाला आणि सुंदरपद्धतीने कलश सजवा मुखवटा आणि वेणीने संपूर्ण कलश सजवून घ्या.
Dec 14, 2022, 12:25 PM ISTSharad Pawar : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक
sharad pawar death threat bihar man arrested
Dec 14, 2022, 11:15 AM IST'मी त्यांच्यासारखी नाही आणि...', Ex-Husband अरबाज खानच्या ब्रेकअपवर Malaika Arora चं मोठ वक्तव्य
Malaika Arora नं 'Moving In With Malaika' या तिच्या शोमध्ये करणनं विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले आहे.
Dec 14, 2022, 10:56 AM ISTDimond Mine Found in Maharashtra : राज्याच्या 'या' भागात हिऱ्याची खाण, पाहिलं का?
Chnadrapur dimond mines
Dec 14, 2022, 10:50 AM IST