आयडियाची कल्पना! बारावी पास विद्यार्थ्याने सुरु केला व्यवसाय, वर्षाला करतो इतक्या कोटीची उलाढाल
Inspirational Story : तुमच्या अंगी जर जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश तुम्ही सहज मिळवू शकता. याचेच उदाहरण म्हणजे शुभम बिलथरे (shubham belthare) आहे. या तरूणाने भाजीचा व्यवसाय करून मोठी झेप घेतली आहे.लॉकडाऊन सारख्या कठिण परिस्थितीत त्याने हा व्यवसाय करून यश संपादन केले आहे.
Dec 9, 2022, 06:58 PM ISTआताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी! पोलीस भरतीबाबत मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल
पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा, Mumbai HighCourt राज्य सरकारला फटकारलं... आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
Dec 9, 2022, 06:18 PM ISTदुसऱ्यांच्या मैत्रिणीबरोबर कशाला फिरतोस? पुण्यात टेकडिवर फिरायला गेल्या तरुणाला संपवलं
पुण्यातल्या तळजाई टेकडीवर मैत्रिणीसोबत फिरायला गेल्या तरुणावर आरोपींनी जाब विचारला, काही कळायच्या आतच आरोपींनी तरुणावर चाकूने हल्ला केला
Dec 9, 2022, 05:26 PM ISTजगभरातील सोने संपणार? पृथ्वीवर आता फक्त इतके टक्केच उरलंय? जाणून घ्या
Gold mines : जगभरातील सोन आता संपत चाललंय. येत्या 20 वर्षात पुथ्वीवरचे सोने संपणार आहे? त्यामुळे ही फारच चिंताजनक बाब आहे. तज्ञांनी देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Dec 9, 2022, 05:21 PM ISTमालदीवमध्ये जान्हवी कपूर घेतेय सुट्ट्यांचा आनंद...सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो
जान्हवीनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Dec 9, 2022, 04:40 PM ISTजन्मदात्या वडिलांपेक्षा आईस्क्रिम महत्त्वाचं, पुण्यात मुलींची वडिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण
मारहाणीत वडिलांच्या मेंदूला जबर दुखापत, पत्नी आणि मुलींविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल, वाचा नेमकं काय आहे प्रकरण
Dec 9, 2022, 04:34 PM ISTIND vs BAN : ''खेळाडूंमध्ये देशाप्रती खेळण्याची भावनाच दिसत नाही'', दिग्गज खेळाडूचा गंभीर आरोप
IND vs BAN 3rd ODI : टीम इंडिया (Team India) चांगल्या स्थितीत असताना देखील बांगलादेश (Bangladesh) विरुद्धच्या सलग दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. टीम इंडियाची आतापर्यंतची ही सर्वाधिक लाजिरवाणी कामगिरी असल्याचेही बोलले जात आहे.
Dec 9, 2022, 02:40 PM ISTशिंदे गटात गेल्यानंतर आरोपी आमदार-खासदारांवर ईडीने काय कारवाई केली? मुंबई हायकोर्टात याचिका
शिवसेनेच्या अनेक आमदारांना ईडीने नोटीस पाठवली होती, पण शिंदे गटात गेल्यानंतर यापैकी कोणत्याही आमदार किंवा खासदारांवार कारवाई का झाली नाही?
Dec 9, 2022, 02:30 PM ISTDia Mirza पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बोलली आणि वाईट फसली...
Dia Mirza Birthday : बॉलिवूडची अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza Birthday) पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर केलेल्या ट्विटमुळे आणि प्रेग्नेंन्सीमुळे खुप चर्चेत आली होती. तिच्या अभिनयापेक्षा या वादामुळे ती खुप चर्चेत आली होती.
Dec 9, 2022, 01:53 PM ISTनगराध्यक्षांवर बाजारात भजी तळण्याची वेळ; तुमच्या नजरेस पडलं तर आश्चर्य वाटायला नको
National news : असं म्हणतात काम कोणतंही असो. लहान किंवा मोठं, ते करत असताना मनात कोणताही संकोचलेपणा नसावा.
Dec 9, 2022, 11:53 AM ISTSonia and Rajiv Gandhi Love Story : सोनिया यांच्यावरील जीवापाड प्रेमापोटी राजीव गांधींनी असं काही केलं जे कुणी करुच शकणार नाही
Sonia and Rajiv Gandhi Love Story : माजी पंतप्रधान, राजीव गांधी (Rajiv Gandhi ) आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधी (Sonia Gandhi) ही जोडी जेव्हाजेव्हा समोर आली, तेव्हातेव्हा त्यांच्या नात्यात असणारं प्रेम, एकमेकांप्रती असणारा आदर या भावना प्रकर्षानं पाहायला मिळाल्या.
Dec 9, 2022, 10:43 AM ISTMumbai Mhada Homes : हक्काचं घर हवंय? हाकेच्या अंतरावर म्हाडा देतंय Dream Home घ्यायची संधी
Mumbai Mhada Homes : शिक्षण, नोकरी सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर काही गोष्टींबाबत पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरु होते. यातलंच एक स्वप्न म्हणजे स्वत:च्या हक्काचं घर घेण्याचं.
Dec 9, 2022, 08:42 AM ISTWeather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता
Cyclone Mandous Updates : 'मंदोस' (Mandous ) नावाचं बंगालच्या उपसागरात घोंगावत पुढे येणारं चक्रीवादळ 9 डिसेंबर (आज) मध्यरात्री किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळं ही रात्र वैऱ्याची आणि वादळाची आहे
Dec 9, 2022, 07:20 AM ISTWelcome 2023: आता हेच पहायचं राहिल होत; Parle G बिस्कीटपासून अशी डिश बनवली की नेटकरीच भडकले
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video viral) होत असतात. यातील काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ शॉकिंग देखील असतात. तर काही व्हिडिओ फुडचे देखील असतात.अनेक लोकांना फुडचे वीलॉग पाहायला आवडतात.
Dec 8, 2022, 10:48 PM ISTFifa World Cup Quarter Finals Schedule : मेस्सी-रोनाल्डो 'या' दिवशी भिडणार? जाणून घ्या सेमी फायनलचे वेळापत्रक
Fifa World Cup Quarter Finals Schedule : फिफा वर्ल्ड कपच्या (Fifa World Cup 2022) सेमी फायनलचे वेळापत्रक समोर आले आहे. यामध्ये 8 संघांमध्ये 4 मोठे सामने होणार आहेत. यामध्ये लिओनेल मेस्सीचा (Lionel Messi) संघ अर्जेंटिना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) पोर्तुगालनेही उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
Dec 8, 2022, 10:17 PM IST