Health News : सर्दी- ताप आल्यास Antibiotics घेताय? थांबा घात होण्यापूर्वी पाहा WHO नं जाहीर केलेली यादी
Health News : सवयीप्रमाणे एखादं अँटीबायोटीक खाल्लं म्हणजे मग तुम्हाला वाटतं की, आपण योग्य तेच औषध घेतलं. पण, खरंच असं असतं का? तुम्ही याचा विचार केलाय?
Dec 12, 2022, 12:51 PM ISTबापरे! अस्वलानं घेतलं कोकेन; दोन मिनिटांत असा झिंगला की.... Video Viral
काही कठोर कायदे यासाठी तयारही केले जात आहेत. पण, तरीसुद्धा Drugs तस्करी आणि त्याचा वापर मात्र काही केल्या थांबताना दिसत नाही.
Dec 12, 2022, 09:09 AM IST‘धनुष्यबाण’ कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
शिवसेना आणि शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्हं नेमकं कुणाचं यावर आजपासून (सोमवार) निवडणूक आयोगाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे
Dec 12, 2022, 08:07 AM ISTHoroscope 12 December 2022 : मकर राशीच्या व्यक्तींनी द्या विशेष लक्ष; इतर राशीच्या व्यक्तींनीसुद्धा पाहाच एकदा सर्व योग
Horoscope 12 December 2022 : दिवसाची सुरुवात करताना आपण काही गोष्टींची नेहमीच काळजी घेतो. याच गोष्टींप्रमाणे प्राधान्य दिलं जातं ते म्हणजे दैनंदिन राशीभविष्याला.
Dec 12, 2022, 06:54 AM ISTSocks Infection : थंडीत मोजे घालून झोपताय! तुम्हाला 'या' गोष्टींचा धोका
Socks Infection : रात्री झोपताना मोजे (Socks Infection) घातल्याने शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा (blockage in blood flow) निर्माण होतो. रक्तप्रवाहात अडथळा शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मोजे काढून टाकावेत.
Dec 11, 2022, 09:27 PM IST#TwitterDown : काल Gmail आज ट्विटर डाऊन! युझर्सना येतायत अडचणी
#TwitterDown : देशभरातील ट्विटर डाऊन झाल्याची (Twitter Down) बातमी समोर आली आहे. अनेक युझर्सकडून या संदर्भातील तक्रारी समोर आल्या आहेत. युझर्सना ट्विटर पेज लोड करण्यात अडचणी येत आहेत.
Dec 11, 2022, 08:54 PM ISTMumbai Metro : मुंबईच्या पोटातून धावली मेट्रो; भुयारी मेट्रोची यशस्वी चाचणी; पाहा Exclusive VIDEO
Mumbai Metro 3 : मुंबईच्या कुलाबा-वांद्रे सिप्झ मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईन 3 च्या मेट्रोची भुयारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वीरीत्या पार पडलीय. या चाचणीचा व्हिडिओ खाली पाहा.
Dec 11, 2022, 08:31 PM ISTGuess Who : ऋषी-नीतू कपूरसोबत फोटोत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता लग्न सोहळ्याचे वातावरण आहे. बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर (rishi kapoor) आणि बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूरचे (neetu kapoor) लग्न होत आहे. या लग्न सोहळ्यातील रिसेप्शनमध्ये एक मुलगी दिसत आहे.
Dec 11, 2022, 07:15 PM ISTBlack Hole NASA : अंतराळात सापडली सोन्याची खाण, गॅमा किरणामुळे उलगडल रहस्य
Black Hole NASA : गॅमा किरणांचे (gama rays) स्फोट हे विश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोट असल्याचे बोलले जाते. हा स्फोट डिसेंबर 2021 मध्ये जवळच्या आकाशगंगेतून आढळून आला होता. शास्त्रज्ञांनी या स्फोटाला GRB 211211A असे नाव दिले आहे.
Dec 11, 2022, 06:38 PM IST'या' तारखेआधी पॅन कार्ड Aadhaar शी लिंक करून घ्या, अन्यथा...
PAN-Aadhaar Card Link : आयकर विभागाने (Income Tax) अनेकदा नागरीकांना पॅन-आधार (PAN- Aadhaar) कार्डशी लिंक करण्याच्या सुचना केल्या होत्या. या लिंकनंतर अनेकांनी पॅन-आधार कार्डशी केले होते. तर काहींनी या सुचनेकडे दुर्लक्ष केले होते.
Dec 11, 2022, 05:11 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलेला माणूस शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion: ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Dec 11, 2022, 02:23 PM ISTटीम इंडियाच्या स्टार खेळाडूला पुत्ररत्न, सोशल मीडियावर दिली माहिती
टीम इंडियाचा स्टार खेळाडूला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.
Dec 11, 2022, 02:11 PM ISTSchool Trip: शाळेची ट्रिप निघाली अन् मोठा अनर्थ टळला! पण... वाचा काय नेमकं घडलं?
Parbhani News: आपल्या समोर कधी कसलं संकट येऊन उभं ठाकेल याची आपल्याला काहीच शाश्वती नसते. परंतु नशीब बलवंतर असेल तर तुम्ही कुठल्या संकटातून वाचू शकता. सध्या असाच काहीसा प्रकार परभणीत (parbhani news) घडला आहे परंतु त्यातही काहींना संकटाचा विपरीत परिणाम भोगावा लागला आहे.
Dec 11, 2022, 01:32 PM ISTsankashti chaturthi december 2022 : आज संकष्टी चतुर्थीला बनवा 10 मिनिटात झटपट पनीर मोदक...खायला अगदी चवदार
मोदकांचे बरेच प्रकार असतात पण सामान्यतः उकडीचे मोदक बनवले जातात पण बऱ्याचदा उकडीचे मोदक सर्वानाच जमतात असं नाही
Dec 11, 2022, 01:03 PM ISTCourage News : कंडक्टरचं धाडस पाहून डोळ्यात येईल पाणी; ड्रायव्हरसह अनेक प्रवाशाचे वाचवले प्राण
Sangli News: एसटी आंदोलनामुळे (st strike and protest) सध्या सगळ्याचीच झोप उडालेली असताना एसटी बसच्या अपघातांचेही (st accidents) प्रमाण वाढताना दिसते आहे. अशाच अजून एक भेडसावणारा प्रश्न म्हणजे एसटी बस चालकांच्या आरोग्याचा.
Dec 11, 2022, 11:07 AM IST