Fifa World Cup Quarter Finals Schedule : मेस्सी-रोनाल्डो 'या' दिवशी भिडणार? जाणून घ्या सेमी फायनलचे वेळापत्रक
Fifa World Cup Quarter Finals Schedule : फिफा वर्ल्ड कपच्या (Fifa World Cup 2022) सेमी फायनलचे वेळापत्रक समोर आले आहे. यामध्ये 8 संघांमध्ये 4 मोठे सामने होणार आहेत. यामध्ये लिओनेल मेस्सीचा (Lionel Messi) संघ अर्जेंटिना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) पोर्तुगालनेही उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
Dec 8, 2022, 10:17 PM ISTOptical Illusion : 'या' फोटोत लपलेला लुडोतला फासा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion : ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Dec 8, 2022, 09:13 PM ISTKili Paul चा भोजपूरी गाण्यावर तुफान डान्स, VIDEO आला समोर
Kili Paul : किली पॉल (Kili Paul) बॉलिवूडच्या हिंदी गाण्यावर जास्त व्हिडिओ बनवतो, जे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.पण यावेळी किली पॉल (Kili Paul) त्याच्या भोजपूरी व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. भोजपूरी गाण्यावरचा त्याचा एक अप्रतिम डान्स व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.
Dec 8, 2022, 08:54 PM ISTगर्लफ्रेंडचा मृतदेह खड्ड्यात पुरला आणि त्यावर मीठ टाकलं... आरोपीचं लॉजिक पोलिसांच्याही डोक्याबाहेर
बॉयफ्रेंडन (Boyfriend) परमप्रीतने गर्लफ्रेंड (Girlfriend) जसप्रीतला लग्न करण्याच्या बहाण्याने बोलावले होते.यासाठी गर्लफ्रेंड घरातून 12 तोळा सोन आणि 20 हजार रोख रक्कम घेऊन पोहोचली होती. दोघेही कारमधून जात होते.
Dec 8, 2022, 07:47 PM ISTबॉस असावा तर असा...तब्बल 10 हजार कर्मचारी आणि त्यांच्या फॅमिलीला दिले मोठं गिफ्ट
अमेरीकन व्यायसायिक केन ग्रिफिन (Ken Griffin) (54 वर्षीय) फ्लोरिडाचे रहिवासी आहेत. ग्रिफिन हे सिटाडेल आणि सिटाडेल सिक्युरिटीजचे मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2600 अब्ज रुपये आहे. या गिफ्रिन यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठे सरप्राईज दिले आहे.
Dec 8, 2022, 05:05 PM ISTसंसदेत शिवरायांचा जयजयकार, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा माईक केला बंद
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचे पडसाद संसदेत, डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला मुद्दा, पण त्यांचा माईकच केला बंद
Dec 8, 2022, 03:44 PM ISTShocking News : शेवटची एक धाव, सामन्याची आणि आयुष्याचीही... 16 वर्षाच्या मुलाचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू
एक धाव घेण्याच्या नादात तो धावला, पण काही पावलांवरच कोसळला... क्रिकेटच्या मैदानातच तरुणाच्या मृत्यूने हळहळ
Dec 8, 2022, 02:06 PM IST
Ind vs Ban : टीम इंडियाच्या पराभवानंतर सिलेक्शन कमिटीवर फॅन्स भडकले
BCCI Selection Committee : दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने (india vs bangladesh) टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहेत.
Dec 8, 2022, 01:49 PM ISTIndia vs Bangladesh ODI Series: पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल, रोहितनंतर 'हा' खेळाडू होणार नवा कॅप्टन?
India vs Bangladesh ODI Series - बांगलादेश दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात टीम इंडियामध्ये मोठा बदल झाल असून आता एकदिवसीय मालिकेचा कर्णधाराची धूरा या खेळाडूकडे सोपवली जाऊ शकते.
Dec 8, 2022, 11:55 AM ISTCyclone Updates : चक्रिवादळाच्या भीतीपोटी शाळांना सुट्टी; पाहा महाराष्ट्रात काय परिस्थिती
Mandous Cyclone Updates : तिथे बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 'मंदोस' असं या चक्रिवादळाचं नाव
Dec 8, 2022, 11:53 AM ISTElection Results च्या दिवशी पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी बातमी, पाहा आजचे नवे दर
Petrol and Diesel Price Today in India: आज गुजरात- हिमाचल निवडणुकीचा निकाल असताना पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी माहिती समोर येत आहे.
Dec 8, 2022, 09:28 AM IST“होय, मी श्रद्धाचा खून केला, हिंमत असेल तर तिचे तुकडे आणि हत्यारं शोधून दाखवा;" आफताबचं पोलिसांना Open challenge
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आफताबला अटक करून 24 दिवस उलटले आहे. तरीही अद्याप पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
Dec 8, 2022, 08:10 AM ISTOptical Illusion: 'या' Arrows मध्ये लपलेला प्राणी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
Optical Illusion : ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Dec 7, 2022, 11:17 PM ISTInd vs Ban : दुसऱ्या वनडे सामन्यात रो'हिट', 'हा' मोठा रेकॉर्ड केला नावे
Ind vs Ban : बांगलादेशनं (bangladesh) नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पथ्यावर पडला. बांगलादेशनं 50 षटकांच्या खेळात 7 गडी गमवून 271 धावा केल्या आणि विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. मात्र भारतीय संघ 9 गडी गमवून 266 धावा करु शकला.
Dec 7, 2022, 11:01 PM ISTGuess Who : फोटोत दिसणाऱ्या 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : फोटोत बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता दिसत आहे. या अभिनेत्याला त्याची लहानशी मुलगी गालावर किस देत आहे. ज्यावेळेस तिचे वडिल बॉलिवूड गाजवत होते, त्यावेळेस ती खुपच लहान होती. आता ती मोठी झाली आहे आणि बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood Actress) बनली आहे.
Dec 7, 2022, 09:28 PM IST