news in marathi

सायलेंट किलर पत्नी! पतीवर सलग 7 महिने विषप्रयोग आणि त्यानंतर… मुंबईतील भयानक घटना

जिथे तुमचे-आमचे विचार थांबतात तिथून या अशा लोकांचे विचार सुरु होतीत… एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा कट तीने रचला होता, कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने तीने सर्व प्लानिंग केलं होतं

Dec 7, 2022, 09:14 PM IST

पगार फक्त 12 हजार, अन् घरात सापडले 6 कोटीचं घबाड, एसीबीचे अधिकारी झाले शॉक

एसीबीला  (ACB Raid) प्रतिभा कमल यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीनुसार एसीबीच्या पथकाने घरावर छापा टाकला होता. या छाप्यात त्यांना साडे सहा कोटीची संपत्ती आढळली आहे. या संपत्तीचा आता स्त्रोत तपासला जात आहे. 

Dec 7, 2022, 08:46 PM IST

रोहित लढला खरा, टीम इंडियाचा पराभव नाही टळला, बांगलादेशचा मालिका विजय!

बांगलादेशकडून टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव

Dec 7, 2022, 07:59 PM IST

'या' मंदिरात दडलंय जगाच्या अंताचे रहस्य,जाणून घ्या काय आहे सत्य?

Patal Bhuvaneshwar Cave Temple :  भुवनेश्वर गुंफा मंदिर (Patal Bhuvaneshwar Cave Temple) पिथौरागढ जिल्ह्यात आहेत. या मंदिरात शंकराचे दर्शन घेण्यासाठी 90 फूट खोल गुहेत जावे लागते. ही गुहा प्रवेशद्वारापासून 160 मीटर लांब आहे.

Dec 7, 2022, 07:24 PM IST

आताची मोठी बातमी! उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यूमुखी पडल्यास... मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

पावसाळ्यात मुंबईत रस्त्याकडेला असलेल्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यूमुखी पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती

Dec 7, 2022, 06:30 PM IST

अजब प्रकरण! एक मुलगा हिंदू, दुसरा मुलगा मुस्लीम... आईच्या अंत्यसंस्कारावरुन दोन भाऊ भिडले

महिलेच्या मृत्यूनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार कोणत्या पद्धतीने करायचे यावरुन दोन भाऊ भिडले, अजब प्रकरणामुळे पोलीसही हैराण... 

Dec 7, 2022, 06:05 PM IST

Baba Vanga Predictions 2023: कोरोनानंतर नागरीकांना 'या' विनाषकारी समस्या भेडसावणार, बाबा वेंगा यांची भविष्यवाणी

Baba Vanga Predictions 2023 : बाबा वेंगा (Baba Vanga Predictions 2023) यांनी 2023 या नवीन वर्षासाठी केली आहेत. ही भाकिते आता किती खरे आणि किती खोटे ठरतात, हे येत्या वर्षात कळणार आहे. 

Dec 7, 2022, 05:38 PM IST

20 की 55? याच्याकडे पाहून वयाचा अंदाजच लावता येणार नाही

Singaporean Model:  सुआन्डो टॅनचा जन्म 1967 मध्ये झाला. पण त्याची शरीरयष्टी अशी बनवली आहे की त्याचे वय कोणीही ओळखू शकत नाही. तो 55 ऐवजी 20 वर्षांचा दिसतो.  

Dec 7, 2022, 04:34 PM IST

"कर्नाटकी सुद्धा महाराष्ट्रात राहतात, लक्षात असूद्या", स्वराज्य संघटनेचा कर्नाटक सरकारला इशारा

Nashik Protest Karnataka : शिवरायांनी कर्नाटकमध्ये सुद्धा भगवा फडकावलाय, नाशिकमध्ये (Nashik) स्वराज्य संघटना आक्रमक झालीय.  

Dec 7, 2022, 04:07 PM IST

IND Vs BAN 2nd ODI: टीम इंडियासमोर इतक्या धावांचे लक्ष्य,मेहंदीने पुन्हा भारतीय बॉलर्सचा रंग उतरवला

IND Vs BAN 2nd ODI: महमदुल्लाह आणि मेहंदी हसनने डाव सांभाळत संपुर्ण चित्रच बदलून टाकले. महमदुल्लाहने (Mahmudullah) 77 धावांची आणि मेहंदी हसनने (Mehidy Hasan) 100 धावांची शतकी खेळी केली. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट बॅटींगच्या बळावर बांगलादेशने 7 विकेट गमावून 271 धावा ठोकल्या आहेत. 

Dec 7, 2022, 03:37 PM IST

इथं ओशाळाली माणुसकी! 20 मिनिटं तो रस्त्यावर तडफडत होता, लोकं आजूबाजूने जात होती... अखेर

माणुसकीला काळीमा फासणारी घटना संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेला तरुण तब्बल 20 मिनिटं रस्त्यावर तडफडत होता

Dec 7, 2022, 03:20 PM IST

प्रियकर की गावगुंड? बॉलिवूड अभिनेत्रीला Boyfriend कडून जबडा तुटेपर्यंत मारहाण

Bollywood Actress : (Shradha walkar case) श्रद्धा वालकर प्रकरणाला दर दिवशी नवे फाटे फुटत असतानाच आता बॉलिवूडमधून अशा एका नात्यावरून पुन्हा एकदा पडदा उचलला गेला आहे जो पाहता अनेकांना धक्का बसत आहे. 

Dec 7, 2022, 02:59 PM IST

वेदनेवर मात करत Mirabai Chanu ने रचला इतिहास; वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 'चंदेरी' कामगिरी

Mirabai Chanu Wins Silver : वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील मीराचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. ती दुखापतग्रस्त होती. मात्र तरीही ती खचली नाही आणि तिने 113 किलो वजन उचलून क्लीन अँड जर्कमध्ये सिलव्हर मेडल पटकावले. दरम्यान स्नॅचच्या प्रयत्ना दरम्यान, वजन उचलत असताना तिचा तोल गेला होता, मात्र  तिने शानदार बचाव केला. 

Dec 7, 2022, 02:55 PM IST

Jobs in India : 'या' उद्योगात नोकऱ्यांचा पाऊस, एक लाख महिलांना मिळणार संधी

टीमलीज डिजिटलच्या एका अहवालानुसार, सध्या या क्षेत्रातून 50 हजार लोकांना थेट रोजगार मिळाला आहे.  पुढील वर्षापर्यंत, गेम डेव्हलपर, युनिटी डेव्हलपर, चाचणी, अॅनिमेशन, डिझाइन, कलाकार आणि इतर भूमिकांसाठी नवीन नोकऱ्या उपलब्ध होतील.  

Dec 7, 2022, 02:42 PM IST

“…हे अजिबात चालणार नाही”, सीमावादावरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक

Maharashtra-Karnataka border dispute: महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमावादावरुन सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या.  कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बरळतात हे सहन केलं जाणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत. 

Dec 7, 2022, 02:28 PM IST