Electric Vehicle Ban : ईव्हीधारकांना धक्का! बंद होणार इलेक्ट्रिक वाहन; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Electric Vehicle : आज संपूर्ण देशात इलेक्ट्रिक कार्स, बाईक्स आणि स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांची मागणी लक्ष्यात घेत अनेक मोठंमोठ्या कंपन्या देखील या सेगमेंटमध्ये दररोज एका पेक्षा एक जबरदस्त वाहन सादर करत आहे.
Dec 6, 2022, 02:55 PM ISTकन्नड रक्षण वेदिका संघटनेचा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असताना कन्नड रक्षण वेदिका संघटनेने (Kannada Rakshana Vedika Association) महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 01:58 PM ISTPolitical Update: बॉलिवूडला पुन्हा पाकिस्तानचा पुळका; कानावर बातमी पडताच मनसे आक्रमक
MNS on Pakistani Celebraties in Bollywood: सध्या बॉलिवूडमध्ये मोठमोठ्या कलाकारांच्या चित्रपटांचे बारा वाजलेले पाहायला मिळाले. हे वर्ष बॉलिवूडसाठी (bollywood news) अत्यंत आव्हानात्मक होतं. अनेक हिंदी चित्रपट यावर्षी बॉक्स ऑफिसवर (box office) आपली जादू दाखवू शकले नाहीत.
Dec 6, 2022, 01:04 PM ISTAkshay Kumar: पुन्हा होणार Hera pheri; अक्षयचं ठीक, पण, त्याच्यासोबत हा नवा चेहरा कोण?
अक्षय कुमारचं नाव सिनेमातून हटवल्यानंतर कार्तिक आर्यनच (kartik aaryan) नाव समोर आलं होत. मीडिया रिपोर्ट्स नुसार सुपरहिट भूल भुलैया 2 (bhool bhulaiya 2) मध्ये कमालीचा अभिनय करून वाहवा मिळवणारा कार्तिक आर्यन...
Dec 6, 2022, 12:29 PM ISTViral Video : करिनाकडे पाठ फिरवणाऱ्या करिष्माला पाहून चाहते चिंतेत; सख्ख्या बहिणींमध्ये वादाची ठिणगी?
Manish malhotra Birthday Bash : सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या (Manish malhotra ) वाढदिवसानिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
Dec 6, 2022, 12:27 PM ISTAnushka Sharma Retro Look : भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचा रेट्रो लूक पाहून नेटकऱ्यांना आठवल्या नर्गिस
कलाजगत काळाच्या वेगानं कितीही पुढे आलं, तरीही त्यामध्ये योगदान देणाऱ्या कलाकारांना विसरणं निव्वळ अशक्य. हिंदी चित्रपटविश्वात नव्या संकल्पनांचा पायंडा घालून देणाऱ्या अशाच काही कलाकारांमध्ये अभिनेत्रींची नावं आवर्जून घेतली जातात. नर्गिस, सुरैय्या, गीता बाली, गीता दक्क ही त्यापैकीच काही नावं. अशाच अभिनेत्रींची एकाएकी आठवण होण्यामागचं कारण म्हणजे भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीचे फोटो.
Dec 6, 2022, 11:40 AM ISTMilk Price Hike: पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ, जाणून घ्या किती रुपये मोजावे लागणार
Milk Price Hike: वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत.
Dec 6, 2022, 10:49 AM ISTInterest Rates Hike: व्याजदर वाढीमुळे हिशोब पुन्हा फिस्कटणार?
Interest Rate Hike: गेल्या काही दिवसांपासून तुम्हीही व्याजदर (interest rate) वाढ असा शब्द अनेकदा ऐकत असाल. याचं कारणंही महत्त्वपुर्ण आहे कारण या व्याजदर वाढीचा (interest hike effects) परिणाम तुमच्या-आमच्यावर होणार आहे.
Dec 6, 2022, 10:41 AM ISTमुंबईत घेता येणार मोफत सहलीचा आनंद, कसं? पाहा एका क्लिकवर
Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2022 News: आज संपूर्ण मुंबईत अवघ्या 60 रुपयांत फिरता येणार आहे. त्याचबरोबर मोफत सहलीचाही लाभ घेता येणार आहे. कसं ते जाणून घ्या..
Dec 6, 2022, 09:58 AM ISTलोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास कमी होणार; पाहा ही महत्तपूर्ण बातमी
Mahaparinirvan Din 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो अनुयायीसाठी रेल्वेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
Dec 6, 2022, 08:59 AM ISTBank Privatisation: 'ही' सरकारी बँक होणार Private; केंद्राच्या निर्णयामुळे लाखो खातेधारकांवर परिणाम
Bank Privatisation: केंद्राकडून बँकांच्या खासगीकरणासंदर्भात (Bank Privatisation) एक मोठा निर्णय गेण्यात आला आहे.
Dec 6, 2022, 08:45 AM ISTसामान्यांना मोठा धक्का! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले, वाचा आजचे दर
Petrol-Diesle Price: देशातील काही भागात तेलाच्या किमतीत थोडीशी वाढ झाली आहे. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन नवीन दर जारी करतात. आज तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घ्या...
Dec 6, 2022, 08:14 AM ISTमेटातर्फे Facebook चं न्यूज फीड हटवलं जाणार? धमकीमुळं एकच खळबळ
Facebook Threat : सोशल मीडियावरील (Social Media) सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या (Facebook) फेसबुकच्या पॅरेंट कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंकचा मोठा निर्णय
Dec 6, 2022, 08:04 AM ISTOptical illusion: लपलेला चेहरा, मासे आणि ससा शोधून दाखवा, तुमच्याकडं फक्त 10 सेकंदाचा वेळ!
Optical Illusion Squirrel: तुम्ही तुमचे डोळे चित्रावर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला हळूहळू लक्षात येईल.
Dec 6, 2022, 01:36 AM ISTCracked Heels : टांचाना पडलेल्या भेगांमुळे त्रस्त आहात, हे घरगूती उपाय करून बघा
Cracked Heels : थंडीत अनेकांना टांचांमध्ये (Cracked Heels) खुप वेदना होतात. काहींच्या टाचांमध्ये भेगा असल्यामुळे रक्तस्त्राव देखील होतो. त्यामुळे टाचांच्या भेगांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर स्क्रबिंग करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही साखर, मध आणि लिंबू वापरा. यामुळे तुमच्या टाचांमधील मृत पेशी निघून जातील.
Dec 5, 2022, 11:08 PM IST