news in marathi

Pak Vs Eng : पाकिस्तानचा रडीचा डाव! इंग्लंडविरूद्ध पराभव टाळण्यासाठी काय काय केलं

Pak Vs Eng : कसोटी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने पाकिस्तानला (pakistan vs england) 343 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र अखेरच्या डावात पाकिस्तानला 268 धावाच करता आल्या. आणि त्यांचा 74 धावांनी पराभव झाला. मात्र हा विजय इंग्लंडसाठी तितकासा सोपा नव्हता. 

Dec 5, 2022, 10:34 PM IST

'हे' धोकादायक अ‍ॅप्स तुम्हाला घालतील गंडा, क्षणार्धात Bank Account होईल रिकाम

Malicious Apps : गुगल प्ले स्टोअरवर (Google play Store) लाखो अँड्रॉइड अॅप्स (Android Apps) उपलब्ध आहेत. यातील अनेक अॅप्स आपण आपल्या फोनमध्ये इन्स्टॉले केले आहेत. हे अॅप्स आपली अनेक कामे सोपी करत असतात.

Dec 5, 2022, 08:59 PM IST

FIFA World Cup : वर्ल्डकप संपताच एकाच रात्री गायब होणारा हा स्टेडिअम, जाणून घ्या कसं ते

FIFA World Cup Stadium 974:  यंदाच्या फिफा वर्ल्डकपच (FIFA World Cup) यजमान पद कतारकडे होते. त्यामुळे कतारला वर्ल्ड कपला (qatar stadium) साजेशे स्टेडियम उभारावे लागले होते. काही स्टेडियम आधीच उभारले गेले होते, तर काही स्टेडियम कतारला उभारावे लागले होते. 

Dec 5, 2022, 07:15 PM IST

Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला मुलीचा सॉक्स शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion : ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. 

Dec 5, 2022, 06:13 PM IST

Viral News : लाखमोलाच गिफ्ट!दुकानदाराची माणूसकी पाहून डोळ्यात पाणी येईल, पाहा VIDEO

Viral News : ज्या व्यक्ती इतरांना त्यांच्या अडचणीत निस्वार्थपणे मदत करतात, त्याच व्यक्ती खरे माणूसकीचे दर्शन घडवत असतात.असे अनेक व्हिडिओ (Video Viral) दररोज सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात.

Dec 5, 2022, 05:16 PM IST

weight Loss Tips : थंडीच्या दिवसात प्या ‘हे’ सूप, चरबी मेणासारखी वितळेल

वजन कमी करण्यासाठी काही महागड्या आणि अनोख्या गोष्टीच खायला हव्यात असे अजिबात नाही. दररोज खाल्ले जाणारे काही पारंपारिक भारतीय पदार्थ देखील जलद गतीने वजन कमी करू शकतात. फक्त कशासोबत काय खावे (combination of foods for weight loss) हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. 

Dec 5, 2022, 03:59 PM IST

WhatsApp वापरताना सावधान! चुकूनही 'हा' नंबर डायल करू नका, Account होईल हॅक

WhatsApp द्वारे अनेक फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. नुकताच असा आणखी एक प्रकार समोर आला असून युजरचं मोठं नुकसान झालं आहे.

Dec 5, 2022, 03:24 PM IST

राहुल द्रविडला प्रशिक्षक पदावरून हटवणार? MS Dhoni सह हे तीन दिग्गज शर्यतीत

team india: राहुल द्रविड संघात नसतील तर भारताचे प्रशिक्षकपद कोण सांभाळणार, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. 

Dec 5, 2022, 02:41 PM IST

Pension Scheme: नवविवाहितांसाठी मोठी बातमी!सरकार देणार 18 हजार 500 रूपयांची पेन्शन

Pension Scheme:  देशभरातील विवाहित जोडप्यांचे जीवन सुधारण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) चालवत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन 4 मे 2017 रोजी ही योजना सुरू करण्यात आला होती.

Dec 5, 2022, 02:38 PM IST

IND vs BAN : टीम इंडियाच्या पराभवाला 'हा' युवा खेळाडू ठरला कारणीभूत?

IND vs BAN : टीम इंडिया आता बुधवार 7 डिसेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध दुसरी वनडे खेळणार आहे. या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला बेंचवर बसवले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी उमरान मलिक (Umran Malik) प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो.

 

Dec 5, 2022, 01:55 PM IST

viral : अजगराने गिळला कोब्रा...Video पाहून येईल अंगावर काटा...

 किंग कोब्रा (king cobra) आणि एक लांबसडक साप (snake) एकमेकांशी भिडले,  (snakre fighting video) बराच वेळ त्यांचा सामना सुरु होता दोघेही एकमेकांवर तुटून पडले होते, उत्कंठा वाढणार तोच सापाने चक्क...

Dec 5, 2022, 12:56 PM IST

सरकारी नोकरीच्या तयारीत असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 12 वी पास उमेदवारांनाही Golden Chance

KVS Recruitment 2022: सरकारी नोकरीची (Sarkari Naukri 2022) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची सुवर्ण संधी आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट kvsangathan.nic.in वर जाऊन अर्ज भरू शकतात.

Dec 5, 2022, 12:38 PM IST

जागतिक मृदा दिवस का महत्वाचा आहे? जाणून घ्या इतिहास, महत्व आणि थीम

World Soil Day 2022: माती जीवनासाठी महत्त्वाची आहे. कारण ती अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध यासह जीवनाच्या चार प्रमुख साधनांचा स्रोत आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन आवश्यक आहे. 45 वर्षांपूर्वी माती वाचवा चळवळ सुरू झाली. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माती वाचवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा आग्रह धरला आहे.

Dec 5, 2022, 12:07 PM IST

कतरिनाला सोडून Vicky Kaushal चा मराठमोळ्या श्रेया बुगडेसोबत रोमँटिक अंदाज

कतरिना कैफ नाहीतर मराठमोठ्या श्रेया बुगडेसोबत विकीचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर दोघांच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल 

 

Dec 5, 2022, 10:53 AM IST

धक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण, अमानुष कृत्याचा बनवला व्हिडीओ

Aurangabad News: संभाजीनगरमध्ये मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. 

Dec 5, 2022, 10:35 AM IST