IND Vs BAN 2nd ODI: उमरान मलिकची वेगवान गोलंदाजी, बॅट्समनची दांडीच केली गुल,पाहा VIDEO
India Vs Bangladesh 2nd ODI: टीम इंडियाच्या (Team India) भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा डाव गडगडला आहे. बातमी लिहेपर्यंत बांगलादेशने (Bangladesh) 6 विकेट गमावून 115 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडे बांगलादेशला ऑल आऊट करण्याची संधी आहे.
Dec 7, 2022, 02:02 PM ISTTrending Viral: भयानक! जन्मांनंतर 5 व्या दिवशी नवजात मुलीला आली मासिक पाळी?
आपल्या पाच दिवसांच्या मुलीला पिरियड्स (periods) आल्याचं कळताच जन्मदात्या आईच्या अंगावरच काटा (scarry) आला , ताबडतोब मुलीला हॉस्पिटलमध्ये ( hospital ) हलवण्यात आलं .
Dec 7, 2022, 12:49 PM ISTजगाच्या तुलनेनं भारतातील 'हे' शहर सर्वात स्वस्त, पंतप्रधानांशी आहे खास कनेक्शन
cheapest cities world: जगभरातील एकंदर 173 शहरांची सर्व्हे लिस्ट तयार करण्यात आली. या शहरांचा राहणीमानाचा निर्देशांक किती, हे पाहण्यात आले.
Dec 7, 2022, 12:47 PM ISTWeather Forecast : पंतप्रधान महाराष्ट्रात येणार त्याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता; किनारपट्टीवर घोंगावतंय चक्रीवादळ
Weather Forecast : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार (Vidarbha) विदर्भात येत्या 10, 11 आणि 12 डिसेंबर या दिवशी पावसाची हजेरी असणार आहे.
Dec 7, 2022, 12:40 PM ISTMaharashtra-Karnataka border dispute : सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर...! रोहित पवारांचा इशारा
Maharashtra-Karnataka border : वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? असं ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला सुनावले आहे.
Dec 7, 2022, 11:49 AM ISTKarnataka-Maharashtra border dispute : मंत्र्यांचा दौरा स्थगित होऊनही आज बेळगावमध्ये तणाव, कर्नाटक सरकार आक्रमक
Karnataka-Maharashtra Border : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा (Karnataka-Maharashtra Border Row) वादाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने (MSRTC) कर्नाटकला जाणारी बससेवा स्थगित केली आहे. कर्नाटकात जाणारे प्रवासी आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस यांच्या सुरक्षेची कर्नाटक पोलिसांकडून खात्री मिळाल्यानंतरच पुढील सेवा सुरु करण्याबाबत विचार केला जाणार आहे,
Dec 7, 2022, 10:35 AM ISTAkshay Kumar: शिवबांच्या आधी आईन्स्टाईन होता का? खिलाडी कुमारवर नेटकऱ्यांच्या खोचक प्रश्नांचा मारा
Vedat Marathe Veer Daudle Saat : बॉलिवूडचा खिलाडी कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivai maharaj) यांच्या भूमिकेत झळकणार, ही बातमी समोर आल्या क्षणापासूनच संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या.
Dec 7, 2022, 09:14 AM ISTShraddha Murder Case: आफताबने हातोड्याने श्रद्धाचं...., पोलिसांना सापडला सर्वात मोठा पुरावा?
Shraddha Walkar murder case: नुकतीच आरोपी आफताबची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर श्रद्धा हत्याकांडाबाबत मोठी माहिती समोर येत आहे.
Dec 7, 2022, 09:04 AM ISTराज्यपालांच्या खुर्चीसोबत अभिनेत्रीने काढले फोटो, सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद
राजभवनात राज्यपालांच्या खूर्चीसोबत या अभिनेत्रीने फोटो काढल्याने नवा वाद, राजभवनाकडून अभिनेत्रीला समज
Dec 6, 2022, 10:13 PM ISTचक्क क्रिकेट संघ मिळवून देण्याचं आमिष, पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याला लाखोंचा गंडा
पुण्यात फसवणूकीचा धक्कादायक प्रकार, भाजप पदाधिकाऱ्याला घातला लाखो रुपयांचा गंडा...
Dec 6, 2022, 07:44 PM ISTDark Neck: मानेवरचा काळपट थर असा करा दूर...केवळ 10 रुपयात होईल काम
सौंदर्य तज्ज्ञांच्या (Beauty Experts) माहितीनुसार मानेवर Dead Skin जमल्यामुळं ती काळी पडण्यास सुरुवात होते. अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळंही मानेवर टॅन (tan) जमा होतो
Dec 6, 2022, 06:23 PM ISTTata ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा share घ्याल तर मालामाल व्हाल!
Tata Steel Stock: सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षी जागतिक मंदीचे संकेत (recession) पाहायला मिळणार आहेत. एव्हाना त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (investment) करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत यावर आपल्याला अपडेट राहणं साहजिकच ठरते.
Dec 6, 2022, 06:16 PM ISTBelagavi border dispute : बेळगावातील राड्याचे पुण्यात पडसाद
बेळगावातील राडाचे पुण्यात पडसाद उमटू लागले आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात जोरदार राडा देखील करण्यात आला आहे.
Dec 6, 2022, 03:55 PM ISTवेबसीरिजच्या नावाखाली मॉडेलचे अश्लील शूट,Video अपलोड केला...!
मुंबईतील चारकोप परिसरात वेब मालिकेच्या नावावर अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 03:17 PM ISTbeauty tips: रातोरात ब्लॅक हेड्स होतील नाहीसे...हे आहेत रामबाण उपाय...
अनेकजण जुने झालेले टुथब्रश (toothbrush) फेकून देतात किंवा घरात इतर वस्तू स्वच्छ करायला त्याचा वापर करतात. मात्र नाकावरील ब्लॅकहेड्सचा (blackheads) त्रास कमी करण्यासाठी टुथब्रश मदत करतो.
Dec 6, 2022, 03:16 PM IST