Anganewadi Jatra 2023 : देवीनं कौल दिला! 2023 मध्ये 'या' दिवशी असणार आंगणेवाडीची जत्रा
Anganewadi Jatra 2023 : महाराष्ट्रात असंख्य खेड्यांमध्ये असणाऱ्या तितक्याच बहुविध जत्रांची उत्सुकता साधारण वर्षभर पाहायला मिळते.
Dec 5, 2022, 10:20 AM ISTतुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर 'हे' काम तातडीने करा, नाहीतर अडचणीत याल
Google Chrome Update: तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल, तर काळजी घेणे आवश्यक आहे. एक नवीन व्यावसायिक मालवेअर आला आहे. ज्याचे नाव Heliconia आहे. या मालवेअरने अनेक लोकांना अडचणीत टाकले आहे. गुगल क्रोम, फायरफॉक्स आणि मायक्रोसॉफ्ट डिफेंडर सिक्युरिटी प्रोग्रॅमसह अनेक ब्राउझरवर परिणाम करणारे म्हणून हे ओळखले गेले आहे.
Dec 5, 2022, 09:53 AM ISTझगमगत्या विश्वातील आणखी एक कपल विवाहबंधनात; लग्नाचे Photo Viral
लग्नानंतर सेलिब्रिटी कपलवर खिळल्या सर्वांच्या नजरा; अनेक वर्ष डेट केल्यानंतर अडकले विवाहबंधनात
Dec 5, 2022, 08:44 AM IST
डायबिटीसपासून आराम मिळवण्यासाठी आहारात 'या' भाजीचा करा समावेश, फायदे वाचून थक्क व्हाल...
भारतात डायबिटीज (Diabetes) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यामध्ये या भाजीचे सेवन करावे. कारण यामध्ये ग्लुकोसिनोलेट आणि आयसोथिओसायनेट सारखे रासायनिक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
Dec 5, 2022, 08:35 AM ISTPetrol-Diesle च्या वाढत्या किमतीबाबत मोठी बातमी, जाणून घ्या नवे दर
Petrol-Diesle Price: वाढत्या महागाईतच इंधनाचे दर वाढल्याने सर्वसामान्य जनता होरपळून निघत होती, त्यातच पेट्रोल-डिझेलमध्ये (petrol diesel price) सातत्याने होणारी वाढ बघता इंधन दरवाढीवरुन अक्षरशः संताप व्यक्त करत होते. जर तुम्हीही गाडी चालवत असाल तर तुमच्यासाठी पेट्रोल-डिझेलची नवीनतम किंमत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Dec 5, 2022, 07:56 AM ISTBudh Vakri 2022 : वर्षाच्या अखेरच्या दिवशी बदलणार 'या' राशींचं भविष्य; नोकरी आणि नात्यांवर होणार मोठे परिणाम
Budh Vakri 2022 : ज्योतिषविद्येमध्ये (Astrology) प्रत्येक राशीसाठी प्रत्येक ग्रह असंख्य गोष्टी सुचवत असतो. यामध्ये बुध ग्रहाला धन, बुद्धी आणि व्यवसायाचा धनी मानण्यात आलं आहे.
Dec 5, 2022, 07:49 AM ISTViral News : चर्चा तर होणारच...भावाने अख्ख Stock Market च लग्न पत्रिकेवर उतरवल
Viral News : दरवर्षी लग्नसमारंभात हटके लग्नपत्रिका (wedding card) बनत असतात. अनेक कपल्स असे असतात, ज्यांना अशी हटके पत्रिका बनवण्याची क्रेझ असते. अशाच एका महाराष्ट्राच्या नांदेडमधील एका कपलने आता हटके लग्नपत्रिका बनवली आहे.
Dec 4, 2022, 11:02 PM ISTतुम्हाला रोज Stress येतोय? मग 'या' गोष्टीतून घालवता येणार
Stress Free Morning Routien : आपली चिडचिड होते, कामात मन लागत नाही, अशा अनेक समस्या आपल्याला भेडसावतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही स्ट्रेस पासून सुटका मिळवू शकता.
Dec 4, 2022, 10:17 PM ISTशिंकला आणि खाली पडला, परत उठलाच नाही... सीसीट्वीह कैद झाला मृत्यूचा Live Video
मित्रांबरोबर रस्त्याने चालत असताना तरुणाला शिंक आली आणि तो कोसळला, मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण... अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
Dec 4, 2022, 10:02 PM ISTएकापाठोपाठ चारही मुलीच झाल्या, आई-वडिल होते दु:खी... आज त्याच मुलींचं देशभरात नाव
मुलगी नको ही मानसिकता एकविसाव्या शतकातही बदलेली नाही, पण या चार बहिणींनी आज Bollywood मध्ये नाव कमावलं आहे
Dec 4, 2022, 09:08 PM ISTJasprit Bumrah ने घातला सर्वात महागडा शर्ट, किंमत एकूण थक्क व्हाल
Jasprit Bumrah Balenciaga Shirt : जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये बुमराहने (Jasprit Bumrah shirt), "हो सादती है दुनिया यार दी चड्त तो रोकिया ना रुकडा एह बैहम कठोर दो मे कहा डब्बन दबों वाली गल छड्ड दो रख दिंडा पट्टा के घबरू जड तो", असे पंजाबीतल्या काही लाईन्स लिहल्या आहेत.
Dec 4, 2022, 08:40 PM ISTViral Video : तेरा प्यार प्यार हुक्का मार! नवरा-नवरीने भर लग्नमंडपात हुक्का पिऊन केल KISS,पाहा व्हिडिओ
Viral Video : लग्नाचा (Marriage) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवरा-नवरीने हूक्का पिऊन किस (Hookah Kiss) केले आहे. याआधी देखील नवऱ्याने नवरीला लग्नमंडपात किस केल्याच्या अनेक व्हिडिओ समोर आल्या आहेत. मात्र या कपलने युनिक पद्धतीने हुक्का पिऊन किस (Hookah Kiss) केले आहे. त्यामुळे या कपलची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
Dec 4, 2022, 07:28 PM ISTकर्नाटकनंतर आता गुजरात सीमेचाही प्रश्न पेटला, नाशिकच्या गावांची गुजरातमध्ये जाण्याची इच्छा
नाशिकच्या सुरगाण्यातील गावांची गुजरातमध्ये जाण्याची इच्छा, सुरगाण्याच्या समस्या जाणून घेण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
Dec 4, 2022, 06:02 PM ISTOptical Illusion: 'या' फोटोत लपलाय तरूणीचा प्रियकर,30 सेकंदात शोधून दाखवा
ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते.
Dec 4, 2022, 05:36 PM ISTGuess Who : फोटोतल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?
Guess Who : हा फोटो अभिनेत्रीच्या (Bollywood Actress) लहाणपणीचा आहे. या फोटोत ती तिच्या आईसोबत बसली आहे. तिने मातृदिनानिमित्त हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो आता व्हायरल होत आहे.
Dec 4, 2022, 05:23 PM IST