'चला कर्नाटक नव्याने पाहूया' कर्नाटक पर्यटन विभागाकडून चक्क नागपुरात पोस्टरबाजी
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात कर्नाटकची मुजोरी, मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गात पोस्टरबाजीवरुन राजकारण तापलं... ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा इशारा
Dec 4, 2022, 04:55 PM ISTAstro Tips: डिसेंबर महिन्यात 'हे' उपाय केल्याने माता लक्ष्मीची होईल कृपा...
डिसेंबर महिन्यामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करणं शुभ मानलं जात. असं म्हटलं जात कि, पिंपळ वृक्षात भगवान विष्णू वास करतात
Dec 4, 2022, 04:49 PM ISTNashik News: चोरट्याने जीव धोक्यात घालून 200 केव्हीचा खतरा असताना केलं भलतंच धाडस
Nashik News: आत्तापर्यंत आपण रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, गाड्यांच्या चोरीच्या बातम्या बघितली असून येवल्यात मात्र चोरट्याने आपला जीव धोक्यात घालून भलतंच धाडस केलं आहे.
Dec 4, 2022, 03:45 PM ISTpimple remedy: पिंपल्स एका रात्रीत होतील गायब...नितळ त्वचेसाठी हे उपाय करून पाहाच...
अंड्यातील सफेद भागामुळे चेहऱ्यावर डाग कमी होण्यास मदत होते. यासाठी तीन अंड्याचा सफेद भाग एकत्रित करा. त्यानंतर ही पेस्ट मुरुमांवर लावा.
Dec 4, 2022, 02:39 PM ISTpimples: या गोष्टींमुळे येतात चेहऱ्यावर पिंपल्स...अजिबात खाऊ नका...
स्किम मिल्क पिणार्यांमध्ये इतरांच्या तुलनेत पिंपल्सचा त्रास अधिक असतो. दूधातील हार्मोन्स आणि बायोअॅक्टिव्ह मॉल्युकल्स त्वचेशी निगडीत समस्या वाढवतात.
Dec 4, 2022, 02:15 PM ISTViral Letter: 'दोन दिवसांनी माझी आई मरणार आहे मला सुट्टी द्या '' शिक्षकाचा सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल...
सोशल मीडियावर सुट्टीचा एक अर्ज खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा सुट्टीचा अर्ज एका शिक्षकाचा आहे असं म्हटलं जात आहे या अर्जात शिक्षकाने असं काही लिहिलंय कि ते वाचून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या आहेत.
Dec 4, 2022, 01:08 PM ISTVideo: भावाला मोठ्या बहिणीला रडताना पाहावलं नाही, तडकन डोळे पुसायला गेला आणि...
Brother - Sister Viral Video: अनेकदा आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात ज्यानं आपण फार भावुक होऊन जातो, आपल्याला त्यावेळी आपला भावनिक उद्वेग (emotional video) सांभाळताही येत नाही.
Dec 4, 2022, 01:06 PM ISTबेडरुम फोटो शेअर केल्यामुळे ‘Taarak Mehta...’ फेम रिटा रिपोर्टर ट्रोल
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील सर्वचं कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. त्यातली एक व्यक्तीरेखा म्हणजे मालिकेत रिपोर्टरची भूमिका साकारणारी रिटा म्हणजे अभिनेत्री प्रिया आहूजा सध्या बेडरुम फोटोंमुळे चर्चेत आहे.
Dec 4, 2022, 12:39 PM IST
viral video : लग्नाची वरात थेट विमानातून; बहिणीच्या लग्नाचा थाटच थाटच न्यारा
viral wedding flight video: हल्ली अनेक प्रकारचे लग्नाचे व्हिडीओ हे व्हायरल (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही गंमत वाटत राहते. कधी कधी हे व्हिडीओ (video) इतके तूफान व्हायरल होतात की आपल्यालाही ते पाहून पोटभर हसल्याशिवाय आपला जीव शांत होत नाही.
Dec 4, 2022, 11:00 AM ISTशाहरूख सोबत झळकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली वाईट वेळ
अभिनेत्री शाहरूख (Shahrukh Khan) सोबत सिनेमात झळकली आहे. मात्र सध्या तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे काम नाही आहे. त्यामुळे तिच्यावर सिनेमात अथवा मालिकेत काम मागण्याची वेळ आलीय. एका मुलाखतीत त्यांनी गोष्ट बोलून दाखवली आहे.
Dec 3, 2022, 11:06 PM ISTप्रसिद्ध Tik Tok स्टारचे निधन, चाहत्यांना बसला मोठा धक्का
Canada Tik Tok Star Dies: शोककळा! प्रसिद्ध Tik Tok स्टारचे अचानक निधन, चाहत्यांना मोठा धक्का
Dec 3, 2022, 10:13 PM ISTIND vs BAN : बांगलादेशविरूद्ध Rishabh Pant ला शेवटची संधी, फ्लॉप ठरल्यास संघातून OUT
IND vs BAN : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) शेवटच्या 9 डावांवर नजर टाकली, तर त्याच्या बॅटमधून फक्त 96 धावा आल्या आहेत आणि या काळात त्याची सरासरी 11 पेक्षा कमी आहे.
Dec 3, 2022, 09:31 PM ISTचिंताजनक! रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत मोठा अपघात
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) हे त्यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना खाली पडल्याची घटना घडलीय.
Dec 3, 2022, 08:43 PM ISTkantara vs Tumbbad : 'कांतारा' आणि 'तुंबाड' वरून नव्या वादाला फुटल तोंड, जाणून घ्या वाद
'तुंबाड'चे (Tumbbad) क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि सह-निर्माते आनंद गांधी (Anand gandhi) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “कांतारा (Kantara) तुंबाडसारखा (Tumbbad) अजिबात नाही. तुंबाड करण्यामागे माझा उद्देश भयपटाच्या माध्यमातून समाजातील विषारी पुरुषत्व आणि संकुचित मनोवृत्ती लोकांसमोर आणणं हा होता, कांतारा याच दोन गोष्टींचा उदोउदो करतो.”
Dec 3, 2022, 06:23 PM ISTलग्नाच्या 18 वर्षांनंतर अभिनेता Apurva Agnihotri आणि शिल्पा यांच्या घरात लहान पाहूणीचे आगमन!
अभिनेता Apurva Agnihotri नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी दिली आहे.
Dec 3, 2022, 05:36 PM IST