विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं नवं मिशन! मातोश्रीवर ठरली रणनिती
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आला आहे.
Dec 3, 2024, 09:39 PM ISTसोलापुरातील मारकवाडीत नेमकं काय झालं? संपूर्ण देशभरात होतीये चर्चा
सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला. तसेच ईव्हीएमची सत्यता तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला.
Dec 3, 2024, 09:19 PM IST
गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही आहे का? एकनाथ शिंदेंच्या नेत्याने सांगून टाकलं, म्हणाला 'काय हरकत...'
महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 3, 2024, 08:50 PM IST
शिंदे-फडणवीसांमध्ये 50 मिनिटांच्या बैठकीत काय झालं? 'वर्षा'वर हजर शिवसेना नेत्याने केला खुलासा, 'दोघेही...'
Eknath Shinde Devendra Fadnavis Meet: शपथविधी सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. खात्यावरुन शिवसेना-भाजपात एकमत झालं नसल्याचा दावा असून, आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात भेट झाली. दोघांनी जवळपास 50 मिनिटं चर्चा केली.
Dec 3, 2024, 08:20 PM IST
पुढील 24 तास ठरवणार महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा; 'त्या' घोषणेकडे सर्वांचं लक्ष
पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत. कारण पुढच्या 24 तासांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे ठरणार आहे.
Dec 3, 2024, 07:43 PM ISTमहायुतीतील 'गृह'कलह शिगेला? गृहखात्यावरून शिवसेना अडून बसली; पाहा स्पेशल रिपोर्ट
महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.
Dec 2, 2024, 08:30 PM IST'तुम्ही कोण, थांबा...', पोलिसांनी शिंदेंच्या घऱाबाहेर गाडी अडवल्याने विजय शिवतारे संतापले; 'किती वर्ष झाली, अख्खा महाराष्ट्र...'
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी जात असताना पोलिसांनी अडवल्याने विजय शिवतारे चांगलेच चिडले. तुम्हाला आमदार, मंत्री ओळखता येत नाहीत का? अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सुनावलं.
Dec 2, 2024, 02:11 PM IST
सत्तास्थापन होत असताना गावी का गेलात? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; 'मी अडीच वर्षं...'
राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होत असताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान दोन दिवसांनी आज ते पुन्हा ठाण्यात परतणार आहेत.
Dec 1, 2024, 04:33 PM IST
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'एक बैठक...'
Eknath Shinde on Shrikant Shinde: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर आता ते उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार का? यावर चर्चा रंगली आहे. त्यातच श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकतं असे अंदाज व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shidne) यांनी यावर अखेर भाष्य केलं आहे.
Dec 1, 2024, 03:53 PM IST
भाई जगतापांची जीभ घसरली; निवडणूक आयोगाला श्वानाची उपमा देत म्हणाले, 'मोदींच्या दारात...'
Bhai Jagtap on Election Commission : एमव्हीएचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून EVMवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात. अशात निवडणूक आयोगावर टीका करताना काँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप यांची जीभ घसरली.
Nov 30, 2024, 02:11 PM ISTमागण्या, विरोध, एकमत...! दिल्लीतल्या बैठकीत नेमकं काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत सत्तास्थापनेवर तब्बल दीड तास मंथन झालं.. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रिमंडळात कुणाला कोणतं खातं मिळणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.
Nov 29, 2024, 08:55 PM IST'एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार नाहीत,' संजय शिरसाट यांचं मोठं विधान; 'ते महाराष्ट्राच्या...'
Sanjay Shirsat on Eknath Shinde: राज्यात महायुतीला बहुमत मिळालेलं असतानाही अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. त्यात मुख्यमंत्रीपदी कोण होणार? याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला असून, त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा आहे.
Nov 29, 2024, 05:09 PM IST
'यांची औकात नाही मला...', बच्चू कडूंचं राणा दाम्पत्याला जाहीर आव्हान, नवनीत राणा म्हणाल्या 'काय दादा कसं गोड...'
बच्चू कडू विरुद्ध रवी राणा वादाचा पुढील अंक पुन्हा सुरू झाला आहे. आता तर बच्चू कडूंनी रवी राणांना मोठं चॅलेंज दिलं आहे. ते चॅलेंज राणांनी स्वीकारलंदेखील आहे. काय आहे हे चॅलेंज आणि अमरावतीत यामुळे काय घडामोडी घडणार पाहुयात या खास रिपोर्टमधून..
Nov 28, 2024, 07:37 PM IST
Maharashtra Assembly Result: 'आता पुढे काय होतं बघा...,' संजय राऊतांची सूचक पोस्ट; चर्चांना उधाण
Sanjay Raut Post on Social Media: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी 'पुढे काय होतं ते पाहा' असं सूचक विधान केलं आहे.
Nov 28, 2024, 06:42 PM IST
'...तर मतदान वाढलं असतं,' उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत दानवेंनी स्पष्टच सांगितलं; 'सांगत असतानाही मुख्यमंत्री...'
Ambadas Danve on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केलं असतं तर विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) मतदान 2 ते 5 टक्क्यांनी वाढलं असतं असा दावा अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे.
Nov 28, 2024, 03:37 PM IST