nimrat kaur

घेणं न देणं टॉपला येणं... अभिषेक-ऐश्वर्यामुळे अमिताभ, जया नाही तर 'ही' सेलिब्रेटी World Top 10 मध्ये

Year Ender 2024 Global Searched Celebrities : ग्लोबली 'या' सेलिब्रिटींना नेटकऱ्यांनी केलंय सर्च, त्यात अभिषेक-ऐश्वर्यामुळे या सेलिब्रिटीची चर्चा 

Dec 11, 2024, 05:46 PM IST

अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला पाठवलेलं पत्र Viral; लोकांनी अभिषेकशी जोडला संबंध

Amitabh Bachchan's Letter to Nimrat Kaur :  अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला लिहलं होतं पत्र... मुलगा अभिषेक बच्चनसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये झालं व्हायरल

Nov 12, 2024, 10:49 AM IST

अभिषेक बच्चनसोबत अफेअरच्या चर्चांदरम्यान निमरत कौरने कन्फर्म केलं रिलेशनशिप स्टेटस, म्हणाली 'मी...'

अभिषेक बच्चनसोबत अफेअर असल्याच्या चर्चांमुळे बॉलिवूड अभिनेत्री निमरत कौरने अप्रत्यक्षपणे आपल्या रिलेशनशिपचं स्टेटस सांगितलं आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. 

Nov 8, 2024, 12:51 PM IST

अभिषेकसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर 'हे' काय बोलली निम्रत कौर

Nimrat Kaur on Linkup Rumours with Abhishek Bachchan : अखेर, निम्रत कौरनं अभिषेक बच्चनसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर दिली प्रतिक्रिया...

Nov 6, 2024, 06:57 PM IST

इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते Aishwarya Rai Bachchan, कोण आहे ती व्यक्ती?

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन सध्या चर्चेत आहेत. याला कारण आहे त्यांचा घटस्फोट. पण याशिवाय आज ऐश्वर्या चर्चेत येण्यामागचं कारण आहे ती फक्त एकाच व्यक्तीला सोशल मीडियावर करते फॉलो?

Oct 29, 2024, 04:20 PM IST

ऐश्वर्या - अभिषेकच्या कथित भांडणासाठी 'ही' अभिनेत्री जबाबदार? Reddit युझरची Theory एकदा वाचाच!

एका रेडिट पोस्टमुळे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात घटस्फोटाच्या अफवा पसरल्या आहेत. त्यात आता एका अभिनेत्रीसाठी अभिषेकने ऐश्वर्याला चीट केलं, अशा बातम्या समोर आल्या आहेत. 

Oct 14, 2024, 10:10 PM IST

निम्रत कौर आणि राधिका मदन स्टारर 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' टॉप ट्रेंडमध्ये

मॅडॉक फिल्म्सने शेवटी निम्रत कौर आणि राधिका मदन अभिनीत आगामी थ्रिलरची घोषणा करेपर्यंत 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ'नं काल इंटरनेटवर तुफान गाजवले आणि त्यामागील सत्य काय आहे याची सर्वांना उत्सुकता लागली.

Oct 13, 2023, 06:41 PM IST

औरत कार्ड आधार कार्ड नही हैं; 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

Sajini Shinde Ka Viral Video Trailer : 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ'चा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अनेक मराठ कलाकार आहेत ते या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत. 

Oct 12, 2023, 04:18 PM IST

Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता अभिनेत्री तिच्या लहाण बहिणीसोबत उभी आहे. तिने जीन्स पॅंट आणि टी शर्ट परीधान केले आहे आणि दोन वेन्या बांधल्या आहेत. या फोटोत ती खुप सुंदर दिसत आहे. 

Jan 26, 2023, 05:32 PM IST

Big Boss 16: "एक झाला की दुसऱ्या मुलाला चिकटतेस", शालीनची कमेंट ऐकताच संतापली टीना दत्ता, म्हणाली "स्वत:च्या बायकोची..."

बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला असून यामध्ये शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्यात मोठा वाद झाल्याचं दिसत आहे. हे भांडण इतकं मोठं झालं की, दोघांनी एकमेकांच्या चारित्र्यावरच बोट ठेवलं आहे. 

 

Jan 18, 2023, 02:53 PM IST

Bigg Boss 16: टीव्ही शिवाय येथेही पाहू शकता बिग बॉसचा ग्रॅंड प्रीमियर एपिसोड, मिळेल संपूर्ण माहिती!

Bigg Boss 16 When and Where too Watch: बिग बॉस 16 चा भव्य प्रीमियर आज शनिवारी आहे. ज्याची चाहते खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे प्रत्येक क्षणाची आतुरता आता संपली आहे. तुमच्या मनोरंजनात कोणाताही व्यत्यय येणार नाही. यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण अपडेट्स देत आहोत.

Oct 1, 2022, 01:45 PM IST

अमिताभ बच्चन यांना अभिषेकची 'ही' गोष्ट नाही आवडत

अभिषेकची अशी कोणती गोष्ट आहे, ज्याकडे बिग बी वळूनही पाहात नाहीत? अखेर समोर....

 

Apr 9, 2022, 08:47 AM IST

निमरत कौरसोबत डेटिंग? रवि शास्त्री म्हणतात...

निमरत आणि रवि शास्त्री यांची भेट 2015 मध्ये एका लग्झरी कार लॉन्चिंग कार्यक्रमान दरम्यान झाली

Sep 4, 2018, 01:55 PM IST