Sharad Pawar : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ LIVE
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला.
May 2, 2023, 01:02 PM ISTSharad Pawar Resigns: शरद पवार आणि राजकीय कारकिर्दीतील त्यांचे मास्टर स्ट्रोक
Sharad Pawar Resigns From NCP President: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रातील राजकारणात पु्न्हा एकदा खळबळ माजली. या पुस्तकातून त्यांनी पहाटेच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचे सरकार जाण्यापर्यंत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
May 2, 2023, 12:48 PM ISTThreat to Nitin Gadkari : गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
Threat to Nitin Gadkari : जयेश पुजारीच्या रडारवर नितीन गडकरी यांच्यासह कर्नाटकातील नेते होते. नेत्यांच्या हत्येसाठी जेलमधून गुंडांना आर्थिक मदत केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे तीन कॉल आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदाही धमकी आली होती.
Apr 14, 2023, 03:27 PM ISTनितीन गडकरींना धमकी प्रकरणाचा डी गँग आणि पीएफआयशी संबंध
Nitin Gadkari threat case link with D Gang and PFI
Apr 13, 2023, 09:25 PM ISTNitin Gadkari | गडकरींना धमकी देणाऱ्याचा डी गँगशी संबंध? जयेश पुजारीचे संबंध PFIशीही असल्याची माहिती
nitin Gadkari threat link with D Gang connection
Apr 13, 2023, 10:40 AM ISTRohit Pawar : अजितदादा की सुप्रियाताई? रोहित पवार यांनी निवडला 'हा' पर्याय, म्हणाले...
Rohit Pawar On Sharad Pawar : दादा (Ajit Pawar) की ताई (Supriya Sule)? असा एक प्रश्न रोहित पवार यांना विचारला होता, त्यावेळी रोहित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेतलं. कारण आमच्या कुटुंबाचा ते आधार आहेत, असं उत्तर रोहित पवारांनी (Rohit Pawar On Sharad Pawar) दिलं.
Apr 9, 2023, 07:07 PM ISTNitin Gadkari । नितीन गडकरी धमकीप्रकरणी धक्कादायक खुलासे
Shocking revelations in Nitin Gadkari threat case, Jayesh Pujari Converted
Apr 7, 2023, 01:30 PM ISTनितीन गडकरी यांच्या हस्ते नरेंद्र महाराज इन्स्टिट्यूट कॉलेज इमारत कोनशिलेचे अनावरण
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे नरेंद्र महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कॉलेज इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. यावेळी कोनशिलेचे अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी नरेंद्र महाराज, कानिफनाथ महाराज, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यानंतर सर्वांनी संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच गडकरी यांनी नाणीज नवा मठ ते जुना मठ हा पालखी मार्गाचा रस्ता सहा पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 1, 2023, 02:35 PM ISTNitin Gadkari | मुंबई-गोवा महामार्गाचे कम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार, नितीन गडकरी यांचं आश्वासन
Nitin Gadkari on Mumbai Goa Highway
Mar 30, 2023, 08:20 PM ISTमुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होणार! गडकरींनी केली डेडलाइनची घोषणा
Raigad Union Minister Nitin Gadkari On Mumbai Goa Highway Bhoomi Pujan
Mar 30, 2023, 01:05 PM ISTMumbai - Goa Highway : मुंबई - गोवा महामार्ग कामाची डेडलाईन जाहीर, नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
Mumbai - Goa Highway News : तब्बल 12 वर्षे रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे आज चौथ्यांदा भूमिपूजन झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पळस्पे ते कासू मार्गाच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी गडकरी यांनी मोठी घोषणा केली.
Mar 30, 2023, 10:21 AM ISTNitin Gadkari| जेलमधून पळता येण्यासाठीच नितीन गडकरींना धमकी? जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
Nitin Gadkari video Threat to Nitin Gadkari only to escape from jail
Mar 29, 2023, 10:25 AM ISTNitin Gadkari : पटलं तर मत द्या, नाहीतर... नितीन गडकरी यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत?
Nitin Gadkari : नेहमीच आपल्या स्पष्टवक्तपणामुळे चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सध्या वेगळ्याच विधानामुळे चर्चेत आले आहे. नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
Mar 27, 2023, 10:13 AM ISTVIDEO | गडकरींच्या कार्यालयात धमकीचा मेल
Nagpur Nitin Gadkari Threaten Call one Girl arrested
Mar 22, 2023, 03:55 PM ISTNitin Gadkari : नितीन गडकरी यांना धमकी, तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात
Nitin Gadkari : नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी मंगळुरुत एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या तरुणीचा मोबाईल नंबर देण्यात आला तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणीचा मित्र बेळगाव तुरुगात कैदेत होता, अशी माहिती समोर आली आहे.
Mar 22, 2023, 03:52 PM IST