nitin gadkari

'फडणवीस नागपूरला कलंक' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर पलटवार करत फडणवीस म्हणाले...

राज्याच्या राजकारणात आता नवा वाद सुरु झाला आहे. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला असून भाजप युवा मोर्चाही आक्रमक झाली आहे. 

Jul 10, 2023, 09:10 PM IST

Khupte Tithe Gupte: नितीन गडकरींना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय खुपतं? एका वाक्यात म्हणाले...

Khupte Tithe Gupte Nitin Gadkari: सध्या 'झी मराठी'वर गाजणारी मालिका म्हणजे 'खुपते तिथे गुप्ते'. आता यावेळी अवधूत गुप्ते यांच्याशी गप्पा मारायला येतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. त्यांना यावेळी विचारणाऱ्या आलेल्या  त्यांना खुपणाऱ्या गोष्टींबद्दल त्यांनी आपली भुमिका मांडली आहे. 

Jul 5, 2023, 06:39 PM IST

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर दावा असताना का नाकारला? Nitin Gadkari म्हणाले...

Nitin Gadkari :  नितीन गडकरी यांनी झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी नितीन गडकरी यांना याविषयी प्रश्न विचारता त्यांनी याविषयी त्याचं मत मांडलं आहे. 

Jul 5, 2023, 04:26 PM IST

...तर पेट्रोल 15 रुपये लीटर दराने मिळेल; नितीन गडकरींचं भाकित

Nitin Gadkari On Petrol Price: गडकरींनी 5600 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटनांसंदर्भातील कार्यक्रमांना हजेरी लावली होती. याच कार्यक्रमांमधील भाषणामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी भविष्यवाणी करताना पेट्रोलच्या दरांबद्दल हे भाष्य केलं आहे.

Jul 5, 2023, 12:02 PM IST

"याचा केंद्राशी संबंध नसला तरी..." 3 दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गाबाबत नितीन गडकरींनी केले होते महत्त्वाचे विधान

Samruddhi Highway Bus Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग लागल्याने 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. 

Jul 1, 2023, 10:55 AM IST