nitin gadkari

"ज्यांना चांगलं काही बघवत नाही..."; समृद्धी महामार्गावरुन मराठी अभिनेत्रीचा नितीन गडकरी यांना सल्ला

Mumbai - Nagpur Samruddhi Highway : सुरुवातीपासून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा अपघातांसाठी चर्चेत आहे. महामार्गाच्या उद्घाटानानंतर या महामार्गावर झालेल्या अपघातात अनेकांनी जीव गमावला आहे. अनेकांनी या महामार्गाबाबत आणखी काही उपाययोजना करण्याचे सल्ले दिले आहेत.

Jun 18, 2023, 11:02 AM IST

गडकरींना मिळाली होती काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर; उत्तर देत म्हणाले होते "तुमच्या पक्षात येण्यापेक्षा..."

Nitin Gadkari on Congress: भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना एकदा काँग्रेस (Congress) नेत्याने पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी ही ऑफर स्वीकारण्यास नकार दिला होता. काँग्रेसचा सदस्य होण्याऐवजी मी विहिरीत उडी मारेन असं नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं. नितीन गडकरी यांनीच हा किस्सा सांगितला आहे. 

 

Jun 17, 2023, 02:23 PM IST

मोदींच्या मंत्रिमंडळातील तुमचा आवडता चेहरा कोणता? शरद पवारांनी दिलेलं उत्तर ऐकून भुवया उंचावतील

Sharad Pawar Praise Nitin Gadkari: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींच्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांचे आवडते नेते असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी दंगली रोखणं राज्य सरकारची जबाबदारी असताना तेच प्रोत्साहन देत असल्याची टीका केली आहे. 

 

Jun 7, 2023, 09:58 AM IST
 Nitin Gadkari threatened only because he is angry with RSS Information about accused Jayesh Pujari in investigation PT2M37S

RSSवर राग असल्यामुळेच नितीन गडकरींना धमकी..आरोपी जयेश पुजारीची चौकशीत माहिती

Nitin Gadkari threatened only because he is angry with RSS
Information about accused Jayesh Pujari in investigation

May 26, 2023, 09:00 PM IST

'म्हणून नितीन गडकरींना धमकी दिली...' आरोपी जयेश पुजारीने दिली धक्कादायक माहिती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचंही उघड झालं आहे. 

May 26, 2023, 07:54 PM IST

आताची मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा धमकीचा फोन

Nitin Gadkari Death Threat: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

May 16, 2023, 04:38 PM IST

Nitin Gadkari: "पुढील निवडणुकीत ना बॅनर-पोस्टर लावणार, ना कोणाला चहा पाजणार", असं का म्हणाले गडकरी?

Nitin Gadkari About Next Election: एका जाहीर कार्यक्रमात भाषण देताना केंद्रीय रस्ते परिवहन तसेच राज्य महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी हे विधान केलं असून त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींचाही उल्लेख केला. 

May 16, 2023, 10:13 AM IST