close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

oneplus

आता स्मार्टफोनमध्ये 5 जी नेटवर्क, जबरदस्त मोबाईल!

वन प्लस कंपनीने आपला फाय जी नेटवर्क असलेला 'वन प्लस सेव्हन' हा फोन लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे.  

Feb 5, 2019, 05:49 PM IST

OnePlus 6T McLaren Editionवर कॅशबॅक आणि ऑफरचा धमाका

१० जीबी रॅम असलेला या मोबाईलचा स्टोअरेज २५६ जीबी इतके आहे. 

Dec 13, 2018, 06:19 PM IST

भारतात वन प्लस कंपनी उभारणार आहे, सर्वात मोठा बाजार!

महागडे स्मार्टफोन निर्माण करणारी वन प्लस कंपनी देशभरात इंजिनिअरिंगमध्ये मोठी भूमिका बजावून देशामध्ये नवकल्पना वाढवण्याची इच्छा व्यक्त करत आहे.

Dec 3, 2018, 05:43 PM IST

लॉन्चिंगपूर्वी फ्रिमध्ये मिळेल OnePlus 6 स्मार्टफोन ; फक्त हे करा

OnePlus 6 च्या लॉन्चिंगची तारीख जवळ आली आहे.

Apr 23, 2018, 06:30 PM IST

४०,००० ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची माहिती झाली चोरी, यामध्ये तुमचं नाव तर नाही ना?

चायनीज स्मार्टफोन कंपनी वन प्लस (OnePlus)चे प्रोडक्ट्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण, या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरी झाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

Jan 21, 2018, 05:28 PM IST

वनप्लसने भारतात लॉन्च केला जबरदस्त फोन

जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन असू शकेल.

Jan 12, 2018, 11:56 AM IST

मोबाईलमधली वैयक्तिक माहिती चोरल्याचा वनप्लसवर आरोप

ग्राहकाच्या मोबाईलमधली वैयक्तिक माहिती चोरल्याचा आरोप वनप्लस या स्मार्टफोन कंपनीवर होत आहे.

Oct 11, 2017, 09:01 PM IST

खूशखबर: OnePlus फोनवर तब्बल ४,००० रुपयांची सूट

तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, वनप्लस कंपनीने ग्राहकांसाठी एक ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.

Sep 1, 2017, 07:42 PM IST

OnePlus Dash Sale: १ रुपयात खरेदी करा 6 GB रॅमचा वनप्लस ३T

 दिवाळी सेलनंतर आता वन प्लस डिसेंबर सेल ऑफर घेऊन आला आहे. हा सेल संपूर्ण डिसेंबर महिन्यात असणार आहे. या सेलमध्ये रजिस्टर्ड युजर्सला एक रुपयात कंपनीचा नुकताच लॉन्च झालेला स्मार्टफोन ३T विकत देणार आहे. 

Dec 5, 2016, 09:23 PM IST

चार्जिंग दरम्यान वन प्लस वन स्मार्टफोनचा स्फोट

चीनची स्मार्टफोन कंपनी वन प्लस भारतीय बाजारात आपले पाय पसरू लागलीय. मात्र दिल्लीतील अंकुर दुगर यांच्यासाठी हा फोन जीवघेणा ठरू शकला असता. चार्जिंग करतांना त्यांच्या स्मार्टफोनचा स्फोट झाला, तेव्हा ते झोपलेले होते. 

Sep 1, 2015, 11:08 AM IST

१ जूनला येणार 'वन प्लस'चा नवा फोन, कंपनीनं ट्विटरवर दिली माहिती

वन प्लसनं २०१४मध्ये लॉन्च केलेल्या स्मार्टफोनचं नाव 'वन प्लस वन' होतं. त्यानुसार मानलं जात आहे की, १ जूनला लॉन्च केल्या जाणाऱ्या स्मार्टफोनचं नाव 'वन प्लस टू' असू शकतं. मात्र कंपनीनं कोणत्याही नावाचा खुलासा केलेला नाही. 

May 28, 2015, 03:54 PM IST