ops

मोठी बातमी! लाखो निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा, आता सुधारित निवृत्तीवेतन...

 New Pension Scheme : राज्य सरकारच्या  कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या  50  टक्के  निवृत्तीवेतन देणारी सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत करण्यात आली आहे. नेमकी ही योजना काय आहे जाणून घ्या... 

Mar 2, 2024, 07:43 AM IST

Old Pension Scheme बाबत केंद्र सरकारचे मोठे पाऊल, संसदेत केली 'ही' घोषणा

Old Pension Scheme : जुन्या निवृत्ती योजनेबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी संसदेत घोषणा केली आहे. आता वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS अंतर्गत पेन्शनशी संबंधित समस्यांवर लक्ष देईल.

Apr 7, 2023, 08:15 AM IST

Maharashtra OPS Strike: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा 5 दिवस, संप कायम ठेवण्याचा निर्धार

Maharashtra Old Pension Scheme Strike : जुनी निवृत्ती वेतन योजना (Old Pension Scheme) पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका रुग्णसेवेला बसला आहे. संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हा संप सुरुच राहिल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी सरकारला दिला आहे. (Maharashtra Strike Update )

Mar 18, 2023, 08:41 AM IST

Old Pension Scheme: 65 लाख निवृत्तीधारकांसाठी मोठी बातमी, सरकारने दिली मंजुरी, या तारखेपासून जास्त पेन्शन

Andhra Pradesh Cabinet: आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेन्शनच्या रकमेत 10 टक्के वाढ करण्यावर सहमती झाली. सध्याची सामाजिक पेन्शन 2,500 रुपयांवरुन 2,750 रुपये प्रति महिना वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Dec 14, 2022, 07:41 AM IST

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना 2023 मध्ये लागू होणार?

Central Government: केंद्र सरकार भविष्यात कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (Old Pension Shheme) लागू करणार का, या प्रश्नावर सरकारने लोकसभेत  (Lok Sabha) उत्तर दिलंय. 

 

Dec 12, 2022, 09:10 PM IST

Old Pension Scheme : केंद्र सरकार जुन्या पेन्शन स्कीमबाबत मोठा निर्णय घेणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुन्या पेन्शन योजनेचा (Old Pension Scheme) लाभ मिळू शकतो.

 

Nov 10, 2022, 07:08 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, पण जाणून घ्या NPS किंवा OPS निवडण्याच्या अटी

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतनाच्या नियमांबाबत महत्वाची बातमी आहे.

Jun 18, 2021, 07:27 PM IST

15 वर्षात एअरटेलसोबत असं काही झालं की...

भारतीय एअरटेल ही पहिली अशी कंपनी आहे जी जिओला एकदम कडाडून टक्कर करत आहे. याचा फटका आता एअरटेलला बसला आहे. 15 वर्षानंतर पहिल्यांदा एअरटेलला इतकं मोठं नुकसान झाला आहे. भारतीय बिझनेसमध्ये जवळपास 15 वर्षांत एढा मोठा फटका बसला आहे. अर्थ वर्ष 2017 - 18 मध्ये चौथ्या क्वॉर्टरमध्ये कंपनीने प्राइसिंगच्या मोर्चावर रिलायन्स जिओच्या आक्रमक स्वरूपाला सामोरे जावे लागत आहे. 

Apr 25, 2018, 12:50 PM IST

बेहिशोबी मालमत्ता प्रकरण : शशिकला दोषी, मुख्यमंत्री पदाचे स्वप्न भंगले

शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी धरलं आहे. त्यामुळे शशिकला यांना ४ वर्षे तुरुंगात घालवावी लागणार आहे. 

Feb 14, 2017, 10:57 AM IST

शशिकला यांचा आज फैसला, निकला विरोधात गेला आणि बाजुने लागला तर!

शशिकला यांनी बेकायदा संपत्ती जमावल्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  

Feb 14, 2017, 09:32 AM IST