owaisi

ओवेसी भिकार आणि सलमान मूर्ख, राज ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला फाशीची शिक्षा योग्यच असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली. 

Jul 29, 2015, 08:29 PM IST

याकूबचा पुळका, ओवेसीला पाकिस्तानात पाठवा : एकनाथ खडसे

 याकूब मेमन हा एक आतंकवादी आहे आणि त्याला शिक्षेपासून वाचविण्यासाठी असदुद्दीन ओवेसी जर वायफळ बडबड करत असेल तर त्याला पाकिस्तानात पाठविण्याची गरज असल्याची मागणी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. 

Jul 26, 2015, 03:52 PM IST

ओवैसींचं मानसिक संतुलन बिघडलंय - विनोद तावडे

ओवैसींचं मानसिक संतुलन बिघडलंय - विनोद तावडे

Jul 4, 2015, 08:32 PM IST

औरंगाबादेत एमआयएमचा ओवैसीसमोर राडा

एमआयएममधील वाद पुन्हा समोर आलाय तो देखील पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या समोर. पालिका निवडणुकीच्या तिकिट वाटपावरून हा राडा कार्यकर्त्यांमध्येच झाला.

Apr 16, 2015, 09:46 AM IST

ओवेसी, नारायण राणे, शरद पवारांवर उद्धव ठाकरेंची सडकून टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्र्यातल्या प्रचारसभेत नारायण राणे, शरद पवार आणि MIM नेते ओवेसी बंधू यांच्यावर सडकून टीका केली. हैदराबादचे आव्हान स्वीकारायला हैदराबाद काय ओवेसीच्या बापाचे आहे काय? अशा ठाकरी शैलीत उद्धवनी ओवेसी बंधूंचा समाचार घेतला.

Apr 9, 2015, 09:23 AM IST

बेहरामपाड्यात ओवैसींचा नारायण राणेंवर 'प्रहार'

बेहरामपाड्यात ओवैसींचा नारायण राणेंवर 'प्रहार'

Apr 3, 2015, 09:10 AM IST

पाहू नका `जय हो`-ओवेसीचा फतवा...

आपल्या भडकावू भाषणांसाठी चर्चेत असलेल्या असदुद्दीन ओवेसीनी आणखी एक फतवा काढला आहे. हा सलमान विषयीचा अजब गजब फतवा आहे. ओवेसीनी सलमानचा जय हो पाहू नका, अस आवाहन केलंय.

Jan 22, 2014, 09:32 PM IST

राज, ओवेसी यांना लगाम घाला – सुप्रीम कोर्ट

आपल्या प्रक्षोभक भाषणांनी समाजात तेढ निर्माण करणे किंवा द्वेषाची भावना वाढविणाऱ्या राजकीय आणि धार्मिक नेत्यांवर कारवाई करण्याची हिंमत केंद्र आणि राज्य सरकारने दाखवावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

Apr 30, 2013, 09:03 PM IST