pak vs ind

...तरच मी भारताला Asia Cup ची ट्रॉफी आणि पदकं परत करीन; पाकिस्तानी मंत्र्याची अजब अट

...तरच मी भारताला Asia Cup ची ट्रॉफी आणि पदकं परत करीन; पाकिस्तानी मंत्र्याची अजब अट

Mohsin Naqvi Ready To Hand Over Asia Cup To India On One Condition: भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने दुबईच्या मैदानात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्यानंतर नक्वी ट्रॉफी आणि पदकं स्वत: घेऊन गेले.

Sep 30, 2025, 06:38 AM IST
'राऊत काल रात्री रडत होते', BJP खवळली; 'जय शहांनी देशाचे नाव उंचावले, भांडूपमध्ये बसून...'

'राऊत काल रात्री रडत होते', BJP खवळली; 'जय शहांनी देशाचे नाव उंचावले, भांडूपमध्ये बसून...'

India vs Pakistan BJP Slams Sanjay Raut: राऊत यांनी भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादववर कठोर शब्दांमध्ये टीका केल्यानंतर भाजपाने राऊतांवर निशाणा साधलाय.

Sep 29, 2025, 12:40 PM IST
ट्रॉफीचोर पाकिस्तानी मंत्र्याची हार्दिकने काढली लाज! 'ट्रॉफी पोस्ट'चा जुगाड पाहिला का? Insta Post चर्चेत

ट्रॉफीचोर पाकिस्तानी मंत्र्याची हार्दिकने काढली लाज! 'ट्रॉफी पोस्ट'चा जुगाड पाहिला का? Insta Post चर्चेत

Indian Players Troll Mohsin Naqvi: भारताच्या हक्काची ट्रॉफी आणि मेडल घेऊन पळून गेलेल्या मोहसीन नक्वी यांना भारतीय क्रिकेटर्सने ट्रोल केलंय ते ही अगदी भन्नाट पद्धतीने

Sep 29, 2025, 12:08 PM IST
'तुमच्या रक्तात इतकी देशभक्ती असती तर..', राऊतांनी सुर्यालाच सुनावलं! 'तो' Video केला शेअर

'तुमच्या रक्तात इतकी देशभक्ती असती तर..', राऊतांनी सुर्यालाच सुनावलं! 'तो' Video केला शेअर

Sanjay Raut Slams Cpatain Suryakumar Yadav: संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर करत कठोर शब्दांमध्ये सुर्यकुमार यादववर निशाणा साधला आहे. ते नेमकं काय म्हणालेत आणि त्या व्हिडीओत काय आहे पाहूयात...

Sep 29, 2025, 11:08 AM IST
'तू क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा...', पाक पत्रकाराच्या प्रश्नावर सुर्याचा भन्नाट रिप्लाय! पिकला हशा; Video

'तू क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा...', पाक पत्रकाराच्या प्रश्नावर सुर्याचा भन्नाट रिप्लाय! पिकला हशा; Video

Suryakumar Yadav Reply To Pakistani Journalist: आशिया चषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादवला अडचणीत आणण्याचा विचार करुन हा प्रश्न विचारण्यात आलेला.

Sep 29, 2025, 10:22 AM IST
12 कोटींचा चेक स्वीकारल्यानंतर पाकिस्तानी कॅप्टनचं स्टेजवरच संतापजनक कृत्य; 'ती' बघत राहिली! Video Viral

12 कोटींचा चेक स्वीकारल्यानंतर पाकिस्तानी कॅप्टनचं स्टेजवरच संतापजनक कृत्य; 'ती' बघत राहिली! Video Viral

Pakistani Captain Cheque Video: भारताने पाकिस्तानी संघाचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानी संघ आधी ड्रेसिंग रुममधून बाहेरच आला नाही आणि त्यानंतर जो राडा झाला तो अधिक विचित्र होता.

Sep 29, 2025, 08:35 AM IST
भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचा कौतुकास्पद निर्णय, 'आशिया कपची फी...'

भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचा कौतुकास्पद निर्णय, 'आशिया कपची फी...'

Asia Cup Final News: भारतीय क्रिकेट टीमने पाकिस्तानवर विजय मिळवत आशिया चषकावर नाव कोरलं आहे. 

Sep 29, 2025, 08:22 AM IST
मध्यरात्री दुबईच्या मैदानात राडा! PCB अध्यक्ष स्टेजवर असल्याने टीम इंडियाने...; 3 ड्रॅमॅटीक Video

मध्यरात्री दुबईच्या मैदानात राडा! PCB अध्यक्ष स्टेजवर असल्याने टीम इंडियाने...; 3 ड्रॅमॅटीक Video

Indian Team Refuse To Recive Asia Cup Trophy: मध्यरात्रीनंतर दुबईच्या क्रिकेट मैदानामध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

Sep 29, 2025, 07:34 AM IST
'खेळाच्या मैदानावरही...', 'निकाल सारखाच लागला' म्हणत मोदींची रात्री 12.20 ला पोस्ट

'खेळाच्या मैदानावरही...', 'निकाल सारखाच लागला' म्हणत मोदींची रात्री 12.20 ला पोस्ट

IND Beat PAK Asia Cup Final 2025: भारताने पाकिस्तानला 5 विकेट्स राखून पराभूत केलं. भारताचा हा या स्पर्धेतील तिसरा विजय ठरला. या विजयानंतर मोदींनी लगेच सोशल मीडियावरुन पोस्ट केली.

Sep 29, 2025, 06:44 AM IST
'पाकिस्तानी खेळाडूने पहलगाममध्ये भारतीयांना कसं मारलं ते दाखवलं, हे मोदी सरकारच्या तोंडावर थुंकण्यासारखं'

'पाकिस्तानी खेळाडूने पहलगाममध्ये भारतीयांना कसं मारलं ते दाखवलं, हे मोदी सरकारच्या तोंडावर थुंकण्यासारखं'

Sahibzada Farhan Gun Celebration: पाकिस्तानी खेळाडूने केलेल्या वादग्रस्त सेलिब्रेशनवरुन भारतामधील राजकारण तापण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकं ठाकरेंच्या पक्षाच्या खासदाराने म्हटलंय काय जाणून घेऊयात.

Sep 22, 2025, 06:35 AM IST
'मला शाहीनकडून...' जावयावर संतापला शाहीद आफ्रिदी; 'पाकिस्तानवर फक्त एक उपकार...'

'मला शाहीनकडून...' जावयावर संतापला शाहीद आफ्रिदी; 'पाकिस्तानवर फक्त एक उपकार...'

Shahid Afridi Slams Son In Law Shaheen: भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यामध्ये शाहीन शाह आफ्रिदीला गोलंदाजीत नाही तर फलंदाजीच चमक दाखवता आल्याने पाकिस्तानला 100 धावांचा टप्पा ओलांडता आला.

Sep 16, 2025, 02:22 PM IST
‘सूर्यकुमारने थिल्लरपणे...’, Ind v Pak मॅचवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल; 'मराठीत ‘चाटूगिरी’...'

‘सूर्यकुमारने थिल्लरपणे...’, Ind v Pak मॅचवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल; 'मराठीत ‘चाटूगिरी’...'

UBT Slams Captain Suryakumar Yadav: भारतीय सैनिक देशाच्या शत्रूंशी युद्ध करतो व शहीद होतो. युद्धावर जाण्यासाठी तो कोट्यवधी रुपये घेत नाही, अशी आठवणही ठाकरेंच्या शिवसेनेनं करुन दिली आहे.

Sep 16, 2025, 07:45 AM IST
'Ind v Pak मॅच खेळवून भाजपाने पाकिस्तानी दहशतवाद्यांचे हात बळकट केले; 50 हजार कोटी रुपये...'

'Ind v Pak मॅच खेळवून भाजपाने पाकिस्तानी दहशतवाद्यांचे हात बळकट केले; 50 हजार कोटी रुपये...'

India Pakistan Matach In Asia Cup 2025: पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने एका दिवसात एक हजार कोटी कमावले, त्याला काय म्हणायचे? ही काय देशभक्ती आहे? असा सवाल विचारण्यात आला आहे.

Sep 16, 2025, 07:14 AM IST
'गावसकर काल काय...', Ind v Pak मॅचनंतर मोदी सरकारवर राऊतांचा हल्लाबोल; 'दीड लाख कोटी...'

'गावसकर काल काय...', Ind v Pak मॅचनंतर मोदी सरकारवर राऊतांचा हल्लाबोल; 'दीड लाख कोटी...'

India beat Pakistan In Asia Cup 2025: भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळला आणि जिंकला याबद्दल राऊत यांना विचारण्यात आलं असता ते काय म्हणाले जाणून घ्या.

Sep 15, 2025, 01:04 PM IST
हॅण्डशेक नाकारणे Sportsmanship विरोधात नाही का? प्रश्नावर सूर्या संतापून म्हणाला, 'आयुष्यात...'

हॅण्डशेक नाकारणे Sportsmanship विरोधात नाही का? प्रश्नावर सूर्या संतापून म्हणाला, 'आयुष्यात...'

Suryakumar Yadav On Sportsmanship After Match With Pakistan: सूर्यकुमार यादवला भारतीय संघाने हस्तांदोलन टाळणं हे स्पोर्ट्समनशिपच्या विरोधात नाही का? असा सवाल विचारण्यात आला.

Sep 15, 2025, 10:08 AM IST
प्रतिस्पर्ध्यांची खिल्ली, सूर्याकडून पहलगामचा उल्लेख होताच BJP ची पहिली प्रतिक्रिया! 'पाकिस्तानला हरवल्यानंतर..'

प्रतिस्पर्ध्यांची खिल्ली, सूर्याकडून पहलगामचा उल्लेख होताच BJP ची पहिली प्रतिक्रिया! 'पाकिस्तानला हरवल्यानंतर..'

Suryakumar Yadav Mention Pahalgam Terror Attack BJP React: सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केल्यानंतर भाजपाने पहिली प्रतिक्रिया नोंदवलीये. 

Sep 15, 2025, 07:40 AM IST
Ind v Pak: बुमराहला 6 बॉलमध्ये 6 Six मारण्याचा दावा केलेल्या पाकिस्तानी बॅट्समनने किती रन केले, पाहिलं का?

Ind v Pak: बुमराहला 6 बॉलमध्ये 6 Six मारण्याचा दावा केलेल्या पाकिस्तानी बॅट्समनने किती रन केले, पाहिलं का?

Six Sixes To Bumrah Saim Ayub Claim: भारतीय संघाविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंकडून अनेक दावे करण्यात आलेले. त्यापैकीच हा एक होता.

Sep 15, 2025, 07:03 AM IST
भारत-पाक सामन्यासाठी अवघा तास शिल्लक असताना गौप्यस्फोट; सूर्यकुमारसह सर्व भारतीय खेळाडू...; दिग्गज खेळाडूचा खुलासा

भारत-पाक सामन्यासाठी अवघा तास शिल्लक असताना गौप्यस्फोट; सूर्यकुमारसह सर्व भारतीय खेळाडू...; दिग्गज खेळाडूचा खुलासा

India vs Pakistan Asia Cup: भारत-पाकिस्तान सामन्यावरुन सध्या मोठा वाद रंगलेला असतानाच भारताच्या दिग्गज खेळाडूने मोठा गौप्यस्फोट केला आहे. खेळाडू नेमके का खेळत आहेत? याचं कारण त्याने सांगितलं आहे.   

Sep 14, 2025, 07:01 PM IST
India vs Pakistan: जर भारत पाकिस्तानविरोधात खेळला नाही तर BCCI ला किती आर्थिक नुकसान होणार?

India vs Pakistan: जर भारत पाकिस्तानविरोधात खेळला नाही तर BCCI ला किती आर्थिक नुकसान होणार?

India vs Pakistan Asia Cup: जर भारत-पाकिस्तान आशिया कप सामना शेवटच्या क्षणी रद्द झाला तर बीसीसीआयला किती नुकसान सहन करावे लागेल?  

Sep 14, 2025, 06:20 PM IST
Asia Cup 2025: 'ओंजळीभर पाण्यात बुडून मरा...', भारत-पाकिस्तान सामन्यावरुन ओवेसींचा संताप, 'तुमची मुलगी मेली असती...'

Asia Cup 2025: 'ओंजळीभर पाण्यात बुडून मरा...', भारत-पाकिस्तान सामन्यावरुन ओवेसींचा संताप, 'तुमची मुलगी मेली असती...'

Asaduddin Owaisi on India Pakistan Match: भारताला पाकिस्तानसोबत आशिया कप क्रिकेट सामना खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर सडेतोड टीका केली आहे.  

Sep 14, 2025, 03:41 PM IST