पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटबाबत भारताचं मोठं पाऊल, PSL मॅचचं प्रसारण थांबवलं
Pahalgam Terrorist Attack: सध्या पाकिस्तानात सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीगचं भारतात प्रसारण करणाऱ्या कंपनीने याच प्रसारण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता भारतात पाकिस्तान सुपर लीगचे सामने पाहता येणार नाहीत.
Apr 24, 2025, 06:38 PM ISTस्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावं लागलं, वेदना सहन करत पुनरागन करताच ठोकलं दमदार शतक
यजमान पाकिस्तानच्या आयोजनाखाली 9 पासून महिला वर्ल्ड कपचा क्वालिफायर सामन्याला सुरुवात झाली. स्पर्धेत सुरुवातीचे दोन दिवस सामने खेळले गेले. यजमान पाकिस्तानने आयर्लंडला 38 धावांनी हरवलं. त्यानंतर स्कॉटलँड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना झाला.
Apr 10, 2025, 06:17 PM ISTLive मॅचमध्ये बत्तीगुल! गोलंदाज बॉल टाकणार तेवढ्यात स्टेडियममध्ये झाला काळोख, Video Viral
PAK VS NZ : सामन्या दरम्यान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. जेव्हा मैदानातील फ्लडलाइट्स अचानक बंद झाली आणि स्टेडियममध्ये अचानकपणे अंधार झाला.
Apr 6, 2025, 02:49 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनामुळे पाकिस्तानच्या तिजोरीत खडखडाट, 8690000000 रुपयांचं झालं नुकसान
Champions Trophy 2025 : पाकिस्तानची अर्थव्यवस्थेची हालत यापूर्वीच नाजूक होती. मात्र या टूर्नामेंटचे आयोजन करण्यासाठी झालेल्या खर्चामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला अजूनच धक्का बसला.
Mar 17, 2025, 04:27 PM IST'या' गोलंदाजाने टेस्ट करिअरमध्ये कधीच फेकला नाही नो बॉल, सध्या तुरुंगात भोगतोय शिक्षा
Test Cricket Record : जगात एक असा क्रिकेटर आहे ज्याने त्याच्या 21 वर्षांच्या टेस्ट करिअरमध्ये एक सुद्धा नो बॉल टाकलेला नाही. बऱ्याचदा गोलंदाज ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना नो बॉल टाकतात.
Mar 17, 2025, 01:27 PM ISTपाकिस्तानची झाली गोची! आयपीएलनंतर 'या' क्रिकेट लीगमध्येही खेळाडूंना नो एंट्री, तब्बल 50 खेळाडू राहिले Unsold
Cricket News : जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमधून काही वर्षांपूर्वीच पाकिस्तानच्या खेळाडूंना बॅन करण्यात आलंय. आता आयपीएल प्रमाणेच क्रिकेट जगतातील अजून एका लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना नो एंट्री करण्यात आली आहे.
Mar 15, 2025, 05:42 PM ISTमैदानभर पाणी... पाय घसरताच धाडकन कोसळला ग्राउंड्समॅन; जगभरात पाकिस्तानचा हशा
Champions Trophy 2025 : मुसळधार पावसामुळे मैदानात पाणी साचले आणि परिस्थिती पाहून सामना रद्द करण्यात आला. यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे जगभरात पाकिस्तानचा हशा झाला आहे.
Mar 1, 2025, 04:36 PM IST'भारताविरुद्ध हारलो तरी पाकिस्तानी चाहते TV फोडणार नाही, कारण...'; स्वत:च्याच देशाची उडवली खिल्ली
Champions Trophy India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर सामान्यपणे पाकिस्तानी चाहत्यांनी टीव्ही फोडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर येतात. याच पार्श्वभूमीवर हे विधान करण्यात आलं आहे.
Feb 23, 2025, 08:41 AM ISTभारताची अट पाकिस्तानने मान्य केली नाही, तर 'या' देशात होणार चॅम्पियन्स ट्रॉफी
पाकिस्तान ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलने आयोजित करण्यास तयार झाला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद हे दुसऱ्या देशाला देण्यात येऊ शकत अशा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.
Nov 12, 2024, 01:47 PM ISTमांजरीचे केस कापण्यासाठी 'या' माजी क्रिकेटपटूने खर्च केले 1 लाख 85 रुपये; स्वत: सांगितला किस्सा
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सध्या वनडे सीरिज खेळवली जात असून यात कॉमेंट्री करताना हा किस्सा शेअर केला. त्याने सांगितले की त्याच्या मांजरीची केस कापण्यासाठी एवढे पैसे खर्च केले कि त्या पैशात तो 200 मांजरी खरेदी करू शकला असता.
Nov 12, 2024, 12:27 PM ISTPAK vs ENG : आश्चर्य! पाकिस्तानने फक्त 3.1 ओव्हरमध्ये इंग्लंडचा पराभव करून ऐतिहासिक विजय केला नावावर
PAK VS ENG 3rd Test : इंग्लंडची दुसरी इनिंग अवघ्या 112 धावांत आटोपली. त्यामुळे पाकिस्तानला दुसऱ्या इनिंगमध्ये केवळ 36 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 3.1 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून पूर्ण केले.
Oct 26, 2024, 03:54 PM ISTपाकिस्तानचं स्टेडियम... बाबर आझम समोर फॅनने दाखवली विराटची जर्सी, पुढे जे झालं...
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात कोहलीचा एक फॅन पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये विराटच्या नावाची जर्सी झळकवताना दिसत आहे.
Sep 17, 2024, 01:09 PM IST'खेळतात कमी बोलतात जास्त' दिग्गज खेळाडू बाबर आझमवर भडकला, कोहलीबद्दल म्हणाला...'
Younis Khan on Babar Azam: . बाबरला जेव्हा टीमची कॅप्टन्सी दिली होती, तेव्हा तो सर्वोत्तम बॅट्समन होता. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे तो म्हणाला.
Sep 16, 2024, 11:06 AM IST'भावा लग्न कर, आता तुझं वय झालं', कर्णधार बाबर आझमला माजी क्रिकेटरने दिला सल्ला
बांगलादेश विरुद्ध सिरीजमध्ये बाबर आझमकडून चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा होती मात्र त्याला अर्धशतकावर समाधान मानावे लागले. बाबरवर एकेकाळी कौतुकाचा वर्षाव करणारे पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू आता त्याच्यावर टीका करताना दिसतं आहेत.
Sep 7, 2024, 04:55 PM ISTPakistan Cricket : ज्याची भीती तेच झालं, बाबर आझमला आयसीसीकडून मोठा झटका
Babar Azam In ICC Test Ranking : बांगलादेशने पाकिस्तानचा घरात घुसून 2-0 ने पराभव केल्यानंतर माजी कॅप्टन आणि स्टार फलंदाज बाबर आझम याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
Sep 4, 2024, 07:36 PM IST