यजमान पाकिस्तानच्या आयोजनाखाली 9 पासून महिला वर्ल्ड कपचा क्वालिफायर सामन्याला सुरुवात झाली. स्पर्धेत सुरुवातीचे दोन दिवस सामने खेळले गेले. यजमान पाकिस्तानने आयर्लंडला 38 धावांनी हरवलं. त्यानंतर स्कॉटलँड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना झाला.
PAK VS NZ : सामन्या दरम्यान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. जेव्हा मैदानातील फ्लडलाइट्स अचानक बंद झाली आणि स्टेडियममध्ये अचानकपणे अंधार झाला.
Champions Trophy 2025 :पाकिस्तानची अर्थव्यवस्थेची हालत यापूर्वीच नाजूक होती. मात्र या टूर्नामेंटचे आयोजन करण्यासाठी झालेल्या खर्चामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला अजूनच धक्का बसला.
Test Cricket Record :जगात एक असा क्रिकेटर आहे ज्याने त्याच्या 21 वर्षांच्या टेस्ट करिअरमध्ये एक सुद्धा नो बॉल टाकलेला नाही. बऱ्याचदा गोलंदाज ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना नो बॉल टाकतात.
Cricket News :जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमधून काही वर्षांपूर्वीच पाकिस्तानच्या खेळाडूंना बॅन करण्यात आलंय. आता आयपीएल प्रमाणेच क्रिकेट जगतातील अजून एका लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना नो एंट्री करण्यात आली आहे.
Champions Trophy 2025 :मुसळधार पावसामुळे मैदानात पाणी साचले आणि परिस्थिती पाहून सामना रद्द करण्यात आला. यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे जगभरात पाकिस्तानचा हशा झाला आहे.
Champions Trophy India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर सामान्यपणे पाकिस्तानी चाहत्यांनी टीव्ही फोडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर येतात. याच पार्श्वभूमीवर हे विधान करण्यात आलं आहे.
पाकिस्तान ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलने आयोजित करण्यास तयार झाला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद हे दुसऱ्या देशाला देण्यात येऊ शकत अशा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सध्या वनडे सीरिज खेळवली जात असून यात कॉमेंट्री करताना हाकिस्सा शेअर केला. त्याने सांगितले की त्याच्या मांजरीची केस कापण्यासाठी एवढे पैसे खर्च केले कि त्या पैशात तो 200 मांजरी खरेदी करू शकला असता.
PAK VS ENG 3rd Test :इंग्लंडची दुसरी इनिंग अवघ्या 112 धावांत आटोपली. त्यामुळे पाकिस्तानला दुसऱ्या इनिंगमध्ये केवळ 36 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 3.1 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून पूर्ण केले.
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात कोहलीचा एक फॅन पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये विराटच्या नावाची जर्सी झळकवताना दिसत आहे.
Younis Khan on Babar Azam:. बाबरला जेव्हा टीमची कॅप्टन्सी दिली होती, तेव्हा तो सर्वोत्तम बॅट्समन होता. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे तो म्हणाला.
बांगलादेश विरुद्ध सिरीजमध्ये बाबर आझमकडून चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा होती मात्र त्याला अर्धशतकावर समाधान मानावे लागले. बाबरवर एकेकाळी कौतुकाचा वर्षाव करणारे पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू आता त्याच्यावर टीका करताना दिसतं आहेत.
Babar Azam In ICC Test Ranking : बांगलादेशने पाकिस्तानचा घरात घुसून 2-0 ने पराभव केल्यानंतर माजी कॅप्टन आणि स्टार फलंदाज बाबर आझम याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
Shan Masood Shaheen Afridi fight : पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि कॅप्टन शान मसूद यांच्या व्हायरल व्हिडीओवर मोठा खुलासा झालाय.
Imran Khan Message for pakistan cricket : पाकिस्तानची माजी कॅप्टन इम्रान खान याने तुरूंगातून पत्राद्वारे पाकिस्तान क्रिकेटवर भाष्य केलं आहे.
Ramiz Raja slams Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी पाकिस्तानी संघाला खडे बोल सुनावले आहेत.
Champions Trophy 2025:टीम इंडियाने पाकिस्तानात येऊन चॅम्पियन्स ट्रॉफी खेळावी,यासाठी पाकिस्तानच्या ऑलराऊंडरने टीम इंडियाला विनंती केली आहे.
Pakistan Cricket Team : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीवर (Shaheen Shah Afridi) मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि टीम स्टाफसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
Pakistan Cricket : पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. टी20 वर्ल्ड कप दरम्यानचा हा व्हिडिओ असून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड याप्रकरणी कारवाई करण्याची शक्यता आहे.
PCB selection committee : वनडे वर्ल्ड कप आणि टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन सिलेक्टर्सची हकालपट्टी केली आहे.
Inzamam Ul Haq blame on Team India : पाकिस्तानचा माझी कॅप्टन इंझमाम-उल-हकने टीम इंडियावर घणाघाती आरोप लावला आहे. पाकिस्तानच्या पोटात का दुखतंय? पाहूया...