IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात एबी डिव्हिलियर्सची 'ती' भविष्यवाणी ठरली खरी
AB de Villiers Prediction On Shaheen Afridi: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसाने व्यत्यय आणला. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्सचे एक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Asia Cup 2023: नेपाळच्या क्रिकेटर्सचा पगार भारतातल्या शिपायांपेक्षा कमी, आकडा ऐकून बसेल धक्का
Asia Cup 2023: सर्वात श्रीमंत क्रिकेटबोर्ड म्हणून भारतीय क्रिकेट बोर्डाची गणना होते. भारतीय खेळाडूंनाही लाखोत पगार मिळतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की आयपीएल भारतीय क्रिकेटर्स अगदी तरुण वयातच मालामाल होतात. पण नेपाळ क्रिकेट संघातील खेळाडूंना इतका कमी पगार मिळतो की तुम्ही विश्वासही ठेवणार नाही.
IND vs PAK सामन्यापूर्वी पाकड्यांना टीम इंडियाची धास्ती? Babar Azam चा ड्रेसिंग रूममधील Video व्हायरल!
Babar Azam Dressing room video : आगामी वर्ल्ड कपआधी (World Cup 2023) वनडे क्रिकेटमधील अव्वल स्थान पटकावल्याने पाकिस्तानी संघाने जल्लोष केला. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं पहायला मिळतंय.
पाकिस्तानी संघाला भारतात विशेष ट्रीटमेंट? अतिरिक्त सुरक्षा? मोदी सरकार म्हणालं, 'पाकिस्तानचं नाही तर...'
Pakistan Cricket Team Security In India: ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेसाठी भारतात येण्यावरुन पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने बराच गोंधळ घातला. या गोंधळामुळे स्पर्धेच्या घोषणेचं नियोजित वेळापत्रक कोलमडलं. आता पाकिस्तानने केलेल्या मागणीवर भारत सरकारने प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Javed miandad: 'भाड़ में जाओ नहीं आते तो...'; पाकिस्तानच्या जावेद मियाँदाद यांची आडमुठी भूमिका; पाहा Video
Javed miandad on PM Narendra Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सगळं उद्ध्वस्त केलंय. त्यांना देशही उद्ध्वस्त करायचाय, असं जावेद मियाँदाद म्हणाले आहेत.
रमीझ राजाने केली Babar Azam ची 'या' महान खेळाडूशी तुलना; म्हणतात 'आमचा बॉबी म्हणजे..'
Most centuries in T20 as captain: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी बाबर आझम (Babar Azam) याची तुलना जगातील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्याशी केली आहे.
PSL: 6,6,6,6,6,6...'या' क्रिकेटपटूने 6 चेंडूत 6 षटकार मारून उडवली धमाल, पाहा VIDEO
Quetta vs Peshawar: पीएसएलपूर्वी क्वेटा आणि पेशावर यांच्यातील प्रदर्शनीय सामन्यात इफ्तिखार अहमदने 6 चेंडूत 6 षटकार मारून इतिहास रचला होता. इफ्तिखार अहमदच्या 6 षटकारनंतर टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज युवराज सिंहची (Yuvraj Singh) आठवण करून दिली. युवराज सिंहने 2007 साली खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 विश्वचषकातही इंग्लंडविरुद्ध एका षटकात 6 षटकार मारले होते.
Cricket News : शाहिद आफ्रिदीच्या मुलीच्या लग्नात पोहोचले योगी आदित्यनाथ? Photo Viral
Shaheen Afridi Marriage: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक फोटोंमध्ये सध्या हा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. तिथं पाकिस्तानात योगी पोहोचलेच कसे, पाहणारेही हैराण.
IND vs PAK: 17 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार? तातडीची मिटिंग बोलावली!
India vs Pakistan: बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
प्रसिद्ध स्टार खेळाडू अडकला लग्नबंधनात, Photo आले समोर
टीम इंडिया सध्या बांगलादेश विरूद्धच्या टेस्ट सामन्यात व्यस्त आहे. तर टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान नुकतीच इंग्लंडविरूद्ध 3-0 ने टेस्ट मालिका हरलाय. त्यामुळे पाकिस्तानच्या पराभवाची चर्चा आहे. असे असतानाच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने (Haris Rauf) लग्नबंधनात अडकला आहे. हारिसने त्याच्या वर्गमैत्रिणीशी लग्न केले आहे. या लग्नाचे फोटो आता समोर आले आहे.
Abrar Ahmad: काय योगायोग म्हणावा; तेच मैदान अन् तोच 'अबरार'... 6 वर्षाचा असताना सेहवागमुळे रडला, आज करून दाखवलं!
Virendra Sehwag Triple Century: तो दिवस जेव्हा सेहवागने पाकिस्तानी बॉलर्सला रडकुंडीला आणलं. सेहवागची बॉटिंग पाहून पाकिस्तानमध्ये एकप्रकारे कर्फ्यू लागला होता. अनेक पाकिस्तानी फॅन्स त्यादिवशी रडले.
WATCH: "मी जखमी झालो नव्हतो, मला..." Shaheen Shah हे काय बोलला? तुफान व्हायरल होतोय Video!
Shaheen Shah Afridi Video Viral: शाहीन अफरीदी (Pakistan Pacer Shaheen Shah) आणि हारिस राऊफ (Haris Rauf) ही दोघं दुखापतग्रस्त असल्याने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये (Pakistan vs England) संधी मिळाली नाही.
Wasim Akram यांची आत्मकथा चर्चेत, बड्या खेळाडूबाबत केला धक्कादायक खुलासा!
Wasim Akram Autobiography: वसीम अक्रम यांची सुलतान: अ मेमोयर (Sultan: A Memoir) हे आत्मकथा (Autobiography) सध्या चर्चेत आहे.या आत्मचरित्रात त्यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत.
टी20 वर्ल्ड कपनंतर मोठा उलटफेर, क्रिकेट बोर्डाची कारवाई
टी20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर क्रिकेट बोर्ड अॅक्शन मोडमध्ये
IPLच्या प्रश्नावर बाबर आझमची बोलती बंद, VIDEO आला समोर
पत्रकाराने IPL बाबत अस काय विचारल की, बाबर आझमची बोलतीच बंद झाली, पाहा VIDEO
T 20 World Cup, Semi Final : वर्ल्ड कप सामन्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर
सरकारने टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलच्या दिवशी सार्वजिनक सुट्टी (Public Holiday) जाहीर केली आहे.
India vs Pakistan: इरफानच्या ट्विटचा पाकड्यांना ठसका! रडत रडत सेमीफायनल गाठली, पण थेरंच लय...
Irfan Pathan Tweet On Pakistan: रडत रडत सेमीफायनलला पोहोचल्याने पाकिस्तानच्या जीवात जीव आलाय. त्यामुळे फायनलचा सामना पुन्हा भारताविरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) व्हावा, असं त्यांना वाटतंय. येत्या रविवारी...
T20 World Cup 2022 : विराट कोहली 'या' विक्रमापासून एक पाऊल मागे, आजच्या सामन्यात रचणार इतिहास !
Virat Kohli: बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आज मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत असणार आहे. विराटने केवळ काही धावा केल्या तर त्याचा तो T20 विश्वचषकात मोठा विक्रम असणार आहे. सध्या विराट चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे.
तुझा रूम नंबर मला समजलाय...; पाकिस्तानी कर्णधार Babar Azam ला मारण्याची धमकी
व्यक्तीने कर्णधार बाबर आझमला मारहाण करणार असल्याचं सांगितलंय.
Team India: टीम इंडियाच्या 'या' कृतीवर सुनील गावस्कर संतापले, खेळाडूंना चांगलेच फटकारले
T20 World Cup 2022: T20 World Cup 2022 मधील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी माजी कर्णधार सुनील गावस्कर टीम इंडियाच्या एका कृतीवर भडकले आहेत. ते एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना फटकारले.