नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी खराब झाली.
अमेरिका दौऱ्यावर असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सारवासारव केली आहे.
५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे.
ठराविक मॅचच्या एक दिवस आधी झोप यायची नाही, हे सचिन तेंडुलकरने अनेकवेळा सांगितलं आहे.
आजही देशातलेच नाही तर जगभरातली लहान मुलं सचिन तेंडुलकरला आयडल मानून क्रिकेट खेळायला सुरुवात करतात.