लग्नाआधी परिणिती-राघव चढ्ढांनी सहकुटुंब एकत्र येत काय केलं पाहिलं का? हरभजनही होता हजर
Raghav Chadha Parineeti Chopra Family Photos: आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा नुकतेच लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो चर्चेत असतानाच राघव चढ्ढांनी काही खास फोटो शेअर केले असून यामध्ये दोघांचेही अगदी वेगळेच रुप पाहायला मिळत आहे. पाहूयात नेमके कशासंदर्भातील हे फोटो आहेत आणि ते शेअर करताना राघव चढ्ढा काय म्हणालेत...
Oct 2, 2023, 12:37 PM ISTचित्रपटाच्या व्यस्त शेड्यूलमुळे 'या' सेलिब्रेटी कपल्सनी वगळला लग्नानंतरचा मधूचंद्र..
Bollywood Celebs Who Skipped Honeymoon: बॉलिवूड सेलिब्रेटींच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगलेली असते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच काही लोकप्रिय सेलिब्रेटींची. आपल्या चित्रपटांच्या बिझी शेड्यूलमधून त्यांना लग्नानंतर आपला हनिमून पिरेएडही एन्जॉय करू शकले नाहीत...
Oct 1, 2023, 07:20 PM ISTO piya.... परिणिती-राघवच्या लग्नाचा व्हिडिओ आला समोर; असा होता शाही थाट
Parineeti-Raghav Wedding Video : परिणिती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. शाही थाटात पार पडला सोहळा...
Sep 29, 2023, 06:24 PM ISTफोटो राघव परिणीतिचा पण चर्चा आदित्य ठाकरेंच्या लग्नाची! सोशल मीडियावर कॉमेंटचा पाऊस
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या लग्नाचे फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी केला त्यांच्याच लग्नाचा सवाल... सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव.
Sep 27, 2023, 06:11 PM ISTदीपिकापासून परिणीतीपर्यंत बॉलीवूडच्या 'या' खास मेहंदी डिजाईन.... तुम्हाला कोणती आवडली?
मेहेंदी हे भारतीय लग्नातील सर्वात महत्वाचे कार्य आहे. जेव्हा जेव्हा एखादा सेलिब्रिटी गाठ बांधतो तेव्हा ते आम्हाला त्यांच्या मेहेंदीची झलक देण्यास चुकत नाहीत. रंगापासून ते डिझाइनपर्यंत सर्व काही स्पॉट आहे. लग्नाचा सीझन सुरू असल्याने, आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी वधू आणि त्यांच्या मेहेंदी डिझाइन्सची झलक देत आहोत जे तुम्हाला प्रेरणा देतील.
Sep 26, 2023, 04:10 PM ISTInside Videos : जयमालासाठी रॉयल एन्ट्री, Umbrella डान्स आणि Raghav Chadha ला किस करताना दिसली Parineeti Chopra
Parineeti-Raghav Wedding Inside Videos: परिणीती आणि राघवच्या लग्नाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. संगीत, हल्दीपासून लग्नातील या नव्या जोडप्याचे लूक तुम्ही पाहिला. अगदी लग्नाचे पहिले फोटोही बघितले. आता या लग्नाचे इनसाइड व्हिडीओ समोर आले आहेत.
Sep 26, 2023, 10:48 AM ISTप्रियांका परिणीतिमध्ये बिनसलं? लग्नाला न येण्याचं कारण आलं समोर
Priyanka Chopra not in Parineeti's Wedding : प्रियांका चोप्रानं का नाही लावली परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नात हजेरी. इतकंच नाही तर प्रियांकानं त्यांना भेटही दिली आहे. याशिवाय प्रियांका लग्नात न येण्याचं कारण समोर आलं आहे.
Sep 25, 2023, 04:21 PM ISTबापरे! परिणीतिच्या लग्नाचा 'हा' लेहेंगा बनवण्यासाठी लागले तब्बल 2500 तास
Parineeti Chopra Lehenga : परिणीति चोप्राचा लग्नाचा लेहेंगा बनवण्यासाठी लागले तब्बल 2500 तास... काय म्हणताय... कोणी डिझाइन केलाय हा डिझायनर लेहेंगा एकदा पाहाच
Sep 25, 2023, 02:41 PM ISTपरिणीती-राघव चड्डा यांचं होणार दोन ठिकाणी रिसेप्शन!
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत उदयपूर, राजस्थानमध्ये 7 फेरे घेतले आहेत. आता दोघंही पती-पत्नी आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.
Sep 25, 2023, 02:34 PM ISTअसंख्य नियम लावूनही परिणीती- राघवचा लग्नानंतरचा पहिला फोटो व्हायरल; अभिनेत्रीच्या चुड्यावर खिळल्या नजरा
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : सेलिब्रिटींचे विवाहसोहळे म्हटलं की चाहत्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह आलाच. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या वेळीही असंच घडलं.
Sep 25, 2023, 06:57 AM ISTParineeti नाही तर 'या' 4 अभिनेत्रींनी केलं राजकारण्यांशी लग्न
Actress Married to Politicians : सर्वांच्या नजरा उदयपूरच्या लीला पॅलेस हॉटेलवर खिळल्या आहेत जिथे काही तासांनंतर परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा सात फेरे घेणार आहेत. परिणीतीशिवाय 4 अभिनेत्रींनी राजकारण्यांशी लग्न केलं आहे.
Sep 24, 2023, 01:52 PM ISTअभिनयासोबत 'स्पेशल टॅलेंट' असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री
अभिनयासोबत स्पेशल टॅलेंट असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री
Sep 24, 2023, 10:13 AM ISTपरिणीतीच्या लग्नाला हजेरी लावणार पाकिस्तानची सून? कोण आहे ही खास मैत्रीण?
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा 24 सप्टेंबरला दुपारी 4.30 वाजता विवाहबंधनात अडकणार आहेत.
Sep 23, 2023, 08:46 PM IST
घरातले वाद सोडून प्रियांकानं परिणीतीसाठी उचललं मोठं पाऊल, लग्नाच्या दिवशी व्यक्त केली 'ही' इच्छा
Parineeti Chopra and Raghav Chaddha: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची. यावेळी प्रियांका चोप्रा ही आपल्या बहिणीच्या लग्नाला अनुपस्थित राहणार आहे. त्यामुळे आता प्रियांकानं इन्टाग्रामवरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
Sep 23, 2023, 11:45 AM ISTराघव-परिणीतीच्या लग्नासाठी पाण्यावर तरंगणारा महाल सजला! Video मध्ये पाहा वेडिंग वेन्यूची झलक
Parineeti Chopra and Raghav Chaddha: सध्या चर्चा आहे ती म्हणजे राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांची. त्यांच्या लग्न अगदी उद्यावर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्या दोघांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. सध्या त्यांच्या लग्नाच्या वेन्यूचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Sep 23, 2023, 08:26 AM IST