नागपुरी नागरिकांनी नगरसेवकांना दाखवला इंगा
गेल्या वर्षभरात नगरसेवकांनं एकदाही वॉर्डाची पाहणी केलेली नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे.
Jul 31, 2018, 02:11 PM ISTआंबेनळी अपघात: 'त्या'३० जणांना कोकण कृषी विद्यापीठामध्ये श्रद्धांजली
राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाखाची मदत करणार असल्याचे जाहीर केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.
Jul 30, 2018, 01:56 PM ISTअजस्त्र लाटांमुळे सातपाटी समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याला भगदाड
धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला ४ ते ५ ठिकाणी मोठी भगदाडं पडली आहेत. यामुळे सातपाटी गावातल्या अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे
Jul 16, 2018, 11:58 AM ISTमुंबई | प्लास्टिकसोबतच नॉनवोवन पॉलिप्रॉपीलीन' पिशव्यांवरही बंदी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 15, 2018, 01:44 PM ISTऔरंगाबादमध्ये झाडांचा आगळावेगळा वाढदिवस
अनेक अडचणीनंतरही ही झाडं तगली आणि म्हणूनच या झाडांचा हा वाढदिवस दिमाखात साजरा करण्यात आला.
Jul 15, 2018, 10:22 AM ISTमुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर अपघात; १५ जण गंभीर जखमी
सर्व जखमींना एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Jul 14, 2018, 01:21 PM ISTहत्या करुन पळणाऱ्या आरोपीला बाल्कनीतून दिले ढकलून
हत्येच्या प्रकरणातील आरोपीला बाल्कनीतून चक्क अचलून खाली टाकण्यात आले
Jul 6, 2018, 09:39 PM ISTनागपूर | पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूर बंद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 4, 2018, 12:41 PM ISTबीड: पेंडगावात जमावाकडून दोघांना बेदम मारहाण
घटनेबाबत माहिती मिळताच बीड ग्रामीणचे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले.
Jul 2, 2018, 02:20 PM ISTमुंबई | कोळी बांधवांकडून प्लास्टिक बंदीचं समर्थन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 1, 2018, 09:01 PM ISTमुंबई | अपघातग्रस्त विमानाचा सांगाडा हटवायला सुरूवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 1, 2018, 03:09 PM ISTमुंबईत एकाच आठवड्यात लेप्टोने घेतला तिसरा बळी
मुंबईत पावसापाठोपाठ डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गँस्ट्रोचे या पावसाळ्याशी संबंधित आजारांचेही नेहमीप्रमाणे आगमन झाले आहे.
Jul 1, 2018, 10:53 AM ISTराज्यात प्लास्टिक बंदीला हळूहळू प्रतिसाद; विरोध नाही पण, नाराजी कायम
पर्यावरणाला हानी पोहोचवणारं आणि नद्या नाले तुंबवणारं प्लास्टिक राज्यातून हद्दपार होणार आहे. प्लास्टिक बंदीसाठी सरकारने दंडात्मक कारवाई निश्चित केलीय.
Jun 24, 2018, 10:57 AM ISTरायगड | एसटीच्या संपामुळे प्रवासी वेठीला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 8, 2018, 04:05 PM ISTसांगली | संपामुळे प्रवाशांचे हाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 8, 2018, 04:04 PM IST