petrol

पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार?

२८ सप्टेंबरला दिल्लीत जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे.

Jun 25, 2019, 09:06 PM IST

पेट्रोल - डिझेलच्या भावांत सलग पाचव्या दिवशी घसरण

डिझेलमध्ये चार दिवसानंतर गुरुवारी ६ पैसे प्रती लीटरनं घसरण झालीय

Jun 20, 2019, 10:38 AM IST

मॉल आणि सुपर मार्केटमध्येही मिळणार पेट्रोल - डिझेल?

मिळालेल्या माहितीनुसार, फ्युएल रिटेलिंगसाठी सरकारकडून लवकरच कॅबिनेटमध्ये प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो

Jun 18, 2019, 03:38 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या भावांत घट, जाणून घ्या आजचा दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत गुरुवारी वाढ झाली

May 30, 2019, 08:25 AM IST
Amravati,Tivsa 28 Yr Boy Attempt Suicide. PT38S

अमरावती| तरुणाने पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवले

अमरावती| तरुणाने पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवले

May 25, 2019, 03:30 PM IST
Niti Aayog Important Decision To Stop Petrol And Disel Two And Three Wheelers By 2025 PT3M38S

नवी दिल्ली| २०२३ पासून पेट्रोल आणि डिझेल रिक्षा बंद?

नवी दिल्ली| २०२३ पासून पेट्रोल आणि डिझेल रिक्षा बंद?

May 24, 2019, 04:00 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा चलबिचल, जाणून घ्या आजचे दर...

दिल्लीसहीत चारही महानगरांत मंगळवारी पेट्रोलच्या दरांत ५ पैशांनी वाढ झाली

May 21, 2019, 08:50 AM IST

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ६ दिवसांपासून स्थिर

तेलाच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता अजूनही संपलेली नाही.   

May 15, 2019, 04:38 PM IST

पाकिस्तानात इंधनाच्या किंमतींचा हाहाकार; पाहा, काय आहेत दर...

बैठकीत पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला

May 4, 2019, 12:50 PM IST

मतदान केल्याने मिळणार पेट्रोल-डिझेलच्या दरात सुट

ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनकडून एक घोषणा करण्यात आली आहे. 

Apr 6, 2019, 02:28 PM IST
Nashik Burn The Women With The Help Of Petrol PT53S

नाशिक | महिलेला अंगावर पेट्रोल टाकून पेटवलं

नाशिक | महिलेला अंगावर पेट्रोल टाकून पेटवलं
Nashik Burn The Women With The Help Of Petrol

Mar 31, 2019, 04:30 PM IST

इंधनाच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजची किंमत...

गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल ५१ पैसे तर डीझेल ६२ पैसे प्रति लीटर महागलेलं दिसून येतंय

Mar 4, 2019, 11:37 AM IST

मागील चार दिवसांपासून पेट्रोलच्या किमतीत ५० पैश्यांची वाढ

मागील चार दिवसांपासून पेट्रोल ४१ पैसे प्रती लिटर तर डिझेल ५० रूपये प्रती लिटर महाग झाले आहे. 

Mar 3, 2019, 12:55 PM IST

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत वाढ

मुंबईमध्ये 76.54 रुपये प्रति लीटर दराने पेट्रोल मिळत आहे. काल ही किंमत 76.39 रुपये इतके होते. 

Feb 18, 2019, 10:29 AM IST

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतीय बाजारात इंधनाच्या दरात वाढ

Feb 17, 2019, 12:15 PM IST