petrol

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार

पेट्रोल ६ पैशांनी तर डिझेल ५ पैशांनी महाग

Feb 14, 2019, 01:47 PM IST

दोन आठवड्यांनंतर पेट्रोल-डीझेल महागलं, जाणून घ्या आजचे दर...

शहरांमध्ये पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत जवळपास ६ पैशांनी वाढ झालीय

Feb 11, 2019, 10:53 AM IST

Hero ने लॉन्च केली इलेक्ट्रिक सायकल; पाहा किंमत आणि फिचर

 सायकलमुळे अनेकांना मोठी मदत होणार आहे. 

Jan 29, 2019, 11:38 AM IST

सहा दिवसांच्या स्थिरतेनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्या

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या तेलाच्या किंमतीत येत्या काही दिवसांत फारसा फरक दिसून येणार नाही

Jan 29, 2019, 08:44 AM IST

पेट्रोलच दर किंचित कमी, डिझेलमधील वाढ कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत पुढील काळातही वाढतच राहणार आहेत.

Jan 16, 2019, 10:38 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढता वाढता वाढे...

पेट्रोल आणि डिझेलमध्ये नव्या वर्षात झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसलाय

Jan 14, 2019, 08:54 AM IST

अरेरे... पेट्रोल, डिझेलचे भाव वाढू लागले

साधारणपणे १० ऑक्टोबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये होत असलेली घट आता थांबण्याची शक्यता आहे.

Jan 10, 2019, 09:44 AM IST

आणखी स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल, पेट्रोलियम मंत्र्याचे सूचक वक्तव्य

गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल-डिझेलचे दर सतत कमी होत आहेत. 

Jan 2, 2019, 02:44 PM IST

नववर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी घट

नवीन वर्षात मोदी सरकारने सामान्य नागरिकांना मोठी भेट दिली आहे.

Jan 1, 2019, 05:07 PM IST

विमान इंधनाच्या दरात विक्रमी घट; पेट्रोल-डिझेलपेक्षाही स्वस्त

कदाचित शहरी भागांमध्ये मिळणाऱ्या केरोसिनची किंमतही विमानाच्या इंधनापेक्षा अधिक असेल. 

Jan 1, 2019, 04:19 PM IST
LPG Price Down 120,Petrol At 2018_s Low PT38S

नवी दिल्ली | केंद्र सरकारची नागरिकांना नववर्ष भेट

नवी दिल्ली | केंद्र सरकारची नागरिकांना नववर्ष भेट
LPG Price Down 120,Petrol At 2018_s Low

Jan 1, 2019, 01:05 PM IST